- पोस्ट ऑफिसच्या या 5 बचत योजना देतात बँकेपेक्षा जास्त व्याजदर.आजच्या महागाईच्या काळात पैसे कमावणे ही फार मोठी गोष्ट नाही परंतु पैसे योग्य ठिकाणी गुंतवणे हे फार महत्त्वाचे आहे. आजकाल महागाई मुळे कितीही कमवले … Read more
- तुमचे NPS खाते गोठवण्याचा धोका! या नियमांचे पालनकरणे महत्वाचे आहेनॅशनल पेन्शन सिस्टीम (NPS) निवृत्तीनंतर त्याच्या ग्राहकांना आर्थिक सुरक्षा प्रदान करते. पण ते सांभाळणेही खूप महत्त्वाचे आहे. किमान योगदान किंवा अटींची पूर्तता न केल्यामुळे … Read more
- दिवाळीला बोनस मिळालेले पैसे या 3 योजनांमध्ये गुंतवा, मिळेल चांगला परतावा.आजच्या युगात महागाई ने थैमान घातले आहे. प्रत्येक वस्तूमध्ये महागाई 7वाढलेली आपल्याला दिसून येत आहे अगदी किराणा पासून कपड्यांपर्यंत A टू Z वस्तूंवर महागाई … Read more
- MSME क्षेत्रासाठी SBI झटपट कर्ज योजनेची कर्ज मर्यादा वाढवण्याच्या तयारीत, 15 मिनिटांत कर्ज मिळेलस्टेट बँक ऑफ इंडिया ही देशातील सर्वात मोठी सार्वजनिक क्षेत्रातील सेवा देणारी बँक आहे. लाखो ग्राहक या बँकेसोबत विश्वासाने जोडले गेले आहेत. सध्या ही … Read more
- दिवाळीत कार घेण्याचे नियोजन! येथे जाणून घ्या कोणती बँक स्वस्त कार लोन देत आहेजर तुम्ही दिवाळीपूर्वी नवीन कार खरेदी करण्याचा विचार करत असाल आणि कार कर्जावरील सर्वात कमी व्याजदर शोधत असाल. सर्व बँकांकडून कार लोन ऑफरची माहिती … Read more
- SIP ची जादू 15 वर्षांनी दिसणार, दर 12 महिन्यांनी संपत्ती 50 लाखांनी वाढणार, जाणून घ्या हा फॉर्म्युलागुंतवणुकीतून संपत्ती निर्माण करायची असेल तर चक्रवाढ ही सर्वात महत्त्वाची पद्धत आहे. कंपाउंडिंगद्वारे, तुम्ही तुमच्या छोट्या गुंतवणुकीचे मोठ्या फंडात रूपांतर करू शकता. जर तुम्ही … Read more
- ‘या’ स्टेपमुळे सिबिल स्कोरमध्ये होईल झटपट वाढ; लगेच जाणून वाढवा तुमचा सिबिल स्कोर अन् मिळवा मोठे लोन Cibil Score | सध्या महागाई प्रचंड वाढली आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना दररोजच्या महागाईमुळे पैशांची बचत करणे जमेनासे झाले आहे. त्यामुळे या सामान्य नागरिकांच्या स्वप्नांची … Read more
- Personal Loan EMI Calculator: वैयक्तिक कर्जासाठी अर्ज करण्यापूर्वी, ईएमआय कॅल्क्युलेटरच्या मदतीने तुमचा मासिक हप्ता तपासाPersonal Loan EMI Calculator आर्थिक अडचणी काही सांगून येत नाहीत. त्यामुळे तुमच्याकडे कोणताही इमर्जंसी फंड नसेल तर तुम्ही त्यावेळी आर्थिक प्रश्नांमध्ये अडकू शकता. यावर … Read more
- RuPay, VISA आणि MasterCard मध्ये काय फरक आहे? संपूर्ण माहिती समजून घ्याRupay, Visa or Mastercard: तुम्ही क्रेडिट कार्ड आणि डेबिट कार्डबद्दल ऐकले असेलच. पण त्यावर तुम्ही कधी RuPay Card, Visa Card आणि MasterCard लिहिलेले पाहिले … Read more
- मुदतपूर्व कर्ज परतफेडीसाठी कोणतेही शुल्क नाही, तुम्ही UPI Lite वॉलेटमध्ये ₹ 5,000 ठेवू शकतासध्या कर्ज घेऊन वस्तू खरेदी करणे हे काही कठीण बाब राहिलेली नाही. वाहन कर्ड, गृह कर्ज इतकेच काय तर विविध वस्तू खरेदी करण्यासाठी देखील … Read more
- RBI ची चलन-धोरण-समिती बैठक मध्ये व्याजदरांबाबत निर्णय घेतला गेलारिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या चलनविषयक धोरण समितीची (MPC) बैठक सोमवारपासून 7 ऑक्टोबर 2024 पासून सुरू होत आहे. ही तीन दिवसीय बैठक 9 ऑक्टोबरपर्यंत चालणार … Read more
- SEBI ने NSE च्या सब्सिडियरीला 12 लाख रुपयांचा दंड ठोठावलाबाजार नियामक सेबीने NSE डेटा आणि ॲनालिटिक्स लिमिटेडला 12 लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे. नॅशनल स्टॉक एक्सचेंजची उपकंपनी असलेल्या NSE data and analytics ने … Read more
- कच्चे तेल $200 पर्यंत पोहोचू शकते…अशा परिस्थितीत पेट्रोलची किंमत ₹200 च्या पुढे जाईल.एक लिटर पेट्रोलसाठी 250 रुपये मोजावे लागत असतील तर हे सर्वसामान्यांच्या खिशाला जड जाणारे आहे. किंबहुना त्यामुळे सरकारचे बजेट पूर्णपणे बिघडेल. देशातील महागाई अनेक … Read more
- सॉवरेन गोल्ड बाँड: सर्वात सुरक्षित आणि फायदेशीर गुंतवणुकीचा पर्यायसॉवरेन गोल्ड बाँड (SGB) योजना भारतीय रिझर्व्ह बँकेद्वारे सरकारच्या वतीने जारी केली जाते. हे एक सुरक्षित आणि चांगले परतावा देणारे साधन मानले जाते, विशेषत: … Read more
- 24 कॅरेट सोन्यात तुम्ही दररोज फक्त 10 रुपये गुंतवू शकता, कसे ते जाणून घ्यासोन्यातील गुंतवणूक Fintech फर्म PhonePe ने त्याच्या प्लॅटफॉर्मवर डेली सेव्हिंग्ज हे नवीन वैशिष्ट्य लॉन्च करण्यासाठी Jar सोबत भागीदारी केली आहे. या वैशिष्ट्याच्या मदतीने, वापरकर्ते … Read more
- Small Savings Scheme Latest Interest Rate: सरकारने 1 ऑक्टोबरपासून सुरू होणाऱ्या तिसऱ्या तिमाहीसाठी PPF सह लहान बचत योजनांच्या व्याजदरांमध्ये कोणताही बदल केलेला नाही.Small Savings Scheme Latest Interest Rate: सरकारने PPF, सुकन्या समृद्धी योजना आणि NSC सह लहान बचत योजनांच्या व्याजदरांवर निर्णय घेतला आहे. सरकारने 1 ऑक्टोबरपासून … Read more
- चुकूनही ‘या’पेक्षा अधिक रक्कम बँकेत जमा करू नका! अन्यथा याल आयकर विभागाच्या रडारावर, पहा काय किती रकमेचा आहे नियम? आजकाल बँक ही खूप महत्त्वाची गोष्ट बनली आहे. आर्थिक व्यवहार करायचा म्हटलं की सामान्य ते प्रतिष्ठित व्यक्तींना बँकेतच जावे लागते. बँक ही आपले पैसे … Read more
- सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय! आता ‘इतकी’ वर्षे एकच भाडेकरू असल्यास भाडेकरू करू शकणार मालकीचा दावा आज-काल मोठमोठ्या इमारती बांधून त्यातील फ्लॅट किंवा रुमा भाड्याने देणे हा व्यावसायिक बनला आहे. जातो जागा घेऊन मोठी इमारत बांधण्याचा प्रयत्न करत आहे. भाड्याने … Read more
- वाढीचे अंदाज नक्की काय सांगतायत? जून तिमाहीत शेअर मार्केटची गती मंद राहू शकते.जून तिमाहीत अर्थव्यवस्थेची गती काहीशी मंद राहू शकते असे संकेत सध्या मिळत असल्याचे तज्ञांचे मत आहे. स्टेट बँक ऑफ इंडियाच्या अर्थतज्ज्ञांनी हा अंदाज व्यक्त … Read more
- वैयक्तिक कर्ज की ओव्हरड्राफ्ट; तत्काळ आर्थिक गरज भागवण्यासाठी हा पर्याय आहे सर्वात उत्तमआर्थिक अडचण काही सांगून येत नाही. तर सध्याचे आपले राहणीमानच इतके खर्चिक झाले आहे की पैशांची गरज ही पावला गणिक भासत असते. तुम्हाला जर तुम्हाला … Read more
- व्यावसायिकांसाठी आली मोठी बातमी; सप्टेंबरपासून नवीन नियम लागू होताच हे लोक GST भरू शकणार नाहीत.भारतात GST म्हणजेच वस्तू व सेवा कर कायदा लागू झाला आणि राज्या राज्यांमधून मतमतांतरे, चर्चा, वादविवाद कानावर पडू लागले. दिनांक 1 जुलै 2024 पासून … Read more
- 19 वर्षांत 6 वेळा परतावा! SBI च्या या म्युच्युअल फंड योजनेने तुम्ही बनू शकता करोडपती.आर्थिक नियोजनाचा जेव्हा विषय येतो तेव्हा SIP हा पर्याय अधिक विश्वासार्ह आणि सर्वोत्तम मानला जातो.त्यामुळे आज आपण स्टेट बँक ऑफ इंडियाच्या SIP बद्दल जाणून … Read more
- रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया UPI नंतर आता लवकरच ULI लाँच करणार: हे ULI काय आहे आणि कसे काम करेल ? जाणून घ्या सर्व काही ?UPI प्लॅटफॉर्मद्वारे देशातील डिजिटल व्यवहारांना गती मिळाली. आता भारतीय रिझर्व्ह बँक (RBI) या दिशेने आणखी एक मोठे पाऊल उचलत आहे आणि शक्य तितक्या लवकर … Read more
- कच्च्या तेलाच्या किंमतीमध्ये मोठी घसरण, जवळपास 5% ची घसरण आणि 9 महिन्यांच्या नीचांकी पातळीवर पोहचले दरकच्च्या तेलाच्या किंमतींवरुन संपूर्ण जगात मोठे राजकारण होत असते असे म्हणतात. कच्चे तेल प्रत्येक देशासाठी महत्त्वाचे आहे. त्यामुळे कच्च्या तेलाच्या किंमती कमी किंवा जास्त … Read more
- LIC MF योजना देते आश्चर्यकारक फायदे; दररोज 120 रुपयांची बचत करून SIP करणाऱ्यांना 1 कोटी रुपये मिळतातभारतीय जीवन विमा निगम (LIC) भारतीय नागरिकांसाठी सर्वोत्तम गुंतवणूक योजना राबवत असते . त्यापैकीच एक योजना म्हणजे LIC MF ELSS योजना. दररोज फक्त 120 … Read more
- आरबीआयने सॉवरेन ग्रीन बाँडसाठी IFSC ट्रेडिंग आणि सेटलमेंट योजना सुरू केलीRBI ने IFSC मध्ये सॉवरेन ग्रीन बाँड (SGrB) च्या व्यापार आणि सेटलमेंटसाठी एक नवीन योजना सुरू केली आहे. विदेशी गुंतवणूकदारांचा सहभाग वाढवून ग्रीन बॉण्ड्सची … Read more
- ॲपलच्या भारतातील विस्तारामुळे 6 लाख रोजगार निर्माण होतील, 70 टक्के महिलांना होणार फायदा!!!ॲपल ही एक अमेरिकन तंत्रज्ञान कंपनी आहे. ही कंपनी नव्या तंत्रज्ञानावर आधारित गॅजेट्सची निर्मिती करते, ॲपल कंपनीचे मोबाईल फोन ग्राहकांमध्ये अधिक लोकप्रिय आहेत. याच … Read more
- या दोन कारणांमुळे तांब्याच्या किंमतीत झाली मोठी वाढ! जाणून घ्या अधिक माहितीमंगळवार दिनांक 27 ऑगस्ट 2024 रोजी तांब्याच्या किमतीने जवळपास 6 आठवड्यांतील उच्चांक गाठला. गुंतवणुकदारांकडून वाढती मागणी आणि अमेरिकेतील व्याजदरात होणारी संभाव्य कपात हे याचे … Read more
- Mutual Funds: जर तुम्ही या 4 रिस्क फॅक्टरला सामोरे जाण्याची तयारी केली, तर तुम्हाला कधीच म्युच्युअल फंड्समध्ये तोटा होणार नाही.म्युच्युअल फंडामध्ये SIP (Systematic Investment Plan) द्वारे गुंतवणूक करण्याची पद्धत सध्या खूप लोकप्रिय आहे. एसआयपीमधील गुंतवणुक करणाऱ्यांची संख्या दररोज वाढत आहे. परंतु एसआयपी सुरू … Read more
- ITRच्या रिफंडमध्ये अधिक पैसे मिळाले? आनंदी होऊ नका.. नोटीस टाळायची असेल तर हे काम आत्ताच करा.ITR Filing नागरिकांना त्यांच्या कमाईतून शासनाने ठरवून दिलेला एक हिस्सा भारताची अर्थव्यवस्था, सेवि सुविधा या योग्य पद्धतीने नियोजीत व्हाव्यात यासाठी द्यावा लागतो. त्याला आपण … Read more
- अर्थसंकल्पातील घोषणेनंतर भारत सरकारने सोन्यावरील ड्युटी ड्रॉबॅक रेट अर्ध्यापेक्षाही कमी केलाभारताच्या अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी अर्थसंकल्प सादर करताना त्यामध्ये सोन्याच्या कस्टम ड्यूटी संदर्भात खूप मोठी घोषणा केली. सोन्याच्या आयात शुल्कात सुधारणा केल्यानंतर जवळपास चक्क … Read more
- आयकर विभागाकडून करदात्यांना सावधगिरी बाळगण्याचा सल्ला; करदात्यांची होत आहे फसवणूकभारतीय आयकर प्रणालीवर नेहमीच विविध चर्चा रंगताना दिसून येतात. परंतु भारतात असे अनेक नागरिक आहेत चे इमाने इतबारे दरवर्षी कर भरतात. 2022-23 या वर्षात … Read more
- नागरिकांवर कोणत्याही प्रकारचे कर न लावणारे देश माहिती आहेत का तुम्हला? जाणून घ्या कोणते आहेत हे देश!!!भारतातील कर प्रणालीबाबत अनेकदा चर्चा करताना असे सांगितले जाते की आपल्या देशात इतर देशांच्या तुलनेत नागरिकांकडून खूप जास्त कर आकारला जातो आणि सर्वात महत्त्वाचे … Read more
- लोकसभेत बँकिंग कायद्यांविषयक सुधारणा विधेयक मांडण्यात आले, पहा कोणते नियम दुरुस्त करण्यात आले!भारताची मध्यवर्ती आर्थिक संस्था असलेल्या रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया या संस्थेला देशातील सर्व बँकांनी त्यांचे आर्थिक अहवाल सादर करण्याबाबत लोकसभेत एक महत्त्वाचा निर्णय घेण्यात … Read more
- आरबीआयने क्रेडिट स्कोर बाबतचे नियम बदलले, कर्ज घेण्यापूर्वी माहिती जाणून घेणे आवश्यकRBI Changes Credit Score Rule: वैयक्तिक कर्ज, वाहन कर्ज, गृहकर्ज असो किंवा शैक्षणिक कर्ज कोणत्याही प्रकारचे कर्ज घेताना कर्ज देणाऱ्या वित्तिय संस्था किंवा बँकांकडून … Read more
- गृहकर्ज टॉप-अप करायचंय? मग ही बातमी तुमच्यासाठी आहे! RBI ने नियम बदलल्याने सामान्यांचा आर्थिक भार वाढणारतुम्ही नवीन घर खरेदी करताना गृहकर्ज घेतले आहे का? याच गृहकर्जात तुम्ही भविष्यात टॉप-अप करण्याचा विचार करत आहात का? मग रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या … Read more
- Mutual Fund Investment Tips म्युच्युअल फंण्ड्समध्ये गुंतवणूक करताना या चुका टाळा; मेहनतीपेक्षा जास्त कमाई कराल!!!Mutual Fund Investment Tips: आर्थिक नियोजन ही सध्याची आवश्यक गरज बनली आहे. तुम्ही आर्थिक नियोजनाबाबत योग्य वयात योग्य निर्णय घेतले नाही तर नक्कीच तुम्हाला … Read more
- तुम्ही तुमचे घर किंवा फ्लॅट भाड्याने देत असाल कर ही बातमी तुमच्यासाठी आहे; नव्या नियमानुसार तुमच्या खिशाला कात्री बसु शकते.अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी २३ जुलै रोजी अर्थसंकल्पात विविध आर्थिक घोषणा केल्या. भाड्याने घरे देणाऱ्या घर मालकांकडून होणारी करचोरी रोखण्यासाठी अर्थसंकल्पात नियम बदलण्यात आले … Read more
- Real Estate Tips महिलांच्या नावावर मालमत्ता खरेदी केल्यास मिळणार फायदाच फायदा; जाणून घ्या अधिक माहिती.Real Estate Tips भारतात पुरुषप्रधान संस्कृती होती. आज आपण 21 व्या शतकात आहोत आणि आजही अनेक ठिकाणी महिलांना कमी लेखले जाते. घरातील प्रॉपर्टी असो … Read more
- हा फॉर्म भरताच तुमच्या खात्यात 11 हजार ? बघा नक्की काय आहे ही SBI ची योजना !स्टेट बँक ऑफ इंडिया ही भारातातील सार्वजनिक क्षेत्रातील सर्वात मोठी बँक आहे. ग्राहकांना आकर्षक योजनांच्या माध्यमातून बचतीची सवय लावणे हे SBI चे मुख्य उद्दिष्ट … Read more
- तुम्ही HDFC क्रेडिट कार्डधारक असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे; बँकेने केले नियमांत बदल23 जुलै 2024 रोजी भारताचे अतिरिक्त अर्थसंकल्प सादर झाले आणि आर्थिक व्यवहारांबाबतचे अनेक नियम बदलले गेले. भारतीय वित्तीय संस्थांच्या नियमांप्रमाणे जुलै महिना संपताच ऑगस्टमध्ये … Read more
- पर्सनल अकाउंटमध्ये आता इतकेच पैसे डिपॉझिट करता येणार; नवीन Bank account cash deposit rule जाणून घ्याभारतात डिजिटल बँकिंगला जास्त महत्त्व प्राप्त झाले आहे. कारण नागरिकांचा, बँकांचा आणि वित्तिय संस्थांचा ऑनलाइन आर्थिक व्यवहार करण्याकडे जास्त ओघ दिसून येत आहे. त्यामुळे … Read more
- 21 दिन मे पैसा डबल! सरकारी कंपनीचा ‘हा’ शेअर बनला रॉकेट! 21 दिवसात पैसे केले दुप्पट! शेअर मार्केटमध्ये सातत्याने चढ-उतार सुरूच असतात. गुंतवणूकदारांना देखील शेअर खरेदी केल्यानंतर कधी नफा मिळतो तर कधी तोटा होतो. त्यामुळे गुंतवणूकदारांच्या मनात देखील शेअर बद्दल … Read more
- आता नोकरदार नसणाऱेही सहज मिळवू शकतील गृहकर्ज! अर्थमंत्रालयाकडून मोठी अपडेट डिजिटल पेमेंट हिस्ट्रीचा निकषावर मिळणार गृहकर्जHome Loan Process for Non Salaried सर्वसामान्यांसाठी गृहकर्ज अत्यंत महत्त्वाचा विषय बनला आहे. कारण एका पेमेंटमध्ये घर घेण्याइतक्या घरांच्या किंमती आता राहिलेल्या नाहीत. एखाद्याची … Read more
- आयो ! एकदाच प्रिमियम, आयुष्यभर पेन्शन !! LIC च्या या प्लॅन बद्दल वाचून तुम्ही आश्चर्यचकित व्हाल!भारतीय आयुर्विमा महामंडळ म्हणजे Life Insurance Corporation of India (LIC) ही भारतातील सर्वात मोठी विमा कंपनी आहे. ही एक विमा कंपनी असून यामध्ये जास्तीत … Read more
- छोट्या कंपनीच्या अवघ्या 96 रुपयांच्या शेअरने गुंतवणूकदारांचे पैसे केले दुप्पट, आयपीओ गुंतवणूकदार झाले मालामालShare Market | शेअर मार्केटमध्ये आता छोट्या कंपन्या आहे जबरदस्त परतावा देत आहेत. त्यामुळे गुंतवणूकदार या छोट्या कंपन्यांमध्ये गुंतवणूक करणे पसंत करत आहेत. जर … Read more