SBI Home Loan Rate: एसबीआयने करोडो ग्राहकांना दिली आनंदाची बातमी! MCLR कमी झाला, जाणून घ्या किती कमी होणार EMI?
SBI Home Loan Rate: देशातील सर्वात मोठी सार्वजनिक बँक असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडियाने करोडो ग्राहकांना आनंदाची बातमी दिली आहे. SBI ने आज MCLR कर्जाचे दर कमी केले आहेत. बँकेने एक महिन्याचा MCLR 0.25 टक्क्यांनी कमी केला आहे. MCLR म्हणजे असा दर आहे ज्यावर बँक ग्राहकाला यापेक्षा कमी व्याजदराने कर्ज देऊ शकत नाही. MCLR चे […]