ATM card update: RBI ची नवी नियमावली; ATM कार्ड वापरणाऱ्यांसाठी मोठी बातमी

ATM Card New Update

रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया ही भारतातील मुख्य भूमिका बजावणारी मध्यवर्ती शासकीय संस्था आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची स्थापना करण्यासाठी 1 जानेवारी 1927 मध्ये झाली असून तेव्हापासून ही संस्था भारतीय अर्थव्यवस्थेवर नियंत्रण आणि दृष्टीक्षेप ठेवण्याचे काम करीत आहे. भारतातील सर्व बँकांच्या संबंधीत योग्य ती नियमावली जाहीर करुन खाजगी आणि शासकीय बँकांच्या मनमानी कारभाराला आळा घालण्याचे काम … Read more

भारतातील सर्वाधिक विकली जाणारी कार नवीन मारुती स्विफ्ट असून टाटा पंच दुसऱ्या क्रमांकावर आहे | New Swift India’s Number 1 Car

India's Best Selling Car

भारतात सध्या कार्स खरेदीचे वारे जोरात वाहू लागले आहेत. पेट्रोल डिझेलचे दर गगनाला भिडत असले तरी नवनवीन मॉडेल्सच्या कार्स खरेदी करणाऱ्यांची संख्या काही कमी होताना दिसून येत नाही आहे. आता हेच पहा ना 9 मे 2024 रोजी नवीन स्विफ्ट कार लाँच करण्यात आली होती त्यावेळी या कारची किंमत 6.49 लाख रुपये होती. तसेच टॉप-एंड मॉडेल … Read more

आता 1 व्हॉट्सॲप नंबरचे मॅसेज पाहता येणार 4 डिव्हाईसवर | New Feature of WhatsApp

WhatsApp New Feature

2009 मध्ये व्हॉट्सॲपची सुरुवात झाली आणि जगात संदेशक्रांती झाली असे आपण म्हणू शकतो. याआधी एखादा मॅसेज पाठवायचा तर आपल्यात्यासाठी 30 पैशांपासूनते 5रु. पर्यंत चार्जेस लावले जात होते. जीमेल, याहू च्या काळामध्ये व्हॉट्सॲपने स्वतःचे वेगळे स्थान निर्माण केले आणि अगदी कमी वेळातच प्रत्येकाच्या स्मार्टफोनमध्ये जागा मिळवली. आज जगभरात व्हॉट्सॲप 100 पेक्षाही जास्त देशांमध्ये वापरले जाते आणि … Read more

HDFC बँक ग्राहकांना आनंदाची बातमी, ईएमआय होणार कमी | HDFC Bank News

HDFC Bank News

हाउसिंग डेव्हलपमेन्ट ॲन्ड फायनान्स कॉर्पोरेशन, लिमिटेड म्हणजेच HDFC ही एक भारतीय बँक आहे. इतकेच नाही तर या बँकेच्या मालमत्तेनुसार ही भारतातील खाजगी क्षेत्रातील सर्वात मोठी बँक आहे. HDFC बँक ही मे 2024 पर्यंत बाजार भांडवलानुसार जगातील दहावी सर्वात मोठी बँक असल्याचे सांगण्यात येते. HDFC Bank News HDFC बँकेने ग्राहकांसाठी घेतले काही नवीन निर्णय एचडीएफसी बँकेने … Read more

क्रेंद्रीय कर्मचाऱ्यांना आठवा वेतन आयोग केव्हा लागू होणार? पहा सविस्तर बातमी | 8th Pay Commission

8th Pay Commission

तुम्ही केंद्रीय शासनात कर्मचारी असाल किंवा केंद्रांतर्गत असलेल्या कंपन्यांमध्ये काम करीत असाल तर तुमच्यासाठी आम्ही अत्यंत आनंदाची बातमी घेऊन आलो आहोत. भारत सरकार केंद्रीय तसेच राज्य शासकीय कर्मचाऱ्यांना वेतन वाढ देत असते. हे वेतन वाढ करताना शासनातर्फे वेतन आयोग स्थापन करण्यात आला आहे आणि या वेतन आयोगाच्या शिफारसींनुसारत कर्मचाऱ्यांचे वेतन आणि भत्ते वाढवण्यात येतात. भारतात … Read more

नवीन कार घ्यायचा विचार करताय? या आहेत सर्वात लोकप्रिय कार्स | New Popular Cars

New Popular Cars

तुम्ही नवीन कार खरेदी करण्याचा विचार करत असाल तर आम्ही तुमच्यासाठी अत्यंत कामाची माहिती घेऊन आलो आहोत. आपल्या दारात आलीशन अशी एक कार असावी असे प्रत्येकाचे स्वप्न असते. परंतु कार खरेदी करताना भारतीय ग्राहक नेमकेपणाने ठरवूनच ब्रँड निवडतात आणि सर्वोत्तम फिचर्स असलेले आणि जास्त मायलेज देणारी कार खरेदी करतात. ऑटोमोबाईल क्षेत्रात झपाट्याने होणाऱ्या बदलांमुळे दर … Read more

गुगलचे हे फ्री कोर्स करुन तुम्ही मिळवू शकता उत्तम पगाराची नोकरी

Google Free Courses

मित्रांनो तुम्ही एखाद्या उत्तम नोकरीच्या शोधात असाल तर आम्ही तुमच्या कामाची माहिती घेऊन आलो आहोत. दिनांक 4 सप्टेंबर, 1998 रोजी लॅरी पेज, सर्जी ब्रिन या दोघांनी गुगल या कंपनीची स्थापना केली. सुंदर पिचाई हे एक भारतीय असून गुगलचे CEO आहेत. ही आपणा सर्वांसाठी अभिमानाची बाब आहे. गुगल त्याच्या प्लॅटफॉर्मवरून जगभरातील तरुणांसाठी उत्तमोत्तम कोर्सेस उपलब्ध करून … Read more

शेतकऱ्यांना वेळेत आणि मुबलक बियाणे-खते द्या! बोगस विक्रेत्यांवर थेट कारवाईचे निर्देश – कृषिमंत्री धनंजय मुंडे 

शेतकऱ्यांना-वेळेत-आणि-मुबलक-बियाणे-खते-द्या-बोगस-विक्रेत्यांवर-थेट-कारवाईच

राज्यात मान्सूनने आगमन केल्यामुळे शेतकऱ्यांनी पेरण्यांची घाई केली आहे. मान्सूनचा जोर 15 तारखेपासून कमी होणार असल्याचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी 20 तारखेनंतर पेरणी करावी असा कृषी सल्ला (Agricultural Advisory) देण्यात आला आहे. यंदा खरीपाच्या क्षेत्रात 1 लाख 10 हजार हेक्टरने वाढ झाली आहे. त्यामुळे बियाणे आणि खते (Fertilizer) यांच्या पुरवठ्यात बारकाईने … Read more

शेतकऱ्यांनो पेरणीची घाई करू नका! ‘या’ तारखेपासून पावसाचा जोर ओसरणार, पाहा कधी करावी पेरणी?  

maharashtra monsoon news

राज्यात पावसाला सुरुवात झाली आहे. शेतकरी मोठ्या आशेने पावसाची वाट बघत होते. तर दुसरीकडे मान्सूनने देखील लवकर आगमन केले. कडाक्याच्या उन्हाळ्यानंतर राज्यात मान्सून (Monsoon Update) दाखल झाला, त्यामुळे शेतकऱ्यांनी वाट न पाहता पेरणीची घाई केली. पण आता हवामान विभागाने (Meteorological Department) मान्सूनबाबत अंदाज वर्तवला. या अंदाजानुसार शेतकऱ्यांसाठी कृषी सल्ला (Agricultural Advisory) जाहीर करण्यात आला आहे.   … Read more

10 जूनपासून या दोन कागदपत्रांशिवाय बँकेत कॅश डिपॉझिट करता येणार नाही!

bank cash deposit new rules

जानेवारी 2024 पासून भारतातील बँकांच्या विविध नियमांमध्ये बदल करण्यात आले. अनेक नियम नव्याने बनविण्यात आले. आर्थिक व्यवहार चोख आणि कोणत्याही अडशळ्याविना व्हावेत यासाठी बँकांनी त्यांच्या ग्राहकांना डिजिटल सेवा द्यावी असे केंद्र शासनाने जाहीर केले. तसेच बेकायदेशीर आणि बेहिशेबी रेख व्यवहारांना लगाम लावण्यासाठी कॅश डिपॉझिट करण्याबाबत देखील भारत सरकारने काही नवे नियम जाहीर केले आहेत. नक्की … Read more

शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी ! PM किसान सन्मान निधी योजनेचा 17 वा हप्ता या तारखेला होणार जमा !

pm kisan 17th installment date 2024

केंद्र सरकारमार्फत देशभरातील शेतकऱ्यांसाठी प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना राबवली जाते. 1 डिसेंबर 2018 पासून या योजनेस सुरुवात झाली असून. 2 हेक्टरपर्यंत जमीन असलेल्या शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ घेता येतो. पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेच्या माध्यमातून सरकार वर्षभरात शेतकऱ्यांना हप्त्या हप्त्याने 6000 रुपये देते आहे. आत्तापर्यंत शेतकऱ्यांना 16 हप्ते मिळाले आहेत. 18 फेब्रुवारी 2024 रोजी महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या खात्यात 16 … Read more

राज्यात मान्सून दाखल! ‘या’ जिल्ह्यांना आज ऑरेंज अलर्ट, पुढचे चार दिवस पावसासाठी पोषक वातावरण 

Weather News Today

यंदा राज्यात मान्सूनने लवकरच प्रवेश केला आहे. गुरुवारी 6 जून रोजी मान्सूनने राज्यात प्रवेश केला, परंतु आज देखील मान्सूनने तिथेच मुक्काम ठोकला. राज्यात पावसासाठी पोषक वातावरण असून पुढील चार दिवस राज्यातील काही भागांत पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. राज्यात शेतकऱ्यांच्या शेती (Agriculture) पिकांना दिलासा मिळत आहे. कडाक्याच्या उन्हाळ्यामुळे करपलेली पिके आता मान्सूनमुळे … Read more