फायनान्स

Whether you are looking for tips on budgeting, advice on saving and investing our easy to understand articles provide practical insights to help you achieve your financial goals.

फायनान्स

व्यावसायिकांसाठी आली मोठी बातमी;  सप्टेंबरपासून नवीन नियम लागू होताच हे लोक GST भरू शकणार नाहीत.

भारतात GST म्हणजेच वस्तू व सेवा कर कायदा लागू झाला आणि राज्या राज्यांमधून मतमतांतरे, चर्चा, वादविवाद कानावर पडू लागले. दिनांक 1 जुलै 2024 पासून भारतात GST कायदा लागू करण्यात आला. आता या संदर्भात मोठी बातमी समोर येत आहे. व्यवसायिकांसाठी ही खरच अत्यंत महत्वाची बातमी असून भारतातील आर्थिक व्यवस्थेवर प्रभाव पाडणारा हा निर्णय आहे. चला तर […]

फायनान्स

19 वर्षांत 6 वेळा परतावा! SBI च्या या म्युच्युअल फंड योजनेने तुम्ही बनू शकता करोडपती.

आर्थिक नियोजनाचा जेव्हा विषय येतो तेव्हा SIP हा पर्याय अधिक विश्वासार्ह आणि सर्वोत्तम मानला जातो.त्यामुळे आज आपण स्टेट बँक ऑफ इंडियाच्या SIP बद्दल जाणून घेणार आहोत. SBI च्या या म्युच्युअल फंड योजनेने 19 वर्षात 6 पट परतावा दिला, शेअर बाजारात दीर्घकालीन नियमित गुंतवणुकीद्वारे चांगला नफा मिळवण्याचा सर्वोत्तम मार्ग मानला जातो. एसबीआय म्युच्युअल फंडाच्या इक्विटी योजनेने

फायनान्स

रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया UPI नंतर आता लवकरच ULI लाँच करणार: हे ULI काय आहे आणि कसे काम करेल ? जाणून घ्या सर्व काही ?

UPI प्लॅटफॉर्मद्वारे देशातील डिजिटल व्यवहारांना गती मिळाली.  आता भारतीय रिझर्व्ह बँक (RBI) या दिशेने आणखी एक मोठे पाऊल उचलत आहे आणि शक्य तितक्या लवकर ULI हे नवीन डिजिटल प्लॅटफॉर्म लॉन्च करण्याची तयारी करत आहे. ज्याप्रमाणे UPI ने गेल्या दशकात ऑनलाइन आणि डिजिटल व्यवहारांना नवीन चालना दिली, त्याच प्रकारे ULI कर्ज आणि क्रेडिटचे काम सुलभ करेल.

फायनान्स

कच्च्या तेलाच्या किंमतीमध्ये मोठी घसरण, जवळपास 5% ची घसरण आणि 9 महिन्यांच्या नीचांकी पातळीवर पोहचले दर

कच्च्या तेलाच्या किंमतींवरुन संपूर्ण जगात मोठे राजकारण होत असते असे म्हणतात. कच्चे तेल प्रत्येक देशासाठी महत्त्वाचे आहे. त्यामुळे कच्च्या तेलाच्या किंमती कमी किंवा जास्त झाल्यानंतर त्याचे पडसाद जागतिक आणि देशांतर्गत शेअर मार्केटवर उमटताना दिसून येतात. लिबियातील उत्पादन आणि निर्यातीला त्रासदायक ठरणाऱ्या वादाचे निराकरण होण्याची शक्यता असताना आंतरराष्ट्रीय कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण दिसून आली आहे.

फायनान्स

LIC MF योजना देते आश्चर्यकारक फायदे; दररोज 120 रुपयांची बचत करून SIP करणाऱ्यांना 1 कोटी रुपये मिळतात

भारतीय जीवन विमा निगम (LIC) भारतीय नागरिकांसाठी सर्वोत्तम गुंतवणूक योजना राबवत असते . त्यापैकीच एक योजना म्हणजे LIC MF ELSS योजना.  दररोज फक्त 120 रुपयांची बचत केल्याने लक्षाधीश होण्याचा मार्ग खुला झाला. ही काल्पनिक कथा नाही, म्युच्युअल फंड योजनेत गुंतवणूक करण्याची ही खरी परिस्थिती आहे. आम्ही लाइफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन (LIC) च्या इक्विटी लिंक्ड सेव्हिंग्ज स्कीम

फायनान्स, सरकारी योजना

आरबीआयने सॉवरेन ग्रीन बाँडसाठी IFSC ट्रेडिंग आणि सेटलमेंट योजना सुरू केली

RBI ने IFSC मध्ये सॉवरेन ग्रीन बाँड (SGrB) च्या व्यापार आणि सेटलमेंटसाठी एक नवीन योजना सुरू केली आहे. विदेशी गुंतवणूकदारांचा सहभाग वाढवून ग्रीन बॉण्ड्सची बाजारपेठ वाढवणे हा या हालचालीचा उद्देश आहे. ही योजना केवळ भारत सरकारने जारी केलेल्या सॉवरेन ग्रीन बाँड्सना लागू होते, ज्यांचा IFSC मधील पात्र गुंतवणूकदारांकडून व्यापार केला जातो. परदेशी गुंतवणूकदारांसाठी मूलभूत नियम

फायनान्स

ॲपलच्या भारतातील विस्तारामुळे 6 लाख रोजगार निर्माण होतील, 70 टक्के महिलांना होणार फायदा!!!

ॲपल ही एक अमेरिकन तंत्रज्ञान कंपनी आहे. ही कंपनी नव्या तंत्रज्ञानावर आधारित गॅजेट्सची निर्मिती करते, ॲपल कंपनीचे मोबाईल फोन ग्राहकांमध्ये अधिक लोकप्रिय आहेत. याच ॲपल कंपनीने चीनमधून माघार घेतल्याने आणि भारतात उत्पादन आणि व्यवसाय वाढवल्याने येथे मोठ्या प्रमाणात नोकऱ्या निर्माण होण्याची अपेक्षा आहे. भारतात ॲपलच्या उत्पादनाची वाढ अलीकडेच प्रकाशित करण्यात आलेल्या अहवालानुसार, भारतात आपल्या उत्पादनांची

फायनान्स

या दोन कारणांमुळे तांब्याच्या किंमतीत झाली मोठी वाढ! जाणून घ्या अधिक माहिती

मंगळवार दिनांक 27 ऑगस्ट 2024 रोजी तांब्याच्या किमतीने जवळपास 6 आठवड्यांतील उच्चांक गाठला. गुंतवणुकदारांकडून वाढती मागणी आणि अमेरिकेतील व्याजदरात होणारी संभाव्य कपात हे याचे कारण मानले जात आहे. न्यूयॉर्कमध्ये सप्टेंबरच्या डिलिव्हरीसाठी तांब्याची किंमत थोडक्यात $4.3065 प्रति पाउंडवर पोहोचली. 18 जुलै नंतरची ही सर्वोच्च पातळी आहे. त्यानंतर तांब्याची किंमत $4.2365 झाली होती. दरम्यान, लंडन मेटल एक्सचेंजमध्ये

फायनान्स

Mutual Funds: जर तुम्ही या 4 रिस्क फॅक्टरला सामोरे जाण्याची तयारी केली, तर तुम्हाला कधीच  म्युच्युअल फंड्समध्ये तोटा होणार नाही.

म्युच्युअल फंडामध्ये SIP (Systematic Investment Plan) द्वारे गुंतवणूक करण्याची पद्धत सध्या खूप लोकप्रिय आहे. एसआयपीमधील गुंतवणुक करणाऱ्यांची संख्या दररोज वाढत आहे. परंतु एसआयपी सुरू करण्यापूर्वी, त्याचे जोखीम घटक चांगले समजून घेणे आवश्यक आहे कारण ही एक  स्टॉक मार्केटशी संबंधित योजना आहे. बाजारातील चढउतारांचाही यावर परिणाम होत असतो. अशा परिस्थितीत, एसआयपीच्या जोखीम घटकांना सामोरे जाण्याचे मार्ग

फायनान्स

ITRच्या रिफंडमध्ये अधिक पैसे मिळाले? आनंदी होऊ नका.. नोटीस टाळायची असेल तर हे काम आत्ताच करा.

ITR Filing नागरिकांना त्यांच्या कमाईतून शासनाने ठरवून दिलेला एक हिस्सा भारताची अर्थव्यवस्था, सेवि सुविधा या योग्य पद्धतीने नियोजीत व्हाव्यात यासाठी द्यावा लागतो. त्याला आपण कर असे म्हणतो.  हा आयकर भरण्याची एक ठराविक तारीख असते आणि त्या तारखेच्या आधी नागरिकांनी कर भरणे आवश्यक असते. आयकर रिटर्न भरण्याची शेवटची तारीख 31 जुलै 2024 ही होती. ही तारीख

फायनान्स

अर्थसंकल्पातील घोषणेनंतर भारत सरकारने सोन्यावरील ड्युटी ड्रॉबॅक रेट अर्ध्यापेक्षाही कमी केला

भारताच्या अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी अर्थसंकल्प सादर करताना त्यामध्ये सोन्याच्या कस्टम ड्यूटी संदर्भात खूप मोठी घोषणा केली.  सोन्याच्या आयात शुल्कात सुधारणा केल्यानंतर जवळपास चक्क महिन्याभरानंतर 23 ऑगस्ट 2024 रोजी सरकारने ड्युटी ड्रॉबॅक रेटमध्ये कपात केली आहे. नवीन अधिसूचनेनुसार, सोन्याच्या दागिन्यांसाठी ड्युटी ड्रॉबॅक रेट 704.1 रुपये प्रति ग्रॅम शुद्ध सोन्याच्या मात्रे प्रमाणे 335.50 रुपये प्रति ग्रॅम

फायनान्स

आयकर विभागाकडून करदात्यांना सावधगिरी बाळगण्याचा सल्ला; करदात्यांची होत आहे फसवणूक

भारतीय आयकर प्रणालीवर नेहमीच विविध चर्चा रंगताना दिसून येतात. परंतु भारतात असे अनेक नागरिक आहेत चे इमाने इतबारे दरवर्षी कर भरतात. 2022-23 या वर्षात 7.4 करोड भारतीयांनी कर भरला. परंतु आयकर विभागाने करदात्यांना सावधरिगी बाळण्याचा सल्ला जाहीर केला आहे. नक्की असे का केले आहे आयकर विभागाने हे आपण आजच्या या लेखामध्ये जाणून घेणार आहोत.  31

Scroll to Top