Author name: Ajit Patil

Ajit likes farming and is fond of experimenting new things in farming. Apart from them Ajit enjoys reading a lot. His library is bigger than his bedroom. Just Joking!

मोफत भांडी बांधकाम कामगार योजना
सरकारी योजना

आता मिळवा मोफत भांडी बांधकाम कामगार योजना 2025 मधून | Bandhkam Kamgar Yojana

Bandhkam Kamgar Yojana – तर मित्रांनो ही बांधकाम कामगार योजना सध्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये सुरू झाले यामध्ये 30 विविध भांड्यांचा संच ची वाटप करण्यात येणार आहे. याची किंमत फक्त १ रुपये आहे. ही योजना कोणासाठी आहे? जे लोक “महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ” या अंतर्गत जे कामगार नोंदणी केलेले आहेत त्यांनाच हे 30 […]

Lek Ladki Yojana, लेक लाडकी योजना
सरकारी योजना

लेक लाडकी योजना 2025. मुलींना मिळू शकतात Rs.1,01,000 | Maharashtra Lek Ladki Yojana

Lek Ladki Yojana – महाराष्ट्र सरकारने सुरू केलेली ‘लेक लडकी योजना’ ही आर्थिकदृष्ट्या वंचित कुटुंबातील मुलींच्या शिक्षण आणि सक्षमीकरणाला सहाय्य करण्यासाठी तयार केलेली एक अग्रगण्य योजना आहे. ही योजना लैंगिक समानतेला चालना देण्यासाठी आणि मुलींच्या शिक्षणातील आर्थिक अडथळे कमी करण्यासाठी आहे. वैशिष्ट्ये आणि फायदे पुढील शिक्षणासाठी किंवा व्यावसायिक प्रशिक्षणासाठी मदत करण्यासाठी मुलगी 18 वर्षांची झाल्यावर

Ration Card
सरकारी योजना

आता रेशन कार्डात दुरुस्ती करा ऑनलाईन पद्धतीने! रेशन कार्ड नवीन नाव नोंदणी आणि नाव कमी करणे | Ration Card Maharashtra Check Now

आपल्या महत्त्वाच्या कागदपत्रांपैकी एक कागदपत्रे असणारे कागदपत्र म्हणजे ‘रेशन कार्ड’. जर तुमच्याकडे रेशन कार्ड असेल तर विविध योजनांचा लाभ मिळतो. तसेच अनेक ठिकाणी रेशन कार्डची कागदपत्र म्हणून विचारणा केली जाते. त्यामुळे तुमच्याकडे रेशन कार्ड (Ration Card) असणे खूपच महत्त्वाचे आहे. तसेच तुमच्या रेशन कार्ड मध्ये काही दुरुस्ती करायची असेल तर तुम्हाला तहसील कार्यालयाच्या खेट्या माराव्या

Maharashtra Sarkari Yojana WhatsApp Group Link
सरकारी योजना

Maharashtra Sarkari Yojana WhatsApp Group Link | महाराष्ट्र सरकारी योजना व्हॉट्सॲप ग्रुप लिंक 2025 Join Now

Maharashtra Sarkari Yojana WhatsApp Group – महाराष्ट्रातील जनतेला लाभ मिळवून देण्याच्या उद्देशाने सरकारी नवीनतम योजना आणि उपक्रमांबद्दल अद्ययावत राहण्यास तुम्हाला स्वारस्य आहे का? राज्यातील विविध सरकारी योजनांची (सरकारी योजना) माहिती सामायिक करण्यासाठी समर्पित असलेल्या आमच्या व्हॉट्सअप ग्रुप मध्ये सामील व्हा. आम्ही काय देऊ करतो आमच्याबरोबर का सामील व्हा सरकारी लाभ आणि पाठबळ मिळवण्यास इच्छुक असलेल्या

सरकारी योजना

केंद्रीय कर्मचारी 20 वर्षात निवृत्ती घेऊ शकतात, सरकारने बदलले नियम, जाणून घ्या नोटीसचा कालावधी!

Central Government Employees news: सरकारने केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या निवृत्तीबाबतच्या नियमांमध्ये बदल केला आहे. कर्मचारी आता 20 वर्षांनी निवृत्ती घेऊ शकतात. त्यांना सामान्य सेवानिवृत्ती प्रमाणे सर्व फायदे मिळतील.  इतकेच नाही तर GIS अंतर्गत वजावट बंद केल्याने प्रत्यक्षात टेक-होम वेतन वाढेल. सरकारने केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या निवृत्तीबाबतच्या नियमांमध्ये बदल केला आहे. कर्मचारी आता 20 वर्षांनी निवृत्ती घेऊ शकतात. त्यांना सामान्य

सरकारी योजना

पगारदार वर्गावरील कराचा बोजा कमी होईल, CBDT ने TDS, TCS संबंधित नियम सुलभ केले

पगारदार वर्गासाठी कराचा बोजा काहीसा कमी होऊ शकतो. सेंट्रल बोर्ड ऑफ डायरेक्ट टॅक्सेस (CBDT) ने TCS गोळा केलेल्या आणि TDS कापलेल्या कर दाव्याचे नियम आणखी सोपे केले आहेत. साधारणपणे, कोणत्याही कंपनीचे कर्मचारी त्यांची आर्थिक सर्व माहिती त्याच्या मालकाला देत नाही, ज्यामुळे त्याच्या कराचा बोजा वाढतो. आता या नवीन फॉर्मद्वारे कर्मचारी ही माहिती मालकाला देऊ शकतील.

सरकारी योजना

RBI MPC Meeting: शक्तीकांत दास यांच्या टीमने घेतले 5 मोठे निर्णय, तुमच्यावर होणार थेट परिणाम!

RBI MPC Meeting: भारतीय रिझर्व्ह बँक ही भारताची आर्थिक व्यवहारांवर नियंत्रण ठेवणारी यंत्रणा आहे. या भारतीय रिझर्व्ह बँकेची 51 वी MPC बैठक 7 ऑक्टोबर 2024 रोजी सुरू झाली. सेंट्रल बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी या बैठकीत घेतलेले निर्णय जाहीर केले. ते 5 निर्णय कोणते आहेत ज्यांचा सर्वसामान्यांवर आणि देशाच्या आर्थिक व्यवहारांवर कोणकोमते परिणाम होऊ शकतात

सरकारी योजना

सरकारने एमपीसीचे नवीन बाह्य सदस्य म्हणून सौगता भट्टाचार्य, राम सिंह आणि नागेश कुमार यांची निवड केली.

New external members of MPC: केंद्र सरकारने मंगळवार दिनांक 1 ऑक्टोबर 2024 रोजी चलनविषयक धोरण समितीच्या नवीन बाह्य सदस्यांची नावे जाहीर केली. दिल्ली स्कूल ऑफ इकॉनॉमिक्सचे संचालक राम सिंह, आयएसआयडीचे मुख्य कार्यकारी नागेश कुमार आणि अर्थतज्ज्ञ सौगता भट्टाचार्य यांना या पॅनेलचा भाग बनवण्यात आले आहे. 7 ऑक्टोबर 2024 पासून सुरू होणाऱ्या तीन दिवसीय चलनविषयक धोरण

सरकारी योजना

दिवाळीच्या मुहूर्तावर लाडक्या बहिणींच्या खात्यावर 3 हजार रुपये होणार जमा! उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी तारीखही केली जाहीर

महिलांसाठी सुरू केलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात एक आनंदाची बातमी समोर आली आहे. नुकताच लाडक्या बहिणींच्या खात्यात तिसऱ्या हप्त्याचे 1 हजार 500 हजार रुपये जमा करण्यात आले आहे. यामुळे लाडक्या बहिणी आनंदात आहेत. आता लाडक्या बहिणींना पुढचा हप्ता कधी मिळेल याची प्रतीक्षा आहे. त्याचं कारण म्हणजे आता पुढच्या महिन्याच्या अखेरीपासून दिवाळीला सुरुवात होत आहे.

सरकारी योजना

जनधन खातेधारकांसाठी आनंदाची बातमी! खात्यात जमा होऊ लागले दोन हजार रुपये, लगेच जाणून घ्या 

केंद्र सरकार नागरिकांसाठी अनेक महत्त्वकांशी योजना राबवत आहे. या योजनांच्या माध्यमातून केंद्र सरकार नागरिकांना आर्थिक सहाय्य देण्याचे काम करत आहे. याच महत्वकांशी योजनेपैकी असलेले पंतप्रधान जन धन योजना हे आहे. केंद्र सरकारने ही योजना 28 ऑगस्ट 2014 रोजी सुरू केली होती. केंद्र सरकारचा ही योजना सुरू करण्यामागील हेतू असा होता की, देशातील प्रत्येक नागरिकाला बँकिंग

Direct Tax Vivad Se Vishwas Scheme
सरकारी योजना

डायरेक्ट टॅक्स डिस्प्यूट से विश्वास स्कीम 2.0”: लॉन्चची अधिकृत घोषणा, कोणाला जास्त फायदा मिळेल?

Direct Tax Vivad Se Vishwas Scheme केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने (CBDT) अधिकृतपणे ‘डायरेक्ट टॅक्स विवाद से विश्वास स्किम (DTVSV)’ ची घोषणा केली आहे. ही योजना 1  ऑक्टोबर 2024 पासून लागू होणार आहे. या योजनेंतर्गत आयकर संबंधित वाद लवकर सोडवण्याचा प्रयत्न केला जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.  2024 चा अर्थसंकल्प सादर करताना, अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी

Udyogini Yojana
सरकारी योजना

Udyogini Yojana Avail Now | महिला होणार उद्योजिका! केंद्र सरकारच्या ‘उद्योगिनी’ योजनेअंतर्गत महिलांना तब्बल 3 लाखांपर्यंत मिळणार कर्ज  Udyogini Yojana Avail Now

Udyogini Yojana – सध्या महिला स्वतःच्या पायावर उभा राहण्यासाठी प्रयत्न करत आहेत. त्यांच्या याच प्रयत्नांना पाठिंबा देण्यासाठी सरकारही प्रयत्नशील आहे. देशातील महिला आर्थिक दृष्ट्या सक्षम व्हाव्यात यासाठी केंद्र सरकार विविध योजना राबवत आहे. या योजनांच्या माध्यमातून महिलांना कर्ज देण्यात येते. तसेच महिलांना व्यवसायासाठी देण्यात येणाऱ्या कर्जावर सरकार व्याजदरही कमीच लावते. त्याचबरोबर काही प्रमाणात अनुदान देखील

Scroll to Top