शेतकऱ्यांनो पेरणीची घाई करू नका! ‘या’ तारखेपासून पावसाचा जोर ओसरणार, पाहा कधी करावी पेरणी?
राज्यात पावसाला सुरुवात झाली आहे. शेतकरी मोठ्या आशेने पावसाची वाट बघत होते. तर दुसरीकडे मान्सूनने देखील लवकर आगमन केले. कडाक्याच्या उन्हाळ्यानंतर राज्यात मान्सून (Monsoon Update) दाखल झाला, त्यामुळे शेतकऱ्यांनी वाट न पाहता पेरणीची घाई केली. पण आता हवामान विभागाने (Meteorological Department) मान्सूनबाबत अंदाज वर्तवला. या अंदाजानुसार शेतकऱ्यांसाठी कृषी सल्ला (Agricultural Advisory) जाहीर करण्यात आला आहे. … Read more