Agricultural Loan
फायनान्स

शेती कर्जाचे किती प्रकार पडतात? आणि ते कोणते? जाणून घ्या शेती कर्जाबाबत सविस्तर माहिती 

शेती करताना शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात पैशांची गरज भासते. परंतु अनेकदा एखादा पिक लावायचं म्हटलं की सुरुवातीपासूनच शेतकऱ्यांकडे पैसे नसतात. अशावेळी शेतकऱ्यांना कर्जाची (Agricultural Loan) गरज पडते. त्यामुळे शेतकऱ्यांना कर्ज घ्यावे लागते. आज आम्ही या लेखात शेती कर्जाचे कोणकोणते प्रकार आहेत याबद्दलची माहिती सांगणार आहोत.  शेती कर्जाचे किती प्रकार पडतात? तर शेतकरी मित्रांनो सर्वप्रथम जाणून घेऊया […]

Passport Documents
सरकारी योजना

पासपोर्ट काढण्यासाठी पासपोर्ट ऑफिसमध्ये ‘ही’ कागदपत्रे घेऊन जा सोबत! अन्यथा रिकाम्या हाताने यावे लागेल परत | Passport Documents

ता परदेशात जायचं म्हटलं तर पासपोर्ट हा लागतोच. पासपोर्ट शिवाय तुम्हाला परदेशात एन्ट्री मिळणार नाही. त्यामुळे तुम्ही परदेशात जाण्याचा विचार करत असाल तर त्यापूर्वी पासपोर्ट (Passport) काढूनच घ्या. तरच तुमचं परदेशात जाण्याचं स्वप्न पूर्ण होऊ शकत. तुम्हालाही परदेशात जाऊन नोकरी करायची असते किंवा परदेशात फिरायला जायचं असेल तर आजच पासपोर्ट काढून घ्या. त्यासाठी तुम्ही ऑनलाईन

Home Loan by Mortgaging
फायनान्स

घर गहाण ठेऊन कर्ज घेणे किती फायद्याचे असते? घरावर कर्ज कसे घ्यावे? जाणून घ्या | Home Loan By Mortgaging

आयुष्यात प्रत्येकाला काही ना काही गरजा पूर्ण करण्यासाठी कर्जाची गरज ही पडतेच. परंतु अनेक जण कर्ज घेताना घाबरतात. कधी कधी कर्ज घेण्यासाठी आपल्याला काही प्रॉपर्टी बँकेकडे गहाण ठेवावी लागते. प्रॉपर्टी गहाण (Property Mortgage Loan) ठेवली म्हणजे त्या प्रॉपर्टी चा वापर आपल्याला करता येणार नाही तसेच प्रॉपर्टी बँकेच्या ताब्यात जाईल या भीतीने अनेक जण कर्ज (Property

Online Passport
सरकारी योजना

आता घरबसल्या चुटकीसरशी काढा ऑनलाईन पासपोर्ट, पासपोर्ट काढण्यासाठी किती असते फी? जाणून घ्या सर्व माहिती 

प्रत्येकजण आयुष्यात एकदा तरी परदेशात जायचं स्वप्न बघत असतो. तर काहीजण परदेशात जाऊन नोकरीचे स्वप्न पाहतात. पण परदेशात जायचं म्हटल की, सर्वात आधी येतो तो पासपोर्ट. कारण पासपोर्ट (Online Passport) शिवाय तुम्ही परदेशात जाऊ शकत नाही. परदेशात जाण्यासाठी पासपोर्ट हे खूप महत्त्वाचे कागदपत्र आहे. तसेच परदेशात जाण्यासाठी पासपोर्टसोबत व्हिसा (Passport Visa) देखील लागतो. तुम्ही जेव्हा

PM Mudra Loan
सरकारी योजना

पंतप्रधान मुद्रा योजनेंतर्गत 10 लाखाचे कर्ज कसे घ्यायचे? जाणून घ्या कसा करायचा अर्ज | PM Mudra Loan

PM Mudra Loan | प्रत्येकजण आयुष्यात स्वतःचा बिजनेस करून आर्थिक दृष्ट्या मोठ व्हायचं स्वप्न बघत असतो. परंतु अनेकदा भांडवला अभावी अनेकांचे स्वप्न अपुरेच राहते. कारण कोणताही बिझनेस करायचं म्हटलं की पैसा हा लागतोच. जर तुम्हीही बिझनेस करण्याचे स्वप्न पाहत असाल आणि ते स्वप्न तुम्हाला सत्यात उतरवायचं असेल तर ही बातमी तुमच्यासाठीच आहे. कारण केंद्र सरकार

Home Loan
फायनान्स

जाणून घ्या गृहकर्ज कोणाला आणि किती मिळते ? काय आहे प्रक्रिया

प्रत्येकाचं स्वप्न असतं की आपलं एक घर असावं.अनेक व्यक्तींना घर घेण्याची इच्छा असते, परंतु घर खरेदी करण्यासाठी पुरेसा पैसे नसल्यास दुसरा पर्याय गृहकर्ज असतो. गृहकर्ज, ज्याला तारण कर्ज म्हणूनही ओळखले जाते, हे घर खरेदी, बांधकाम किंवा नूतनीकरण करण्याच्या उद्देशाने बँक किंवा गृहनिर्माण वित्त कंपनीद्वारे दिले जाणारे कर्ज आहे.या कर्जावर व्याज जमा होते आणि ठराविक कालावधीत

Credit Card Pros and Cons
फायनान्स

क्रेडिट कार्ड असण्याचे फायदे व तोटे

भारतात क्रेडिट कार्ड वापरण्याची संख्या दिवसेंदिवस वाढताना दिसते. विशेषता नोटबंदीनंतर ऑनलाईन व्यवहार जसे वाढत गेले, तसे विविध पर्याय उपलब्ध झाले आहेत.त्यामध्ये क्रेडिट कार्ड हा सर्वाधिक असा वापरला जाणारा पर्याय आहे. बँक तुमचे अकाउंट बघून तुम्हाला एक स्पेशल क्रेडिट देते त्याला क्रेडिट कार्ड म्हणतात. त्या क्रेडिट कार्डची लिमिट 15 हजार पासून तर 10 लाखापर्यंत पण असू

गुंठेवारी आणि NA प्लॉटमध्ये
सरकारी योजना

गुंठेवारी आणि NA प्लॉट मधील फरक काय आहे ?

गुंठेवारी प्लॉट हा काय आहे? पाडलेला प्लॉट हा घेणं योग्य आहे का? त्याच्यामध्ये काही रिस्क नाहीये ना?तसेच NA प्लॉट काय प्रकार आहे? हे आपण सविस्तरपणे पाहू. गुंठेवारी महाराष्ट्र महसूल अधिनियम 1969 ॲक्ट नुसार शेत जमीन शेतीसाठीच उपयोगात आणली पाहिजे. शेती शिवाय वापरायची असेल तर त्यासाठी सरकारची परवानगी घ्यावी लागते. त्यामुळे काही लोक काय करतात तर

Bank Loan is not paid
फायनान्स

बँकेकडून घेतलेल्या कर्जाची परतफेड न केल्यास बँक करू शकते मोठं नुकसान, जाणून घ्या नेमकं काय? | Bank Loan

आजकाल महागाई प्रचंड वाढली आहे. महागाईच्या या काळात नोकरदार त्यांचा पगार पुरेनासा होत आहे. एखादं स्वप्न पूर्ण करायचं म्हणलं तरी पैसा हातात उरत नाही. त्यामुळे लोकांना मोठ्या प्रमाणात कर्जाची (Loan) गरज भासते. घर, गाडी अशा मोठ्या वस्तू वस्तूंच्या गरजा भागवण्यासाठी चांगल्या रकमेची गरज असते म्हणूनच लवकर कर्ज घेण्याचा मार्ग स्वीकारतात. मग तो कर्जाचा हप्ता तुमच्या

Portfolio Meaning in Marathi
शेअर मार्केट

शेअर बाजार मध्ये पोर्टफोलिओ कसा बनवतात? जाणून घ्या सविस्तर | Portfolio Meaning in Marathi

आपण नेहमीच स्टॉक मार्केटमध्ये हे ऐकले असेल पोर्टफोलिओ xyz% ने वाढला/ कमी झाला, पण आपल्याला हा प्रश्न पडत असेल की हा पोर्टफोलिओ नेमका असतो तरी काय किंवा याला बनवतात कसे ? कंपन्या कसे निवडायच्या ? कोणते सेक्टर निवडायचे? कुठले पॅरामीटर्स लक्षात घ्यायचे हे आपण बघणार आहोत. १. QUANTITY पोर्टफोलिओ मध्ये स्टॉक्स किती ठेवायचे याच्याशी काही

Sathekhat vs kharedikhat
सरकारी योजना

साठेखत आणि खरेदीखत यातील फरक जाणून घ्या

आपण प्रॉपर्टी खरेदी करताना आधी साठेखत व त्यानंतर खरेदीखत तयार करतो.एखादी खरेदी करताना आपण विकणा-या व्यक्तीबरोबर करार करतो. या कराराचे स्वरूप आणि मसुदा वेगवेगळा असू शकतो. तो करार म्हणजे भविष्यात खरेदी करण्याच्या उद्दिष्टाने केलेला करार असू शकेल (साठेखत – agreement for sale) किंवा प्रत्यक्ष खरेदीचा करार (खरेदीखत – sale deed) असू शकेल. या दोन करारांच्या

Scroll to Top
WhatsApp Link