भारतातील सर्वाधिक विकली जाणारी कार नवीन मारुती स्विफ्ट असून टाटा पंच दुसऱ्या क्रमांकावर आहे | New Swift India’s Number 1 Car
भारतात सध्या कार्स खरेदीचे वारे जोरात वाहू लागले आहेत. पेट्रोल डिझेलचे दर गगनाला भिडत असले तरी नवनवीन मॉडेल्सच्या कार्स खरेदी करणाऱ्यांची संख्या काही कमी होताना दिसून येत नाही आहे. आता हेच पहा ना 9 मे 2024 रोजी नवीन स्विफ्ट कार लाँच करण्यात आली होती त्यावेळी या कारची किंमत 6.49 लाख रुपये होती. तसेच टॉप-एंड मॉडेल […]