Renault Kwid : 3 लाख रुपये देऊन घरी आणा ही जबरदस्त देणारी मायलेज कार; EMIअसेल 4 हजारांपेक्षाही कमी
Renault Kwid Finance: Renault ही कंपनी सर्वोत्तम गाड्या बनवण्याच्या स्पर्धेत पुढे आहे. तसेच Renault Kwid ही या कंपनीची सर्वोत्तम मायलेज देणारी कार मानली आहे. तुम्हाला माहिती आहे का, 3 लाख रुपये डाऊनपेमेंट करून तुम्ही ही कार खरेदी करू शकता. यासाठी वाहन खरेदीदारांना बँकेकडून 7 वर्षांसाठी वाहनकर्ज देखील सहज मिळेल. चला तर मग जाणून घेऊ या […]