7+ Free AI IMAGE GENERATOR Tools 2024 जे तुम्हाला आकर्षक प्रतिमा तयार करण्यात मदत करतील. आता वाचा.

Free AI IMAGE GENERATOR Tools – तर मित्रांनो, आज आपण असे काही टूल्स ची माहिती घेणार आहोत जे पूर्ण फ्री किवांकाही क्रेडिट डेली चे फ्री देतात आणि ज्याचा वापर करून आपण खूप चांगल्या आणि हव्या तश्या images free मधे AI च्या मदतीने generate करू शकतो.

Free AI Image Generator Tools
Free AI Image Generator Tools

ही Free AI Image Generator Tools तुम्हाला तुमची कल्पनाशक्ती वापरून आकर्षक प्रतिमा तयार करण्यात मदत करतील. या साधनांचा वापर करून तुम्ही स्वतःला सर्जनशीलपणे व्यक्त करू शकाल.

व्हॉट्सअप ग्रुप मध्ये सामील व्हा Join Now

1. Leonardo.ai

हे AI image creator आहे ज्यामध्ये100 ते 150 क्रेडिट आपल्याला रोज मिळतात यात दिवसभरात 15-20 इमेज आपण prompt देऊन बनवू शकतो

हे पूर्ण यादीमध्ये सगळ्यात उत्तम टूल आहे.

यात आपण prompt जास्त डिटेल जरी नाही दिले तरी खूप उत्तम प्रकारची इमेज हे आपल्याला तयार करून देते.

2. Playground AI

हे tool अतिशय उत्तम असे image generate आपल्याला करून देते, याची खासियत अशी आहे की आपण यामधे search केल्यावर आपल्याला त्याने करंटली तयार केलेले image पण दाखवते त्याच बरोबर त्यात कोणता prompt use झालंय ते सुद्धा त्यात दिलेलं असत. जेवढे डिटेल्स आपण यात स्पष्ट पणे टाकू तेवढी effective image हे तयार करून देईल 

3. Adobe Firefly

adobe चे हे टूल आहे ज्यामध्ये यात सुरवातीला आपल्याला signin केल्यावर काही क्रेडिट्स फ्री मिळतात, ते केल्यावर आपण यात prompt टाकून इमेज तयार करू शकतो , यात आपल्याला एका वेळी 4 इमेज तयार होऊ शकतात, यात आपल्याला filters त्याच बरोबर काही सेटिंग्ज सुद्धा आहेत जे तुम्ही explore आणखी करू शकता

4. Blue Willow

हे सुद्धा आपण discord च्या server च्या मध्यामधून वापरू शकतो

आणि दुसरी पद्धत म्हणजे या website वर गेल्यावर तुम्ही “try now for free” वर क्लिक केल्यावर विंडो ओपन होईल तिथे आपल्याला prompt टाकून हवी ती इमेज बनवता येते

५. Picfinder.ai

या टूल ची खासियत अशी आहे की एका वेळी १०० इमेज सुधा हे टूल बनवून देते यात prompt दिल्यावर.

आणि याची image तयार करून देण्याची स्पीड सुद्धा जास्त चांगली आहे. इथे सुद्धा आपण फ्री इमेज तयार करू शकतो

६. Microsoft bing

हे ॲप सेन्सिटिव्ह इमेज साठी restrict करते पण इमेज quality ही चांगल्या प्रकारे हे सॉफ्टवेअर generate करून देत. यात आपल्याला १५ क्रेडिट फ्री मिळतात 

७. Craiyon

हे software आपल्याला रिअल इमेज नाही बनवून देत पण जे animated किंवा drawing images असतात ते मात्र आपल्याला खूप चांगल्या प्रकारे बनवून देत 

८.Nightcafe

अतिशय उत्तम आणि clear image हे software आपल्याला बनवून देत कमी प्रॉम्प्ट मधे सुद्धा.

ही बाजारपेठेतील सर्वोत्तम Free AI Image Generator Tools आहेत. दररोज अनेक एआय टूल्स सादर होत असल्याने आम्ही तुम्हाला ते अपडेट करत राहू.

अधिक वाचा – Technology

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top