HDFC बँक ग्राहकांना आनंदाची बातमी, ईएमआय होणार कमी | HDFC Bank News

हाउसिंग डेव्हलपमेन्ट ॲन्ड फायनान्स कॉर्पोरेशन, लिमिटेड म्हणजेच HDFC ही एक भारतीय बँक आहे. इतकेच नाही तर या बँकेच्या मालमत्तेनुसार ही भारतातील खाजगी क्षेत्रातील सर्वात मोठी बँक आहे. HDFC बँक ही मे 2024 पर्यंत बाजार भांडवलानुसार जगातील दहावी सर्वात मोठी बँक असल्याचे सांगण्यात येते. HDFC Bank News

HDFC Bank News
HDFC Bank News

HDFC बँकेने ग्राहकांसाठी घेतले काही नवीन निर्णय

एचडीएफसी बँकेने कर्जाच्या व्याजदरात बदल केला आहे. या बँकेने आपल्या marginal cost of lending rate मध्ये बदल केले आहेत. या बँकेने MCLR मध्ये कपात केली आहे. त्यामुळे गृहकर्ज, कार कर्ज, वैयक्तिक कर्ज, शैक्षणिक कर्ज या प्रकारच्या व्याजदरांमध्ये बदल होणार आहेत. बँकेने केलेल्या या रेपे दरातील बदलांमुळे विविध प्रकारच्या कर्जांमुळे ग्राहकांवरील EMI चा होणारा बोजा कमी होण्यास मदत होईल असे तज्ञांकडून सांगण्यात येत आहे. HDFC Bank News

HDFC बँकेने घेतले ग्राहकांच्या सोयीचे निर्णय

7 जून 2024 पासून एचडीएफसी बँकेने हे नियम लागू केले असून बँकेचा MCLR 8.95% ते 9.35% टक्के दरम्याने आहे. HDFC बँकेचा MCLR एक ते दोन वर्षांच्या दरम्याने 9.30% असेल आणि तीन वर्षांचा MCLR 9.35% आहे. तीन वर्षापेक्षा जास्त काळ MCLRमध्ये बदल झाला नसल्याचे सांगण्यात येत आहे. रिझर्व्ह बँकेने सध्या चलनविषयक धोरणात कोणतेही बदल केलेले नाहीत. रेपो दर सध्या 6.50 टक्क्यांवर स्थिर आहे. सेंट्रल बँकेच्या MPC ने फेब्रुवारी 2023 मध्ये रेपो दरात शेवटचा बदल केला होता तेव्हा तो 6.5 टक्के इतका होता. याचा अर्थ असा की गेल्या 16 महिन्यांपासून रेपो दर त्याच पातळीवर आहे. HDFC Bank News

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top