Minor PAN Card – लहान मुलांना पॅन कार्ड ? ऑनलाईन आणि ऑफलाईन अर्ज कसा करावा.

minor pan card

कागदपत्रे आपल्यासाठी खूप महत्त्वाची असतात. आधार कार्डप्रमाणे आता पॅन कार्ड देखील महत्त्वाच्या कागदपत्रांपैकी एक बनले आहे. त्यामुळे आपल्या ओळखीचा पुरावा पत्त्याचा पुरावा म्हणून पॅन कार्डचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो. त्याचबरोबर आर्थिक कामांसाठी देखील पॅन कार्ड उपयुक्त असते. त्यामुळे आज लोकांना पॅन कार्ड काढणे ही महत्त्वाची गोष्ट बनली आहे. तसेच आपले पॅन कार्ड व्यवस्थित ठेवणेही … Read more

Sebi New Investment Plan: ‘सेबी’ चा नवीन गुंतवणूक प्रकार कोणता आहे जाणून घ्या!

sebi-investment-plan

SEBI म्हणजे सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया. ही एक वैधानिक नियामक संस्था आहे जी भारत सरकारने 1992 मध्ये सिक्युरिटी मार्केटचे नियमन करण्याबरोबरच सिक्युरिटीजमध्ये गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदारांच्या हिताचे रक्षण करण्यासाठी स्थापन करण्यात आली होती. सेबी ही संस्था एक नवीन मार्केट प्रॉडक्ट घेऊन येत आहे. ही नवी योजना म्युच्युअल फंड आणि पोर्टफोलिओ व्यवस्थापन सेवा (PMS) दरम्यान … Read more

India’s Top Luxury Cars: या आहेत भारताच्या टॉप लक्झरी कार्स; पहा काय आहेत किमती ?

luxury-cars

सध्या कार्सचा जमाना आहे. रस्तावर नवनवीन लक्झरी कार्स आपण पाहत असतो. या लक्झरी ब्रँडच्या कार आपल्याला भुरळ पाडतात. अनेकदा काहींच्या किंमती आपल्याला माहिती असतात तर काहींच्या किंमती आपण विचार देखील करु शकत नाही. आज आपण या लेखाच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. भारतातील टॉप लग्झरी कार्स आणि त्यांच्या किंमती. India’s top luxury cars Land Rover Defender … Read more

खरेदीखत म्हणजे काय? त्यासाठी आवश्यक कागदपत्रे कोणती जाणून घ्या!

kharedi-khat

आज काल ग्रामिण आणि शहरी दोन्ही भागांमध्ये जमिनींना अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झाले आहे. त्यामुळे जमिनीतून वाद निर्माण होताना देखील आपण पाहत असतो. अशावेळी एक शब्द कानावर येतो तो म्हणते खरेदीखत. हे खरेदी खत म्हणजे नेमके काय आणि त्यासाठी कोणकोणती कागदपत्रे आवश्यक असतात. हे आपण आजच्या या लेखाच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. खरेदी खत म्हणजे काय? … Read more

IDBI Bank: IDBI बँकेच्या विक्री संबंधी RBI ने दिला ग्रीन सिग्नल; LIC चा असेल सर्वात मोठा हिस्सा

idbi rbi

IDBI म्हणजेच इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट बँक ऑफ इंडिया लिमिटेड बँक ही भारतामधील सार्वजनिक क्षेत्रातील महत्त्वाची बँक असून, बँकांच्या क्रमवारीत भारतामधील चौथी मोठी बँक आहे. 1964 मध्ये भारतीय संसदेच्या विधेयकाद्वारे भारतीय उद्योग क्षेत्राला वित्त व कर्जाचा पुरवठा करण्याकरता IDBI बँकेची स्थापना झाली. गेली दोन वर्षांपासून केंद्रात सरकार असलेल्या भाजप सरकारचे सरकारी बँकांचे विकेंद्रीकरण किंवा खाजगीकरण करण्याकडे जास्त … Read more

ग्रामपंचायत संरपंचांसंबंधी शासनाचा कठोर निर्णय, पाळावा लागणार हा नियम नाहीतर होईल कारवाई

grampanchayat rule

महाराष्ट्र शासनाने जिल्हा परिषद आणि ग्रामपंचायत कारभारात महिलांना 50 टक्के आरक्षण देण्याचा निर्णय घेतला. या घोषणेला आतापर्यंत 9 ते 10 वर्षे झाली आहेत. परंतु ज्या उद्देशाने हा निर्णय घेण्यात आला होता त्या उद्देशाची पुर्तता होताना दिसून येत नाही. त्यामुळे महाराष्ट्र शासनाने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे आणि हा नियम न पाळणाऱ्या ग्रामपंचायत संरपंचांवर कारवाई होणार … Read more

Bajaj Freedom 125 CNG: 1200 रुपये महिना देऊन खरेदी करा CNG बाईक, समजून घ्या संपुर्ण कॅल्क्यूलेशन

bajaj freedom 125 cng

पट्रोल आणि डिझेलचे वाढते दर पाहता आहात अनेक वाहने मोडीफाय करुन CNG बनवली जात आहे. त्यामुळे पेट्रोल डिझेलच्या तुलनेत खर्च कमी होतो आणि प्रदुषण देखील कमी होते. बजाज कंपनीने याच धरतीवर CNG बाईक  लाँच केला आहे. चला तर मग या कमी खर्चात जास्त किलोमिटर गाठणाऱ्या या बाईकबद्दल अधिक माहिती जाणून घेऊया. पेट्रोल बाईकच्या तुलनेत होईल … Read more

What is CIBIL Score: CIBIL स्कोर म्हणजे काय? कर्ज मिळवण्यासाठी सिबिल स्कोअर का विचारला जातो?

cibil-score

कोणतेही कर्ज मिळवताना आपण जेव्हा बँकेत किंवा एखाद्या वित्तीय संस्थेत जातो. तेव्हा आपल्याला सर्वात महत्त्वाचा प्रश्न विचारला जातो. तो म्हणजे तुमचा CIBIL स्कोअर किती आहे? अनेकदा आपल्याला सिबिल स्कोअर म्हणजे काय हे माहिती नसते. तसेच हा सिबिस स्कोअर कर्ज मिळविण्यासाठी कसा उपयोगी असते ते देखील माहिती नसते. त्यामुळे आम्ही या लेखाच्या माध्यमातून तुमच्यासाठी अत्यंत महत्वाची … Read more

म्युच्युअल फंड्समध्ये पैसे गुंतवताय मग हे जाणून घ्या!

mutual fund

म्यच्युअल फंड्स ही एक अशी योजना आहे जेथे तुमचा गुंतवलेला पैसा अडकून राहत नाही, तर तो गुंतवला जातो! म्युच्युअल फंड्समध्ये गुंतवणूक करताना, सर्वात अधिक विचारला जाणारा प्रश्न म्हणजे, “माझा पैसा अडकून राहील का?” तर नक्कीच नाही. म्युच्युअल फंड्स मधील तुमचे पैसे विविध कंपन्यांच्या शेअर्स मध्ये गुंतवले जातात. त्यामुळे बाजारात कितीही मंदी असो वा उछाल तुम्हाला … Read more

Brezza Vs Hyundai Venue: कार लवर्समध्ये फेमस असलेल्या Maruti Brezza ला Hyundai Venue N Line कार मागे टाकणार

brezza vs hyundai venue

तुम्ही कार लवर्स असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. तुम्हाला नवनवीन कार्स ड्राईव्ह करायला आवडत असतील तर आम्ही तुमच्यासाठी अशा कारची माहिती घेऊन आलो आहोत ज्या कारने सध्या मार्केटमध्ये हंगामा केला आहे. काही महिन्यांपासून तरुणाईच्या पसंतीला उतरलेल्या Brezza कर ला सुद्धा या कारने मागे टाकले आहे. Hyundai कंपनीची Venue कार सध्या मार्केटमध्ये हंगामा करीत आहे. … Read more

Budget 2024 : EV स्वस्त होणार, यंदाच्या बजेटमध्ये Health Insurance आणि बरंच नागरिकांना मिळणार

BUDGET 2024

2024 च्या सुरुवातीलाच भारताच्या अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी अंतरिम अर्थसंकल्प सादर केला होता. त्यावेळी कराच्या रचनेत कोणताही बदल करण्यात आला नव्हता. आता मात्र अतिरिक्त अर्थसंकल्पातून आपण जुन्या कर प्रणालीतून नव्या कर प्रणालीकडे वाटचाल करणार असल्याचे संकेत दिसून येत आहेत. त्यानुसार अनेक वस्तूंच्या किमती बदलतील तसेत नव्याने काही सुविधांच्या बाबतीत देखील शासनाकडून बदल करण्यात येईल. चला … Read more

सावधान! राज्यात पुन्हा पावसाचा जोर वाढणार; ‘या’ जिल्ह्यांना विजांसह मुसळधार पावसाचा इशारा 

rain in india

पावसाबाबत हवामान विभागाने अपडेट जारी केले आहे. राज्यामध्ये मान्सूनचे वारे सक्रिय झाले आहे. ज्यामुळे आता राज्यात पावसाचा जोर चांगलाच वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे हवामान विभागाकडून (Meteorological Department) काही जिल्ह्यांना अलर्ट जारी करण्यात आला आहे. त्यामुळे नागरिकांसह शेतकऱ्यांनी देखील काळजी घेणे गरजेचे आहे. चला तर मग हवामान विभागाने कोणत्या जिल्ह्यांना अलर्ट जारी करण्यात आला आहे याबाबतची … Read more