Jio Vacancy | आता जिओ कंपनी तरुणांना देणार घरबसल्या जॉब! पगार आहे दरमहा 30 हजार; लगेच ‘असा’ करा ऑनलाईन अर्ज
Jio Company Job | तुम्हालाही घरबसल्या पैसे कमवायचे असतील किंवा जॉब करायचा असेल तर ही बातमी तुमच्यासाठीच आहे. कारण भारतातील सर्वात मोठी टेलिकॉम कंपनी जिओ हे तरुणांना नोकऱ्या देत आहे. त्यासाठी तरुणांना बाहेर पडण्याची देखील गरज नाही तरुण घरबसल्या ही नोकरी करू शकतात. जिओ कंपनीमध्ये (Jio Company Job) हजारो कर्मचारी काम करत आहेत. नुकताच आता […]