SBI FD: एसबीआय बँकेच्या ‘या’ चार एफडी योजना ग्राहकांना करतात मालामाल! पाहा कोणत्या एफडी योजनेवर मिळतय सर्वाधिक व्याज? 

SBI FIXED DEPOSIT

देशातील सर्वात मोठी सरकारी बँक म्हणजे स्टेट बँक ऑफ इंडिया आहे. एसबीआय बँकेत खाते असणे म्हणजे खूप फायद्याची गोष्ट आहे. कारण एसबीआय बँक आपल्या ग्राहकांसाठी वेगवेगळ्या योजना आणत असते. या योजनांद्वारे ग्राहकांचे पैसे दुप्पट होण्यास मदत होते. त्याचमुळे देशातील अनेक नागरिक एसबीआय बँकेलाच पसंती देतात. अनेक लोकांना असे वाटते की आपण एफडीमध्ये गुंतवणूक करून पैसे … Read more

Tax Saving FD: कर बचत करणाऱ्या FD मध्ये पैसे गुंतवल्यास किती होईल फायदा? SBI, PNB, Canara बँक आणि पोस्ट ऑफिसमधून किती मिळेल रिटर्न?

FD

आर्थिक नियोजनाबाबत आजकाल सगळीकडेच चर्चा होताना दिसून येते. योग्य ठिकाणी केलेली बचत ही नेहमीच भविष्यातील आर्थिक अडचणींशी लढण्याचे सामर्थ्य देते. म्हणूनच योग्य बचत आणि योग्य गुंतवणूक ही आजच करणे अत्यंत महत्त्वाचे असते. त्यासाठी FD म्हणजेच Fixed Deposit हा उत्तम पर्याय ठरतो. विविध बँका आणि वित्तीय संस्था या FD वर उत्तम व्याज देखील देतात. त्यामुळे पैशांची … Read more

तुमच्या जमिनीला मिळणार आधार क्रमांक; जाणून घ्या अधिक माहिती

land adhar card link

भारतात प्रत्येक व्यक्तीला आधार क्रमांक दिल्याने प्रत्येक व्यक्तीला स्वतःची ओळख मिळाली. त्यामुळे अनेक शासकीय योजना तळागाळात पोहोचवणे सोपे झाले. प्रत्येक नागरिकाची ओळख पक्की झाल्याने प्रत्येक नागरिकापर्यंत शासनाच्या सेवा सुविधा पोहोचवणे सोपे झाले. याच धरतीवर नवा प्रकल्प हाती घेण्यात आला आहे तो म्हणजे जमिनींना आधार क्रमांक देणे. यामुळे भारतातील सर्व जमिनी एकाच डिजिटल फ्लॅटफॉर्मवर येणार आहेत. … Read more

पंतप्रधान मातृत्व वंदना योजनेंतर्गत गर्भवती महिलांना मिळणार 5000 रुपये; जाणून घ्या आवश्यक कागदपत्रे आणि अर्ज प्रक्रिया 

PM Matrutva Vandana Yojana

केंद्र सरकारच्या माध्यमातून देशातील नागरिकांसाठी अनेक प्रकारच्या योजना राबवल्या जातात. या योजनांच्या माध्यमातून नागरिकांना आर्थिक सहाय्य देऊन त्यांना आर्थिक सहाय्य देणे हा मुख्य उद्देश आहे. विशेषतः केंद्र सरकार महिलांना सक्षम बनवण्यासाठी मोठ्या प्रमाणात वेगवेगळे योजना राबवत आहे. अशातच आता केंद्र शासनाने गरोदर महिलांना आर्थिक (Financial) सहाय्य देण्यासाठी एक योजना सुरू केले आहे. आज आपण याच … Read more

तरुणांना महिन्याला 10 हजार देणारी ‘मुख्यमंत्री माझा लाडका भाऊ योजना’ काय आहे? कसा घ्यावा लाभ? जाणून घ्या सविस्तर 

Ladka Bhau Yojana

राज्य सरकारने यंदाच्या अर्थसंकल्पात महिलांसाठी मुख्यमंत्री माजी लाडके बहिण योजनेची घोषणा केली. या योजनेच्या माध्यमातून महिलांना आर्थिक सहाय्य देण्यात येणार आहे. महिलांना या योजनेच्या अंतर्गत दर महिन्याला 1 हजार 500 रुपये देण्यात येणार आहेत. राज्य सरकारने महिलांसाठी ही योजना आणली खरी पण विरोधकांकडून आणि तरुणांकडून मुख्यमंत्र्यांकडे माझा लाडका भाऊ योजना आणा अशी मागणी करण्यात आली. … Read more

जमीन खरेदी करताय? लँड रजीस्ट्री खरी आहे की खोटी कसे ओळखायचे जाणून घ्या  

land registry

जमीन खरेदी करण्याची इच्छा असलेल्या सर्वांसाठी ही अत्यंक महत्त्वाची माहिती आम्ही घेऊन आलो आहोत. जमीन खरेदी करताना अनेकदा गैरव्यवहार होतात. बरेचदा जमीन विक्री करण्यासाठी आलेली व्यक्ती पैसे घेऊन निघून जाते आणि नंतर  कळते की ती जमीन त्याची नव्हतीच किंवा ती जमीन सरकारच्या मालकीची होती. अशावेळी खरेदीदार व्यक्तीचे खूप आर्थिक नुकसान होते. म्हणूनच आम्ही आज लँड … Read more

दररोज 2 MB डेटा आणि 365 दिवसांची व्हॅलिटिडी मिळवा BSNL च्या या प्लॅनमध्ये

bsnl plan

आज इंटरनेटचे महत्त्व दिवसागणिक वाढत आहे. ग्राहकांचा इंटरनेटचा वापर वाढत असल्याने खाजगी कंपन्यांनी देखील त्यांचे रिचार्ज प्लॅन्सचे दर वाढवले आहे. Jio, Airtel, VI म्हणजेच व्होडाफोन- आयडिया सारख्या खाजगी कंपन्यांनी त्यांचे रिचार्ज प्लॅनचे दर वाढवले आहेत. त्यामुळे ग्राहक चिंतेत पडले आहेत. दर महिन्याचा अधिकचा खर्च म्हणजे खिशाला कात्री लागत आहे. परंतु आता चिंता करण्याची गरज नाही. … Read more

E mojini version 2 : च्या मदतीने एका तासात जमिनीची मोजणी करणे शक्य; शेतकऱ्यांची जमीन मोजणीची चिंता मिटली

mojani version 2.0

महाराष्ट्रातील ग्रामिण भागातील शेत जमीनींच्या मोजणीचे प्रश्न गेली अनेक दिवस वादात होता. शेतकऱ्यांकडून जेव्हा जमीन मोजणीची मागणी केली जात असे तेव्हा भूमी अभिलेख कार्यालयातील अधिकारी जमीन मोजून देत असत परंतु अपूर्ण कार्यप्रणालीमुळे जमीन मोजणीचे योग्य परिणाम अधिकाऱ्यांना मिळत नसत. त्यात अनेक त्रुटी असल्याने शेत जमीन धारक आणि इतरांमध्ये वाद विवाद होत असत. परंतु आता शेतकऱ्यांची … Read more

आधुनिक शेतीच्या या प्रकारासाठी महाराष्ट्र सरकार देणार 50% अनुदान

Hydroponic Farming

 भारत हा शेतकऱ्यांचा देश आहे. त्यात महाराष्ट्र राज्य म्हणजे शेतीतून येणारी विविध उत्पादने निर्यात करणारा देश आहे. परंतु आता पावसाच्या लहरींमुळे आणि मातीच्या बदलत्या पोतामुळे इथल्या शेतकऱ्यांनी आधुनिक शेतीकडे वळणे गरजेचे आहे. त्यासाठी शासन देखील विविध योजना राबवत आहे. अशाच एका आधुनिक शेतीबद्दल आज आम्ही माहिती घेऊन आलो आहोत. चला तर मग जाणून घेऊया Hydroponics … Read more

“ट्रॅफिक पोलिसांचे लोकेशन पहा गुगल मॅपवर” म्हणणाऱ्या सोशल मीडियावरील त्या पोस्टने केला हंगामा.

traffic police location

ट्रॅफिक पोलीस म्हटले की अनेकांना घाम फुटतो. वाहनाचे अधिकृत कागदपत्रं असून देखील कोणत्या ना कोणत्या कारणासाठी विनाकारण अनेकदा वाहनचालकांना वेठीस धरणारे टॅफिक पोलीस कोणालाच नको असतात. त्यासाठी गुगल मॅपची एक सुविधा आपल्याला नव्याने समजली आहे. त्याबद्दलच आपण या लेखाच्या माध्यमातून समजून घेणार आहोत. तुम्ही देखील वाहन चालक असाल किंवा तुमच्या नातेवाईकांमध्ये किंवा मित्रमंडळींमध्ये वाहन चालक … Read more

Investment Plan for Senior Citizen : वृद्ध व्यक्तींना या गुंतवणूकीचा अधिक फायदा होऊ शकतो. जाणून घ्या अधिक माहिती.

old people investment plan

आधीच्या काळात सरकारी नोकरदारांना निवृत्ती वेतन मिळत असे परंतु आता ते मिळत नाही, खाजगी कर्मचाऱ्यांना तर ते कधीच मिळत नव्हते त्यामुळे 60 वर्षे वयोगटातील व्यक्तांना पैशांचे योग्य नियोजन करणे अत्यंत महत्त्वाचे असते. या काळात वैद्यकीय कारणांसाठी पैसे लागतात मग अशावेळी झटपट कॅश उपलब्ध होणे गरजेचे असते. मग निवृत्त व्यक्तींनी नेमकी कोणत्या गोष्टींमध्ये गुंतवणूक करावे जेणेकरुन … Read more

TATA BSNL DEAL मध्ये झाला 15000 करोड रुपयांचा करार. जाणून घ्या कसा होणार नागरिकांना फायदा

tata bsnl deal

TATA and BSNL Deal: आपण पाहतच आहोत. मागील काही दिवसांपासून रिलायन्स जिओ, व्होडाफोन-आयडिया आणि एअरटेल या टेलीकॉम कंपन्यांनी त्यांच्या इंटरनेट सेवेच्या दरात मोठी वाढ केली आहे. अचानक अशा पद्धतीने  टेलीकॉम कंपन्यांनी त्यांच्या दरांमध्ये केलेल्या  वाढीचा सर्वसामान्यांच्या खिशाला फटका बसत आहे. कारण या तीनही कंपन्यांचे इंटरनेट प्लॅन्स दुप्पट तिप्पट रकमेने वाढले आहेत. यासंदर्भाच देशाचे नामवंत उद्योगपती … Read more