Bajaj Freedom 125 CNG: 1200 रुपये महिना देऊन खरेदी करा CNG बाईक, समजून घ्या संपुर्ण कॅल्क्यूलेशन

पट्रोल आणि डिझेलचे वाढते दर पाहता आहात अनेक वाहने मोडीफाय करुन CNG बनवली जात आहे. त्यामुळे पेट्रोल डिझेलच्या तुलनेत खर्च कमी होतो आणि प्रदुषण देखील कमी होते. बजाज कंपनीने याच धरतीवर CNG बाईक  लाँच केला आहे. चला तर मग या कमी खर्चात जास्त किलोमिटर गाठणाऱ्या या बाईकबद्दल अधिक माहिती जाणून घेऊया.

bajaj freedom 125 cng

पेट्रोल बाईकच्या तुलनेत होईल इतकी बचत

बजाज कंपनीची CNG बाईक फ्रिडम 125 दर महिना तुमची मोठी बचत करुन देऊ शकेल. दिवसाला 50 किलोमिटर चालणारी ही बाईक पेट्रोलच्या तुलनेत 1625 रुपये वाचवू शकणार आहे. याचे कारण म्हणजे पेट्रोल आणि सिएनजी मध्ये तब्बल 25 रुपयांचा फरक आहे. Bajaj freedom 125 cng

इतके मायलेज देईल ही बाईक

बजाज कंपनीच्या CNG बाईकचे अजून एक वैशिष्ट्य म्हणजे ही बाईक वाहन चालकाला उत्तम मायलेज देईल. बजाज कंपनीचा दावा आहे की, ही बाईक CNG मध्ये 100 किलोमीटर मायलेज देते. Bajaj freedom 125 cng

फक्त 1200 रुपये महिन्यात घरी आणा CNG बाईक

बजाज कंपनीची सिएनजी बाईक विकत घेण्याचा तुमच्याकडे एकरकमी पैसे नसतील  तर काळजी करु नका. कारण केवळ 1200 रुपये महिना EMI मध्ये तुम्ही ही बाईक घरी आणू शकता. या बाईकची किंमत 95000/- इतकी आहे. 20% डाऊनपेमेंटची फक्त तुम्हाला तयारी करावी लागणार आहे. म्हणजेच 19000/- रुपयांची व्यवस्था करुन डाऊन पेमेंट भरुन तुम्ही ही बाईक घरी आणू शकता. त्यानंतर दर महिना 1200 रुपये भरुन 7 वर्षांच्या  इतक्या कमी EMI मध्ये तुम्ही  या CNG बाईकवरुन प्रवास करण्याचा आनंद लुटू शकणार आहात. Bajaj freedom 125 cng

बजाज CNG फ्रिडम 125 बाईकची वैशिष्ट्ये

बजाज CNG फ्रिडम 125  बाइकमध्ये 124.5 सीसीचे इंजिन देण्यात आले आहे. त्यातून 9.3bhp पॉवर असून 9.7Nm टॉर्क जेनरेट होतो. 5 स्पीड गियरबॉक्स असलेल्या या बाइकमध्ये 2 लीटरचा पेट्रोल टँक आणि 2 किलोग्रॅम सीएनजी सिलेंडर देण्यात आला आहे. बाइक 2 किलोग्राममध्ये 200 किलोमीटर पर्यंत आणि 2 लीटर पेट्रोलमध्ये 130 किलोमीटर पर्यंत पळू शकते, असा कंपनीचा दावा आहे. Bajaj freedom 125 cng मराठी माहिती

व्हॉट्सअप ग्रुप मध्ये सामील व्हा Join Now

Leave a comment