बजेट 2024 चे ठळक मुद्दे, कोणत्या क्षेत्राला किती फायदा ? Budget 2024 Highlights

Budget 2024 highlights

Budget 2024 | देशाचे केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज 23 जुलै 2024 रोजी अर्थसंकल्प सादर केला आहे. त्यांचा आजचा सातवा अर्थसंकल्प (Budget 2024) सादर केला आहे. सर्वसामान्य नागरिकांना केंद्राच्या अर्थसंकल्पाकडून प्रचंड अपेक्षा होत्या. मोदी सरकारचा लोकसभेच्या विजयानंतर पहिला अर्थसंकल्प होता. या अर्थसंकल्पात मोदी सरकारने नऊ घोषणा केल्या आहेत. चला तर मग अर्थसंकल्पात कोणकोणत्या घोषणा … Read more