India’s Top Luxury Cars: या आहेत भारताच्या टॉप लक्झरी कार्स; पहा काय आहेत किमती ?

सध्या कार्सचा जमाना आहे. रस्तावर नवनवीन लक्झरी कार्स आपण पाहत असतो. या लक्झरी ब्रँडच्या कार आपल्याला भुरळ पाडतात. अनेकदा काहींच्या किंमती आपल्याला माहिती असतात तर काहींच्या किंमती आपण विचार देखील करु शकत नाही. आज आपण या लेखाच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. भारतातील टॉप लग्झरी कार्स आणि त्यांच्या किंमती. India’s top luxury cars

luxury-cars

Land Rover Defender : लक्झरी कारमध्ये पहिला नंबर लागतो ते Land Rover Defender याची किंमत आहेRs. 93.55 लाख ते – 2.30  करोड

BMW X5 : लक्झरी कार्समध्ये अजून एक ब्रँड येतो तो म्हणजे BMW. या ब्रँडची BMW X5 सध्या खूप चर्चेत आहे. या कारची किंमत आहे Rs. 97.00 Lakh – 1.12 Crore

Mercedes-Benz GLE : वरील रेंजमध्ये अजून एक कार येते ती म्हणजे Mercedes-Benz GLE. या कारची किंमत आहे Rs. 96.65 लाख ते 1.15 करोड

 Audi Q8 : Audi हा ब्रँड म्हणजे लक्झरी गाड्यांमधील सर्वात आवडता ब्रँड ठरतो. या बॅँडची Audi Q8  ही कार सध्या तरुणाईला भूरळ पाडत आहे. या कारची किंमत आहे Rs. 1.07 ते 1.43 करोड दरम्याने

व्हॉट्सअप ग्रुप मध्ये सामील व्हा Join Now

 Lexus RX: लग्झरी गाड्यांमझ्ये अजून एक मोठ नाव असलेली Lexus RX कार. या कारची किंमत आहे Rs. 95.80 लाख ते 1.18 करोड

Land Rover Range Rover Velar : त्यानंतर आहे Land Rover Range Rover Velar ज्याची किंमत आहे Rs. 87.90 लाख

Jeep Grand Cherokee : त्यानंतर येते Jeep Grand Cherokee. या गाडीची किंमत आहे Rs. 80.50 लाख

या आहेत भारतातील सर्वात लग्झरीअर समजल्या जाणाऱ्या कार. यांच्या किंमती देखील तितक्याच आहे. अनेक मोठमोठे उद्योगपती आणि फिल्मस्टार या गाड्यांचा आनंद घेताना दिसून येतात. इतकेच नाही तर सध्या यूट्यूबवरुन मोठी कमाई करणारे तरुण तरुणी देखील या गाड्यांच्या प्रेमात आहेत. ते देखील त्यांची यूट्यूबवरुन मिळवलेली कमाई या लग्झरीअस गाड्या खरेदी करुन त्यांचा आनंद घेण्यासाठी लुटतात. तुम्हाला गाड्यांची आवड असल्यास आम्हाला नक्की कळवा की भारताच्या या टॉप लग्झरी कार्सपैकी तुम्हाला कोणती कार चालवायला आवडेल. तुमचे मत कमेंट करुन आमच्यापर्यंत पोहोचवायला विसरु नका. कार लवर्ससाठी अशाच काही नवनवीन पोस्ट घेऊन आम्ही येत राहू. India’s top luxury cars

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top