मोबाईल हरवण्याआधी गुगल मॅपची “ही” सेटिंग करुन ठेवा; मोबाईल शोधण्यास होईल मदत
मोबाईल हरवणे ही काही नवीन गोष्ट नाही. आपला सर्वांचाच कधी ना कधी कुठे ना कुठे मोबाईल हरवला असेल. अशावेळी आपले सर्व कॉन्टॅक्ट्स, फोटोज आणि बरच काही त्या मोबाईल मध्ये असते. ते सर्व आपल्याला गमवावे लागते. आपण लॉगिन केलेले आपले सोशल मिडिया ऍप्स देखील आपल्या मोबाईलमध्ये असतात. ते चुकीच्या व्यक्तीच्या हाती लागले तर आपले खूप मोठे … Read more