तुमच्या मुलाला 21 व्या वर्षी बनवा करोडपती; या फॉर्मुल्याने बचतीस सुरुवात करा | Investment Plan for Child

Investment Plan for Child

पालकांना आपल्या मुलाच्या उत्तम भविष्याची नेहमीच चिंता असते. काही पालक आपल्या मुलासाठी घर, प्रॉपर्टी, जागा घेऊन ठेवतात जेणेकरुन त्याला भविष्यात आर्थिकदृष्ट्या कोणतीही अडचण येऊ नये परंतु पालकहो!! तुम्हाला माहिती आहे का? तुमच्या मुलाच्या जन्माच्यावेळी तुम्ही सुरु केलेली एक छोटीशी बचत मुलाच्या 21 व्या वर्षी त्याला करोडपती बनवू शकते. सध्या बाजारात असे काही गुंतवणूकीचे पर्याय उपलब्ध … Read more

जुलै महिन्यात SBI, HDFC सह इतर बँकांनी बदलले क्रेडीट कार्डसंबंधित नियम | Credit Card News

credit card news

केंद्र व राज्य सरकारचे अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर बँका आपापल्या शुल्कांविषयीच्या नियमांमध्ये बदल करीत असतात. यावेळी तर भारतातील बँकांनी त्यांच्या क्रेडीट कार्ड संबंधिक नियमांमध्ये बदल केले आहेत. भारतातील बँकिंग सुविधा डिजिटलाईज होत आहे, त्यात क्रेडीट कार्ड सारख्या सुविधा ग्राहकांना मिळत आहेत. त्यामुळे अनेक ग्राहक आनंदाने ही सुविधा उपभोगतात आणि त्यांना हवे असलेले खर्च या क्रेडीट कार्डच्या … Read more

फक्त 2000 रुपयांची SIP आणि बना करोडपती; अधिक माहितीसाठी वाचा | SIP Investment

sip investment

आर्थिक नियोजन ही सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे. आर्थिक नियोजनाने आपण आपले भविष्य सुरक्षित करु शकतो. आधी आपण पैशांची बचत करताना FD, RD,PPF सारखे पर्याय निवडत असू. परंतु आता आर्थिक बचत आणि गुंतवणूक करण्याचा सर्वात लोकप्रिय प्रकार म्हणजे SIP समजला जात आहे. परंतु आजही अनेकांना SIP म्हणजे काय हे माहिती नाही, तसेच या SIP मध्ये नक्की … Read more

म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करण्याचे हे आहेत फायदे | Mutual Fund Benefits

Mutual Fund Benefits

आज आर्थिक नियोजनाला खूप जास्त महत्त्व प्राप्त झाले आहे. त्यामुळे आपल्या मासिक मिळकतीतील एक हिस्सा बचत करावा जेणेकरुन ते पैसे भविष्यात एखाद्या आर्थिक अडचणीत वापरता येतील. सध्या ही बचत विविध माध्यमांतून केली जाते. एफडी, बचत खाते, आरडी, एसआयपी आणि म्युच्युअल फंड्स. त्यातील म्युच्युअल फंड हा रिस्की असला तरी जास्त परतावा मिळवून देणारा पर्याय आहे. म्हणूनच … Read more

पत्नीच्या मदतीने मिळवा 7 लाखापर्यंत आयकर सूट, अधिक माहितीसाठी लेख पूर्ण वाचा | How Wife Can Save Your Tax

How Wife Can Save Your Tax

How Wife can save Your tax: भारत हा रुढी परंपरांना महत्त्व देणारा देश आहे. भारतात पुरुषप्रधान संस्कृती अनेक काळापासून अस्तित्वात आहे. त्यामुळे महिलांना वाईट वागणूक देणे, त्यांचा छळ करणे असे अनेक प्रकार येथे घडतात. हे चित्र कालांतराने बदलत जावे यासाठी भारत सरकार  देखील विविध योजनांच्या माध्यमातून काम करताना दिसून येत आहे. यावर्षीच्या अर्थसंकल्पामध्ये महिलांना विविध अधिकार … Read more

महाराष्ट्रात कोणत्या जिल्ह्यात किती आहेत पेट्रोल आणि डिझेलचे दर जाणून घ्या! | Fuel Price in Maharashtra

fuel price in maharashtra

Fuel Price in Maharashtra: पेट्रोल आणि डिझेलचे वाढते दर अनेकदा सत्ता बदलाला कारणीभूत असतात. कारण नागरिकांचा  प्रवास खर्च, खाजगी वाहने,  दळणवळणाची साधने या सर्व गोष्टी पेट्रोल, डिझेलच्या दरांवर अवलंबून असतात. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत इंधनाची जी किंमत असते त्यावरुन आपल्या देशात पेट्रोल डिझेलचे दर ठरवले जातात. राज्य पेट्रोल (प्रति लिटर ) डिझेल (प्रति लिटर ) अहमदनगर १०४.१९ ९०.७३ … Read more

आनंदाची बातमी! शेतकऱ्यांना पीक कर्जासाठी ‘सिबील’ सक्ती नाही, थेट मुख्यमंत्र्यांनीच केलं आवाहन | Crop Loan

Crop Loan

राज्यात पावसाने चांगलाच जोर धरला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी देखील मशागतीसाठी कंबर कसली आहे. पेरण्यांना जोरदार वेग आल्यामुळे शेतकऱ्यांचा खिसा देखील तेवढाच गरम झाला आहे. शेती (Agriculture) करायचं म्हटलं की भांडवल हे लागतं, म्हणूनच शेतकऱ्यांना पीक कर्जाचा (Crop Loan) पर्याय उपलब्ध करून दिला आहे. याच पीक कर्जाबाबत एक महत्त्वपूर्ण आणि शेतकऱ्यांना दिलासा देणारा निर्णय घेण्यात आला … Read more

कॅश काढायला जाताना ATM कार्ड विसरलात? काळजी नको या पद्धतीने कार्ड शिवाय पैसे काढता येतील! | Withdraw Money Without ATM Card

withdraw money without atm card

आपल्याला जेव्हा जेव्हा रोख पैशांची गरज असते तेव्हा तेव्हा आपण एकतर बँकेत किंवा ATM मध्ये जाऊन कॅश काढून आणतो. यातील बँकेत जाण्याचा पर्याय आपण अनेकदा नाकारतो कारण तेथे खूप गर्दी असते आणि वेळही खूप लागतो. परंतु ATM मधून मात्र आपण झटपट कॅश काढून आणू शकतो. याआधी मात्र कोणत्याही ATM कार्ड आपल्याजवळ असणे आवश्यक असायचे. कधी … Read more

कोर्टाच्या निर्णयावरुन आता कमी CIBIL SCORE असलेल्या ग्राहकांनाही SBI देणार कर्ज | SBI Loan News

SBI Loans News

स्टेट बँक ऑफ इंडिया ही भारतातील सर्वात मोठी सार्वजनिक क्षेत्रातील बँक आहे. संपूर्ण भारतात या बँकेचे 48 कोटींपेक्षाही जास्त ग्राहक या बँकेची सेवा घेत आहेत. अनेक ग्राहक जसे आपली आर्थिक बचत या बँकेत ठेवतात तसेच अनेक ग्राहक बँकेकडून कर्जाची देखील अपेक्षा करतात. कर्जे अनेक प्रकारची असतात त्यापैकी सिबिल स्कोअर कमी असेल तर  शैक्षणिक कर्जासाठी यापुढे … Read more

बँकेत किमान शिल्लक बाकी नसल्यास भरावा लागेल दंड; जाणून घ्या तुमच्या बँकेची किमान शिल्लक रक्कम किती असावी | RBI News

Bank Account Rules

आपण बँकिंग सुविधेचा लाभ घेतो. विविध बँकेच्या योजनांचा देखील लाभ घेतो. अनेकदा बचत खातेदारांना,  करंट खातेदारांना विविध सेवा बँकेकडून दिल्या जातात. त्यासाठी बँक ग्राहकांकडून शुल्क घेत असते. परंतु आता रिझर्व बँक ऑफ इंडियाच्या माध्यमातून  एक नवा निर्णय जाहीर करण्यात आला आहे तो म्हणजे प्रत्येक ग्राहकांने त्याच्या बचत खात्यात किमान शिल्लक रक्कम बाकी ठेवणे आवश्यक आहे. … Read more

Income Tax संबंधित नवे नियम जाणून घ्या! अन्यथा रिफंड मिळवताना अडचणी येतील.

Income Tax Updates

देशाचा संपूर्ण आर्थिक कारभार योग्य रितीने चालावा यासाठी प्रत्येक व्यक्तीने शासनाने ठरवून दिलेल्या मर्यादेपेक्षा जास्त उत्पन्न असेल तर कर भरणे बंधनकारक आहे.  आयकर कायदा 1961 नुसार  60 वर्षांपेक्षा कमी वयाच्या व्यक्तीने त्यांच्या उत्पन्नाचा काही भाग करपात्र असल्यास कर रिटर्न भरणे आवश्यक आहे. परंतु भारत सरकार या करांच्या नियमांमध्ये दरवर्षी काही ना काही बदल करीत असते. … Read more

बातमी तुमच्या कामाची; असे बना करोडपती SIP च्या मदतीने | Mutual Fund Investment

Mutual Fund Investment

Mutual fund investment: प्रत्येकाचे स्वप्न असते की आपण करोडपती झाले पाहिजे. मग त्यासाठी प्रत्येकजण सर्वतोपरी प्रयत्न करीत असतात. पण आम्ही तुमच्यासाठी असा काही एक प्लॅन घेऊन आलो आहोत की, तुम्ही योग्य आर्थिक नियोजन करुन करोडपती बनू शकता. केवळ तुम्ही करीत असलेले आर्थिक नियोजन हे अभ्यासपूर्ण असावे.  SIP मधील बचत तुम्ही किती वर्षांसाठी करणार आहात हे … Read more