बातमी तुमच्या कामाची; असे बना करोडपती SIP च्या मदतीने | Mutual Fund Investment
Mutual fund investment: प्रत्येकाचे स्वप्न असते की आपण करोडपती झाले पाहिजे. मग त्यासाठी प्रत्येकजण सर्वतोपरी प्रयत्न करीत असतात. पण आम्ही तुमच्यासाठी असा काही एक प्लॅन घेऊन आलो आहोत की, तुम्ही योग्य आर्थिक नियोजन करुन करोडपती बनू शकता. केवळ तुम्ही करीत असलेले आर्थिक नियोजन हे अभ्यासपूर्ण असावे. SIP मधील बचत तुम्ही किती वर्षांसाठी करणार आहात हे … Read more