तुमच्या मुलाला 21 व्या वर्षी बनवा करोडपती; या फॉर्मुल्याने बचतीस सुरुवात करा | Investment Plan for Child

पालकांना आपल्या मुलाच्या उत्तम भविष्याची नेहमीच चिंता असते. काही पालक आपल्या मुलासाठी घर, प्रॉपर्टी, जागा घेऊन ठेवतात जेणेकरुन त्याला भविष्यात आर्थिकदृष्ट्या कोणतीही अडचण येऊ नये परंतु पालकहो!! तुम्हाला माहिती आहे का? तुमच्या मुलाच्या जन्माच्यावेळी तुम्ही सुरु केलेली एक छोटीशी बचत मुलाच्या 21 व्या वर्षी त्याला करोडपती बनवू शकते. सध्या बाजारात असे काही गुंतवणूकीचे पर्याय उपलब्ध आहेत ज्याच्या मदतीने हे शक्य आहे. चला तर मग आजच्या या लेखाच्या माध्यमातून जाणून घेऊ की, अशी कोणती आयडीया आहे ती तुमच्या मुलाला त्याच्या 21 व्या वर्षी करोडपती बनवून शकते!!! investment plan for child

Investment Plan for Child
Investment Plan for Child

मुलाच्या सुरक्षित भविष्यासाठी योग्य गुंतवणूक

सध्या आर्थिक गुंतवणूक असो किंवा बचतीचे प्लॅन असोत सिस्टिमॅटिक  इन्व्हेस्टमेंट प्लॅन  म्हणजेच SIP हे अत्यात महत्त्वाचे माध्यम बनले आहे. SIP च्या मध्यामातून केलेल्या आर्थिक बचतीमधून 12 ते 16 टक्क्यांपर्यंत परतावा मिळवता येतो. आणि हिच गुंतवणूक अधिक कालावधीसाठी केल्यास 20 टक्क्यापर्यंत परतावा मिळतो.

मुलाला कोट्याधिश करा या फॉर्म्युल्याच्या मदतीने

मुलाच्या जन्माच्या वेळी तुम्हाला इतकच करायचं आहे की, दर महिना 10 हजाराची SIP सुरु करायची आहे. ही रक्कम तुम्ही दर वर्षी 10 टक्क्यांनी वाढवली तर उत्तमच परंतु नाही वाढवली तरी तुम्हाला 21 व्या वर्षी 25 लाख 20 हजार रुपये मिळतील आणि SIP देत असलेल्या दीर्घकालीन बचतीवर 20 टक्क्याने परतावा नाही कॅल्क्युलेट केला तरी आपण सध्या 16 टक्के पकडू. या 16 टक्के परताव्यासह तुमचा मुलगा 21 व्या वर्षाचा होईल तेव्हा तुमच्याकडे 2 कोटी 6 लाख 39 हजार 345 रुपये असतील. आणि दुसरा विचार करता SIP मधून 12 टक्क्याने परतावा मिळाला तरी तुमच्या मुलाच्या 21 व्या वर्षी तुमच्याकडे 1 कोटी 13 लाख 86 हजार 742 रुपये असतील. investment plan for child

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top