महाराष्ट्रात कोणत्या जिल्ह्यात किती आहेत पेट्रोल आणि डिझेलचे दर जाणून घ्या! | Fuel Price in Maharashtra

Fuel Price in Maharashtra: पेट्रोल आणि डिझेलचे वाढते दर अनेकदा सत्ता बदलाला कारणीभूत असतात. कारण नागरिकांचा  प्रवास खर्च, खाजगी वाहने,  दळणवळणाची साधने या सर्व गोष्टी पेट्रोल, डिझेलच्या दरांवर अवलंबून असतात. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत इंधनाची जी किंमत असते त्यावरुन आपल्या देशात पेट्रोल डिझेलचे दर ठरवले जातात.

fuel price in maharashtra
Fuel Price in Maharashtra
राज्यपेट्रोल (प्रति लिटर )डिझेल (प्रति लिटर )
अहमदनगर१०४.१९९०.७३
अकोला१०४.५८९१.१२
अमरावती१०५.३९९१.९०
भंडारा१०५.०२९१.५५
औरंगाबाद१०५.१२९१.६२
धुळे१०४.१०९०.६४
बीड१०५.९६९२.४३
बुलढाणा१०४.३६९०.९१
चंद्रपूर१०४.०४९०.६२
जळगाव१०५.७९९२.२५
गडचिरोली१०४.८४९१.३८
गोंदिया१०५.४४९१.९५
हिंगोली१०५.८५९२.३४
नागपूर१०४.१४९०.७०
जालना१०५.८७९२.३६
कोल्हापूर१०४.५०९१.०४
लातूर१०५.३६९१.८६
मुंबई शहर१०४.२१९२.१५
नांदेड१०६.४४९२.९२
नंदुरबार१०४.७५९१.२७
नाशिक१०४.६९९१.२०
उस्मानाबाद१०५.१२९१.६३
पालघर१०४.०१९०.५१
परभणी१०७.३९९३.७९
पुणे१०४.३२९०.८४
रायगड१०३.९०९०.४०
रत्नागिरी१०५.७६९२.२५
सांगली१०४.७७९१.३१
सातारा१०४.३०९०.८२
सिंधुदुर्ग१०५.९२९२.४१
सोलापूर१०५.०४९१.५५
ठाणे१०४.३५९२.२९
वर्धा१०४.७०९१.२३
वाशिम१०४.९९९१.५२
यवतमाळ१०५.९५९२.४४

मोबाईलद्वारे जाणून घ्या पेट्रोल-डिझेलचे दर

भारतात पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती जाहीर करण्यात आल्या आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कच्च्या तेलाच्या असलेल्या किंमतींनुसार भारतात इंधनाची किंमत ठरवली जाते. परंतु भारतात देखील प्रत्येक राज्यात इंधनाची किंमत थोड्या फार प्रमाणात फरक असतो. आता तुम्ही राहत असलेल्या शहरातील पेट्रोल डिझेलचे दर एसएमएस करुन जाणून घेऊ शकता अगदी काही सेकंदातच. इंडियन ऑइल (IOC) ग्राहक RSP<डीलर कोड> ९२२४९९२२४९ या क्रमांकावर पाठवू शकतात आणि HPCL (HPCL) ग्राहक ९२२२२०११२२ या क्रमांकावर HPPRICE <डीलर कोड> पाठवू शकतात. BPCL ग्राहक ९२२३११२२२२ या क्रमांकावर RSP<डीलर कोड> पाठवू शकतो.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top