फायनान्स

Whether you are looking for tips on budgeting, advice on saving and investing our easy to understand articles provide practical insights to help you achieve your financial goals.

Bank Account Rules
फायनान्स

बँकेत किमान शिल्लक बाकी नसल्यास भरावा लागेल दंड; जाणून घ्या तुमच्या बँकेची किमान शिल्लक रक्कम किती असावी | RBI News

आपण बँकिंग सुविधेचा लाभ घेतो. विविध बँकेच्या योजनांचा देखील लाभ घेतो. अनेकदा बचत खातेदारांना,  करंट खातेदारांना विविध सेवा बँकेकडून दिल्या जातात. त्यासाठी बँक ग्राहकांकडून शुल्क घेत असते. परंतु आता रिझर्व बँक ऑफ इंडियाच्या माध्यमातून  एक नवा निर्णय जाहीर करण्यात आला आहे तो म्हणजे प्रत्येक ग्राहकांने त्याच्या बचत खात्यात किमान शिल्लक रक्कम बाकी ठेवणे आवश्यक आहे. […]

Income Tax Updates
फायनान्स

Income Tax संबंधित नवे नियम जाणून घ्या! अन्यथा रिफंड मिळवताना अडचणी येतील.

देशाचा संपूर्ण आर्थिक कारभार योग्य रितीने चालावा यासाठी प्रत्येक व्यक्तीने शासनाने ठरवून दिलेल्या मर्यादेपेक्षा जास्त उत्पन्न असेल तर कर भरणे बंधनकारक आहे.  आयकर कायदा 1961 नुसार  60 वर्षांपेक्षा कमी वयाच्या व्यक्तीने त्यांच्या उत्पन्नाचा काही भाग करपात्र असल्यास कर रिटर्न भरणे आवश्यक आहे. परंतु भारत सरकार या करांच्या नियमांमध्ये दरवर्षी काही ना काही बदल करीत असते.

Mutual Fund Investment
फायनान्स

बातमी तुमच्या कामाची; असे बना करोडपती SIP च्या मदतीने | Mutual Fund Investment

Mutual fund investment: प्रत्येकाचे स्वप्न असते की आपण करोडपती झाले पाहिजे. मग त्यासाठी प्रत्येकजण सर्वतोपरी प्रयत्न करीत असतात. पण आम्ही तुमच्यासाठी असा काही एक प्लॅन घेऊन आलो आहोत की, तुम्ही योग्य आर्थिक नियोजन करुन करोडपती बनू शकता. केवळ तुम्ही करीत असलेले आर्थिक नियोजन हे अभ्यासपूर्ण असावे.  SIP मधील बचत तुम्ही किती वर्षांसाठी करणार आहात हे

Gratuity News
फायनान्स, इंटरनेट

ग्रॅच्युइटीची रक्कम कशी ठरवली जाते. आत्ताच जाणून घ्या! | Gratuity Sum Formula

Gratuity formula 2024: खाजगी आणि शासकीय कंपन्यांमध्ये कर्मचाऱ्यांच्या पगारातून दरमहिना एक छोटी रक्कम वजा करुन कंपनी स्वतःकडे ठेवते आणि कर्मचारी निवृत्त झाल्यानंतर किंवा किमान 5 वर्षे नोकरी केल्यानंतर नोकरी सोडत असल्यास त्या कर्मचाऱ्यास ती रक्कम दिली जाते. परंतु कर्मचाऱ्यांना ग्रॅच्युइटी देताना कोणत्या सुत्रानुसार ती दिली जाते याची अनेकांना माहिती नसल्याचे दिसून येते. म्हणूनच आम्ही तुमच्यासाठी

ATM Card New Update
फायनान्स

ATM card update: RBI ची नवी नियमावली; ATM कार्ड वापरणाऱ्यांसाठी मोठी बातमी

रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया ही भारतातील मुख्य भूमिका बजावणारी मध्यवर्ती शासकीय संस्था आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची स्थापना करण्यासाठी 1 जानेवारी 1927 मध्ये झाली असून तेव्हापासून ही संस्था भारतीय अर्थव्यवस्थेवर नियंत्रण आणि दृष्टीक्षेप ठेवण्याचे काम करीत आहे. भारतातील सर्व बँकांच्या संबंधीत योग्य ती नियमावली जाहीर करुन खाजगी आणि शासकीय बँकांच्या मनमानी कारभाराला आळा घालण्याचे काम

HDFC Bank News
फायनान्स

HDFC बँक ग्राहकांना आनंदाची बातमी, ईएमआय होणार कमी | HDFC Bank News

हाउसिंग डेव्हलपमेन्ट ॲन्ड फायनान्स कॉर्पोरेशन, लिमिटेड म्हणजेच HDFC ही एक भारतीय बँक आहे. इतकेच नाही तर या बँकेच्या मालमत्तेनुसार ही भारतातील खाजगी क्षेत्रातील सर्वात मोठी बँक आहे. HDFC बँक ही मे 2024 पर्यंत बाजार भांडवलानुसार जगातील दहावी सर्वात मोठी बँक असल्याचे सांगण्यात येते. HDFC Bank News HDFC बँकेने ग्राहकांसाठी घेतले काही नवीन निर्णय एचडीएफसी बँकेने

bank cash deposit new rules
फायनान्स

10 जूनपासून या दोन कागदपत्रांशिवाय बँकेत कॅश डिपॉझिट करता येणार नाही!

जानेवारी 2024 पासून भारतातील बँकांच्या विविध नियमांमध्ये बदल करण्यात आले. अनेक नियम नव्याने बनविण्यात आले. आर्थिक व्यवहार चोख आणि कोणत्याही अडशळ्याविना व्हावेत यासाठी बँकांनी त्यांच्या ग्राहकांना डिजिटल सेवा द्यावी असे केंद्र शासनाने जाहीर केले. तसेच बेकायदेशीर आणि बेहिशेबी रेख व्यवहारांना लगाम लावण्यासाठी कॅश डिपॉझिट करण्याबाबत देखील भारत सरकारने काही नवे नियम जाहीर केले आहेत. नक्की

SBI Bank News
फायनान्स

तुमच्या कुटुंबातील सदस्यांची SBI बँकेत खाती असतील तर ही बातमी तुमच्यासाठी आहे

SBI Bank News:  State Bank of India या बँकेला मराठीमध्ये भारतीय स्टेट बँक असेही म्हणतात. SBI ही भारतातील सर्वात मोठी बँक आहे. इतकेच नाही बँकेच्या वित्तिय मालमत्तेनुसार हि बँक जगातिक पातळीवर 47 वी सर्वात मोठी बँक आहे. आपल्या ग्राहकांना उत्तम सेवा देणारी आणि विविध आर्थिक योजना राबवणारी भारतातील नामवंत बँक म्हणून SBI कडे पाहिले जाते.

Agricultural Loan
फायनान्स

शेती कर्जाचे किती प्रकार पडतात? आणि ते कोणते? जाणून घ्या शेती कर्जाबाबत सविस्तर माहिती 

शेती करताना शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात पैशांची गरज भासते. परंतु अनेकदा एखादा पिक लावायचं म्हटलं की सुरुवातीपासूनच शेतकऱ्यांकडे पैसे नसतात. अशावेळी शेतकऱ्यांना कर्जाची (Agricultural Loan) गरज पडते. त्यामुळे शेतकऱ्यांना कर्ज घ्यावे लागते. आज आम्ही या लेखात शेती कर्जाचे कोणकोणते प्रकार आहेत याबद्दलची माहिती सांगणार आहोत.  शेती कर्जाचे किती प्रकार पडतात? तर शेतकरी मित्रांनो सर्वप्रथम जाणून घेऊया

Home Loan by Mortgaging
फायनान्स

घर गहाण ठेऊन कर्ज घेणे किती फायद्याचे असते? घरावर कर्ज कसे घ्यावे? जाणून घ्या | Home Loan By Mortgaging

आयुष्यात प्रत्येकाला काही ना काही गरजा पूर्ण करण्यासाठी कर्जाची गरज ही पडतेच. परंतु अनेक जण कर्ज घेताना घाबरतात. कधी कधी कर्ज घेण्यासाठी आपल्याला काही प्रॉपर्टी बँकेकडे गहाण ठेवावी लागते. प्रॉपर्टी गहाण (Property Mortgage Loan) ठेवली म्हणजे त्या प्रॉपर्टी चा वापर आपल्याला करता येणार नाही तसेच प्रॉपर्टी बँकेच्या ताब्यात जाईल या भीतीने अनेक जण कर्ज (Property

Home Loan
फायनान्स

जाणून घ्या गृहकर्ज कोणाला आणि किती मिळते ? काय आहे प्रक्रिया

प्रत्येकाचं स्वप्न असतं की आपलं एक घर असावं.अनेक व्यक्तींना घर घेण्याची इच्छा असते, परंतु घर खरेदी करण्यासाठी पुरेसा पैसे नसल्यास दुसरा पर्याय गृहकर्ज असतो. गृहकर्ज, ज्याला तारण कर्ज म्हणूनही ओळखले जाते, हे घर खरेदी, बांधकाम किंवा नूतनीकरण करण्याच्या उद्देशाने बँक किंवा गृहनिर्माण वित्त कंपनीद्वारे दिले जाणारे कर्ज आहे.या कर्जावर व्याज जमा होते आणि ठराविक कालावधीत

Credit Card Pros and Cons
फायनान्स

क्रेडिट कार्ड असण्याचे फायदे व तोटे

भारतात क्रेडिट कार्ड वापरण्याची संख्या दिवसेंदिवस वाढताना दिसते. विशेषता नोटबंदीनंतर ऑनलाईन व्यवहार जसे वाढत गेले, तसे विविध पर्याय उपलब्ध झाले आहेत.त्यामध्ये क्रेडिट कार्ड हा सर्वाधिक असा वापरला जाणारा पर्याय आहे. बँक तुमचे अकाउंट बघून तुम्हाला एक स्पेशल क्रेडिट देते त्याला क्रेडिट कार्ड म्हणतात. त्या क्रेडिट कार्डची लिमिट 15 हजार पासून तर 10 लाखापर्यंत पण असू

Scroll to Top