Shenkhat Management: कच्चे शेणखत शेतात का टाकू नये; जाणून घ्या सविस्तर माहिती
शेणखत हे सेंद्रिय शेतीसाठी वरदान समजले जाते. गाई, म्हशी, बैल यांचे शेण पूर्णतः कुजवल्यानंतर त्यातील गुणधर्मामुळे ते पिकासाठी खत म्हणून वापरता येते. परंतु अनेकदा योग्य माहिती न मिळवताच किंवा शेणावर योग्य ती प्रक्रिया न करता ते शेतीसाठी वापरल्यास शेतकऱ्यांचे नुकसान देखील होऊ शकते. म्हणूनच आजच्या या लेखाच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत की, कच्चे शेण … Read more