Demerger म्हणजे काय ? जाणून घेऊ सोप्या शब्दात
Demerger – बजाज फायनान्स इंडिया मधली सगळ्यात मोठी एनबीएफसी कंपनी आहे. पण तुम्हाला माहिती आहे का की बजाज फायनान्स ही कंपनीआधी फक्त ऑटो फायनान्स करत होती . एवढेच नाही तर ही कंपनी आधी बजाज ऑटो च्या खाली येत होती 2007 मध्ये यांचे Demerger झालं आणि मग बजाज फायनान्स याची सुरुवात झाली. जसे आता आपल्याला 2023 […]