शेती

शेती

Shenkhat Management:  कच्चे शेणखत शेतात का टाकू नये; जाणून घ्या सविस्तर माहिती

शेणखत हे सेंद्रिय शेतीसाठी वरदान समजले जाते. गाई, म्हशी, बैल यांचे शेण पूर्णतः कुजवल्यानंतर त्यातील गुणधर्मामुळे ते पिकासाठी खत म्हणून वापरता येते.  परंतु अनेकदा योग्य माहिती न मिळवताच  किंवा शेणावर योग्य ती प्रक्रिया न करता ते शेतीसाठी वापरल्यास शेतकऱ्यांचे नुकसान देखील होऊ शकते. म्हणूनच आजच्या या लेखाच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत की, कच्चे शेण […]

resham farming
शेती

Success story: गुमगावच्या दिनेशला रेशीम शेतीतून मिळाली यशाची नवी दिशा

नागपूर जिल्ह्यातील हिंगणा तालुक्यात गुमगाव हे गाव आहे. या गावातून समृद्धी महामार्ग जातो. परंतु येथील शेतकऱ्यांच्या जीवनात अजून काही समृद्धी आलेली नाही. निसर्गचक्रानुसार येथील शेतकरी शेती करतात परंतु पावसाच्या बेभरवशीपणामुळे शेतात नापीकी आणि घरात कर्ज यामुळे शेतकरी हैराण झाले आहेत. यातच गुमगावातील एक तरुण दिनेश लोखंडे याने नवा मार्ग निवडला आणि यशस्वीरित्या रेशीम शेती करुन

rain in india
शेती

सावधान! राज्यात पुन्हा पावसाचा जोर वाढणार; ‘या’ जिल्ह्यांना विजांसह मुसळधार पावसाचा इशारा 

पावसाबाबत हवामान विभागाने अपडेट जारी केले आहे. राज्यामध्ये मान्सूनचे वारे सक्रिय झाले आहे. ज्यामुळे आता राज्यात पावसाचा जोर चांगलाच वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे हवामान विभागाकडून (Meteorological Department) काही जिल्ह्यांना अलर्ट जारी करण्यात आला आहे. त्यामुळे नागरिकांसह शेतकऱ्यांनी देखील काळजी घेणे गरजेचे आहे. चला तर मग हवामान विभागाने कोणत्या जिल्ह्यांना अलर्ट जारी करण्यात आला आहे याबाबतची

mojani version 2.0
शेती

E mojini version 2 : च्या मदतीने एका तासात जमिनीची मोजणी करणे शक्य; शेतकऱ्यांची जमीन मोजणीची चिंता मिटली

महाराष्ट्रातील ग्रामिण भागातील शेत जमीनींच्या मोजणीचे प्रश्न गेली अनेक दिवस वादात होता. शेतकऱ्यांकडून जेव्हा जमीन मोजणीची मागणी केली जात असे तेव्हा भूमी अभिलेख कार्यालयातील अधिकारी जमीन मोजून देत असत परंतु अपूर्ण कार्यप्रणालीमुळे जमीन मोजणीचे योग्य परिणाम अधिकाऱ्यांना मिळत नसत. त्यात अनेक त्रुटी असल्याने शेत जमीन धारक आणि इतरांमध्ये वाद विवाद होत असत. परंतु आता शेतकऱ्यांची

Hydroponic Farming
शेती

आधुनिक शेतीच्या या प्रकारासाठी महाराष्ट्र सरकार देणार 50% अनुदान

 भारत हा शेतकऱ्यांचा देश आहे. त्यात महाराष्ट्र राज्य म्हणजे शेतीतून येणारी विविध उत्पादने निर्यात करणारा देश आहे. परंतु आता पावसाच्या लहरींमुळे आणि मातीच्या बदलत्या पोतामुळे इथल्या शेतकऱ्यांनी आधुनिक शेतीकडे वळणे गरजेचे आहे. त्यासाठी शासन देखील विविध योजना राबवत आहे. अशाच एका आधुनिक शेतीबद्दल आज आम्ही माहिती घेऊन आलो आहोत. चला तर मग जाणून घेऊया Hydroponics

कांदा बाजार भाव
शेती

शेतकऱ्यांनो कांद्याच्या दरात वाढ! पण वाढलेले दर स्थिर राहणार का? पाहा काय आहे सरकारचा प्लॅन? | कांदा बाजार भाव

कांदा बाजार भाव | बाजारात सध्या कांद्याचे दर चांगलेच वाढले आहेत. शेतकऱ्यांना नेहमीच रडवणारा कांदा आता शेतकऱ्यांना हसवत आहे. कांद्याच्या (Onion Rate) वाढत्या दरामुळे सामान्य नागरिकांची मात्र धांदल उडाली आहे. कांद्याच्या वाढत्या दराचा फायदा शेतकऱ्यांना चांगलाच होत आहे. परंतु कांद्याच्या वाढत्या दराचे चित्र असेच पाहायला मिळेल की कांद्याच्या दरावर नियंत्रण आणले जाईल हे जाणून घेऊयात.

Crop Loan
शेती, फायनान्स

आनंदाची बातमी! शेतकऱ्यांना पीक कर्जासाठी ‘सिबील’ सक्ती नाही, थेट मुख्यमंत्र्यांनीच केलं आवाहन | Crop Loan

राज्यात पावसाने चांगलाच जोर धरला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी देखील मशागतीसाठी कंबर कसली आहे. पेरण्यांना जोरदार वेग आल्यामुळे शेतकऱ्यांचा खिसा देखील तेवढाच गरम झाला आहे. शेती (Agriculture) करायचं म्हटलं की भांडवल हे लागतं, म्हणूनच शेतकऱ्यांना पीक कर्जाचा (Crop Loan) पर्याय उपलब्ध करून दिला आहे. याच पीक कर्जाबाबत एक महत्त्वपूर्ण आणि शेतकऱ्यांना दिलासा देणारा निर्णय घेण्यात आला

Farmer Market Rate
शेती

बाजारात टोमॅटोची लिलाव वाढली! बाजारात कापूस सोयाबीनचे दर नरमले, पाहा शेतमालाचे ताजे बाजारभाव | Market Rate

शेतकऱ्यांना नियमितपणे शेतमालाचे ताजे बाजारभाव समजले तर त्यांची फसवणुक न होता योग्य भावात आपला शेतमाल विकणे शक्य होते. म्हणूनच आम्ही शेतकऱ्यांसाठी शेतमालाचे ताजे बाजार भाव सांगणार आहोत. आज बाजारात शेतमालाल किती भाव मिळाला याबाबतची सविस्तर माहिती जाणून घेऊयात. कापूस तर शेतकरी मित्रांनो बाजारात कापसाचे दर गेल्या दोन महिन्यांपासून नरमले आहेत. बाजारात जून महिन्यात कापसाची आवक

Scroll to Top
WhatsApp Link