आता लाईट नसताना रात्रभर जळत राहील हा बल्ब; महागडे इन्व्हर्टर घेण्याची गरज नाही

Halonix 9W Inverter Rechargeable Emergency Led Bulb

भारतातील सौर ऊर्जेचा पर्याय निर्माण झाला असला तरी आजही अनेक ठिकाणी ग्रीडची विज वापरली जाते. ग्रामिण भागात तर ग्रीडच्या विजेमुळे अनेक अडचणींना नागरिकांना सामोरे जावे लागते. लोडशेडींगमुळे ग्रामिण भागातील नागरिक नेहमीच त्रस्त असल्याचे दिसून येते. दिवसा सुर्याच्या प्रकाशात काही कामे करता येतात परंतु रात्री प्रकाश नसेल तर मुलांना अभ्यास करणे कठीण होते, गृहिणींना स्वयंपाक करणे … Read more

मोबाईल हरवण्याआधी गुगल मॅपची “ही” सेटिंग करुन ठेवा; मोबाईल शोधण्यास होईल मदत

mobile phone security

मोबाईल हरवणे ही काही नवीन गोष्ट नाही. आपला सर्वांचाच कधी ना कधी कुठे ना कुठे मोबाईल हरवला असेल. अशावेळी आपले सर्व कॉन्टॅक्ट्स, फोटोज आणि बरच काही त्या मोबाईल मध्ये असते. ते सर्व आपल्याला गमवावे  लागते. आपण लॉगिन केलेले आपले सोशल मिडिया ऍप्स देखील आपल्या मोबाईलमध्ये असतात. ते चुकीच्या व्यक्तीच्या हाती लागले तर आपले खूप मोठे … Read more

TATA BSNL DEAL मध्ये झाला 15000 करोड रुपयांचा करार. जाणून घ्या कसा होणार नागरिकांना फायदा

tata bsnl deal

TATA and BSNL Deal: आपण पाहतच आहोत. मागील काही दिवसांपासून रिलायन्स जिओ, व्होडाफोन-आयडिया आणि एअरटेल या टेलीकॉम कंपन्यांनी त्यांच्या इंटरनेट सेवेच्या दरात मोठी वाढ केली आहे. अचानक अशा पद्धतीने  टेलीकॉम कंपन्यांनी त्यांच्या दरांमध्ये केलेल्या  वाढीचा सर्वसामान्यांच्या खिशाला फटका बसत आहे. कारण या तीनही कंपन्यांचे इंटरनेट प्लॅन्स दुप्पट तिप्पट रकमेने वाढले आहेत. यासंदर्भाच देशाचे नामवंत उद्योगपती … Read more

आता कोणत्याही नंबरची कॉल हिस्ट्री काढणे झाले सोपे; एअरटेल, जिओने आणले नवीन फिचर | Call History Feature

Call history feature

स्मार्टफोन्स जेव्हापासून वापरात येऊ लागले आहेत. कंपन्या ग्राहकांना नवनवीन फिचर्सची भेट देत आहेत. नव्या तंत्रज्ञानाच्या मदतीने नवनवीन फिचर्सचा शोध लावला जात आहे. त्यामुळे ग्राहकांना जास्तीत जास्त चांगली सुविधा देण्याकडे स्मार्टफोन कंपन्यांचा भर आहे. आता एअरटेल आणि जिओ सारख्या कंपन्यांनी कॉल हिस्ट्री संदर्भात नवीन फिचर्स आणले आहेत. यापुढे आपल्याला हव्या त्या नंबरची आपण कॉल हिस्ट्री काढू … Read more

जुलैच्या सुरुवातीलाच फ्लिपकार्टचा महाबचत सेल, टिव्ही, फ्रिज खरेदी करा अर्ध्या किंमतीत | Flipkart Sale

flipkart sale

पावसाळा म्हटला की अनेक कंपन्या वस्तूंवर डिस्काऊंट देतात. परंतु फ्लिपकार्टने तर वेबसाईटवर असलेल्या प्रत्येक वस्तूवर महा बचत ऑफर सुरु केली आहे. यावर्षी जुलै 2024 च्या सुरुवातीलाच फ्लिपकार्ट या ऑनलाईन खरेदीची सुविधा देणाऱ्या कंपनीने महाबचत सेल सुरु केला आहे. या सेलमध्ये टिव्ही, फ्रिज,वॉशिंग मशीन, ओव्हन अशा घरात लागणाऱ्या एक नाही तर अनेक वस्तूंवर डिस्काऊंट ऑफर्स ठेवल्या … Read more

व्हॉट्सऍपच्या AI chatbot फिचर्सने घडवली क्रांती, हव्या त्या विषयाची माहिती मिळविणे झाले सोपे | WhatsApp AI chatbot Features

whatsapp ai chatbot

आज जगभरात असा एकही व्यक्ती नसेल ज्याच्या स्मार्ट फोनमध्ये व्हॉट्सऍप नसेल. व्हॉट्सऍपचे संपूर्ण जगात 2 अब्जाहून अधिक वापरकर्ते आहेत. व्हॉट्सऍप हे आता आपल्या दैनंदिन जीवनाचा भाग झाले आहे. 2009 मध्ये सर्वात आधी व्हॉट्सऍपचा वापर करण्यात आला आणि आज 15 वर्षांत व्हॉट्सऍपने त्याच्या वापरकर्त्यांना विविध सुविधा दिल्या आहेत आणि त्याही मोफत. व्हॉट्सऍप कॉलिगं असो किंवा व्हॉट्सऍप … Read more

Web Hosting म्हणजे काय ? | Web Hosting Meaning in Marathi

Web Hosting Meaning in Marathi

Web Hosting Meaning in Marathi – वेब होस्टिंग म्हणजे वेबसाईट बनवणाऱ्या फाइल्स स्टोअर करण्यासाठी इंटरनेटवर जागा भाड्याने घेण्यासारखे आहे. कोड आणि प्रतिमांसह या फाइल्स वेब सर्व्हरवर ठेवल्या जातात, जो एक शक्तिशाली संगणक आहे. सामायिक, समर्पित, VPS आणि पुनर्विक्रेता सारख्या विविध प्रकारच्या होस्टिंग योजना विविध स्तरावरील संसाधने आणि सेवा ऑफर करतात. योग्य होस्टिंग योजना निवडणे महत्वाचे … Read more

HDD Vs SSD काय आहे दोघांत फरक ?

HDD- HARD DISC DRIVE ही खूप जुनी टेक्नॉलॉजी आहे. यामध्ये एक फिजिकल मोविंग पार्ट असतो ज्याला आपण म्हणतो PLATTER. तर हा प्लॅटर सतत फिरत असतो आणि त्याच्यावरती एक नीडल असते ती नीडल डेटा रीड आणि राईट करत असते. म्हणजेच एका ग्रामोफोन सारखा. हा प्लॅटर जेवढा फास्ट फिरेल तेवढा जास्त डेटा प्रोसेस होईल, त्यामुळे डेटा प्रोसेसिंग … Read more

Laptop OR Desktop ? काय घेतला पाहिजे ? 7 Checklist

laptop or desktop ?

मित्रांनो आपल्याला नेहमी पडलेला प्रश्न असतो जेव्हा आपल्याला लॅपटॉप बदलायचं असेल तर आपल्याला प्रश्न पडतो की लॅपटॉप घ्यायचा कुठला? मग जेव्हा बजेट वाढत वाढत जाते तेव्हा वाटते की याच्यापेक्षा कमी किमतीमध्ये तर केवढा भारी Desktop आपण बिल्ड करू शकतो? मग Laptop or desktop ? काय घेणे योग्य ? तर चला मित्रांनो आपण यावर दोघांचे फायदे … Read more

कॅपच्या म्हणजे काय? Captcha Meaning in Marathi | Captcha Mhanje Kay (5 Points)

Captcha in Marathi

कॅपच्या म्हणजे काय? – कॅपच्या म्हणजे Completely Automated Public Turing Test To Tell Computers and Humans Apart (CAPTCHA) ही कॉम्प्युटर्स आणि ह्युमन्स मधला फरक सांगण्यासाठी चाचणी आहे. हे स्वयंचलित बॉट्सना वेबसाइटवर प्रवेश करण्यापासून रोखण्यासाठी वापरले जाणारे एक सुरक्षा वैशिष्ट्य आहे. यात सामान्यतः विकृत अक्षरे ओळखणे किंवा साध्या गणिताच्या समस्या सोडवणे यासारखे एक आव्हान असते जे … Read more

Best AI Tools For Students जाणून घ्या कुठले आहेत.

Best AI Tools For Students

AI Tools students साठी कोणते आहेत जाणून घेऊ. तर आज आपण समजून घेऊ की असे कोणकोणते AI टूल्स आहेत की जे कॉलेज स्टूडेंट साठी उपयोगी आहेत.  Supermeme.ai जसे की जर तुमचे एखादे इंस्टाग्राम पेज असेल तर मग त्याच्यावर समजा आपल्याला मीम्स टाकायचे असतील तर आपण टेक्स्ट टू मीन्स म्हणजेच आपल्याकडे टेक्स्ट असेल ते आपण इम्पोर्ट … Read more

 हे 5 Must Have Android Apps जे सर्वांनाच खूप फायद्याचे ठरतील.

5 Must Have Android Apps

Touch the Notch एप्लीकेशन चा फायदा असा की आपल्या फोनला वरती नोच असतो ज्याचा उपयोग आपण फक्त कॅमेरासाठी करतो पण त्या स्पेस चा उपयोग काय केला जात नाह या फीचरने आपण नोज ला दाबून स्क्रीनशॉट घेऊ शकतो त्याचबरोबर म्युझिक फीचर ऑन ऑफ करण्यासाठी किंवा लॉक अनलॉक करण्यासाठी किंवा एखाद्या एप्लीकेशन आपल्यासारखे सारखे वापरायचे असेल तर … Read more