‘या’ बँकेच्या ग्राहकांचे पैसे बुडणार; थेट RBI कडून परवाना रद्द !
City Co Operative Bank License | रिझर्व्ह बँकेने नियमांचे पालन न करणाऱ्या बँकांना फटकारले आहे. RBI ने बँकिंग सांख्यिकी कायदा, 1949 च्या तरतुदींचे पालन न करणाऱ्या बँकांवर कठोर कारवाई करण्यास पाऊल उचलायला सुरुवात केली आहे. त्यामुळे याचा फटका ग्राहकांना देखील मोठा बसणार आहे. नुकताच आता रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने एका बँकेचा परवाना रद्द केला आहे. … Read more