Silver, Gold Rate Budget मुळे किती रुपयांनी स्वस्त होणार? जाणून घ्या तुमचे किती पैसे वाचणार!
Gold And Silver Rate: केंद्र सरकारचे अतिरिक्त अर्थसंकल्प जाहीर झाले आहे. आज संसदेत अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी अर्थसंकल्प सादर केला. यामध्ये सर्वसामान्यांच्या कुतुहलाचा विषय म्हणजे सोनं. मागील काही वर्षात थोडे थोडे करीत सोन्याचे भाव गगनाला लागले होते. सोन्याचे दर 70 हजारापर्यंत पोहोचलेले असताना सर्वसामान्यांसाठी सोने खरेदी करणे अशक्यप्राय गोष्ट होऊन बसली होती. परंतु यावर्षी अर्थसंकल्पात … Read more