अबब ! नवीन Ola S1X चे फिचर्स आणि किंमत बघून व्हाल दंग !

पेट्रोल आणि डिझेलचे वाढते दर पाहता इलेक्ट्रिक वाहने वापरण्याकडे सध्या अनेकांचा कल दिसून येत आहे. Ola कंपनीने याच धरतीवर एक नवी स्कूटर लाँच केली आहे. ही स्कूटर इलेक्ट्रिक असून याची वैशिट्ये देखील जबरदस्त आहेत. प्रदुषण कमी करण्यासाठी देखील इलेक्ट्रिक वाहनांचा वापर वाढला पाहिजे म्हणून भारत सरकार देखील इलेक्ट्रीक व्हेईकल्स जास्तीत जास्त भारतात खरेदी केली जावी याबाबत धोरणे आखत आहे. कमी चार्जींगमध्ये जास्तकाळ मायलेज देणारी ही स्कूटर नेमकी कशी आहे चला जाणून घेऊया या लेखाच्या माध्यमातून. Ola S1 X मराठी माहिती आम्ही घेऊन आलो आहोत. Electric vehicle

ola s1x
ola s1x

Ola S1X स्कूटरची रेंज किती असेल?

Ola S1 Saksham चा टॉप स्पीड देखील जोरदार असणार आहे. Ola S1 X हे एक अप्रतिम रेंज देण्यासही सक्षम असलेली इलेक्ट्रिक स्कुटर असून. यामध्ये तुम्हाला खूप पॉवरफुल बॅटरी देण्यात आली आहे, यामध्ये तुम्हाला लिथियम आयन बॅटरी पॅक देण्यात येणार आहे किंवा ते उत्तम ड्रायव्हिंगसाठी देखील अत्यंत महत्त्वाचे ठरते. याची बॅटरी तुम्ही तीन ते चार तासात फुल चार्ज करू शकणार आहात. टुव्हिलर वाहनचालकांच्या पसंतीला उतरेल अशी या स्कूटीची मांडणी करण्यात आली आहे. Electric vehicle

Ola S1X स्कूटरची किंमत किती आहे?

 जे वाहनचालक पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या दरांनी चिंताग्रस्त झाले आहे त्यांच्यासाठी ही अत्यंत चांगली ऑफर आहे असे म्हणजा येईल. Ola S1 X ही इलेक्ट्रिक स्कूटर असून याची किंमत कंपनीने 109891 रुपये इतकी ठेवली आहे. अगदी कमी विजेच्या युनीटमध्ये तुम्ही जास्त किलोमीटर ही स्कूटर पळवू शकणार आहात. Electric vehicle

Ola S1X स्कूटरची ही आहेत वैशिष्ट्ये

Ola S1 X चे फीचर्सबद्दल बोलायचे झाले तर, सर्वात महत्त्वाचे म्हणजे यामध्ये फोन कनेक्टीव्हिटी देण्यात आली आहे.  फास्ट चार्जिंग, Combine Braking System, स्पीड मीटर डिजिटल असे एक नाही अनेक वैशिष्ट्यांसह ही स्कूटी लाँच करण्याच आली आहे. Ola S1 X मध्ये LCD स्क्रीन आहे देण्यात आली आहे. Ola बॅटरी IP67 रेटिंगसह येते जी ती धूळरोधक आणि जलरोधक आहे, त्यामुळे ज्या भागांत जास्त पाणी साचते तेथे ही स्कूटर कोणत्याही अडचणी शिवाय चालू शकेल.  Electric vehicle

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top