आता ‘लाडक्या बहिणीं’ ना वर्षाला तीन गॅस मिळणार मोफत! पण नेमके कोणाला? लवकरच योजनेची अंमलबजावणी होणार सुरू    

ladki bahin yojana

राज्य सरकार महिलांसाठी विविध योजना सुरू करत आहे. नुकतीच आता यंदाच्या अर्थसंकल्पात ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ सुरू केली आहे. या योजनेच्या माध्यमातून महिलांना दर महिन्याला 1 हजार 500 रुपये देण्यात येणार आहे. या योजनेच्या लाभासाठी 21 ते 65 वयोगटातील महिला पात्र असणार आहेत. या योजनेचा पहिला हप्ता महिलांच्या खात्यात 19 फेब्रुवारी म्हणजेच रक्षाबंधनाच्या दिवशी … Read more

शेतकऱ्यांसाठी खुशखबर! राज्यातील शेतकऱ्यांचे तब्बल तीन लाखांपर्यंतचे कर्ज माफ, पहा कर्जमाफीची यादी !

3,00,000 चे कर्ज माफ

बळीराजा हा जगाचा पोशिंदा असं म्हटलं जातं. पण त्याच बळीराजाला शेतीमध्ये पीक काढायचं म्हटलं की पैसा नसतो. मग त्यावेळी या बळीराजाला कर्ज घ्यावे लागते. कधी त्याच्या पिकाला भाव मिळतो तर कधी नाही असे करत करत त्याच्या डोक्यावर कर्जाचा डोंगर उभा राहतो. अशावेळी अनेकदा शेतकरी आत्महत्याही करतात. पण आता याच शेतकऱ्यांच्या आत्महत्या आणि शेतकऱ्यांच्या डोक्यावरील कर्जाचा … Read more

तीर्थ दर्शनासाठी मिळणार तब्बल ₹30,000 रुपये अनुदान !! पहा काय आहे तीर्थ दर्शन योजना संबंधी शासन निर्णय !

मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना

अनेकांना देवदर्शनाची आवड असते. अनेकजण वयाच्या 60 नंतर देवदर्शनाला जाण्याचे ठरवून ठेवतात. परंतु हातात जमापुंजी नसल्यास त्यांना प्रवासातील खर्च उचलता येत नाही. महाराष्ट्र शासनाने 14 जुलै 2024 रोजी मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना राबविण्याबाबत शासन निर्णय जाहीर केला आहे. सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत हा शासन निर्णय जाहीर करण्याच आला आहे. चला तर मग या … Read more

राज्यातील शेतकऱ्यांना मोफत वीज, पण फक्त ‘या’ शेतकऱ्यांना मिळणार फायदा ! Baliraja Mofat Vij Yojana

baliraja mofat vij yojana

केंद्र शासन आणि राज्य शासनाच्या माध्यमातून देशातील शेतकऱ्यांसाठी विविध योजना राबवल्या जातात. या योजनांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना आर्थिक सहाय्य देण्याचा प्रयत्न केला जातो. तसेच या योजनांच्या माध्यमातून शेतकरी आपल्या शेतीची स्थिती सुधारू शकतात. शेतकऱ्यांना शेती करण्यासाठी विजेची प्रचंड गरज भासते. वीजेशिवाय शेतकरी शेतीला पाणी देऊ शकत नाही. आता राज्यातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे | … Read more

आनंदाची बातमी! ‘या’ तारखेला महिलांच्या खात्यात जमा होणार ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेचे 3000₹

ladki bahin yojana

राज्य सरकारने महिलांसाठी ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना’ सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत महिलांना स्वतःसाठी महिन्याला 1 हजार 500 रुपये देण्यात येणार आहेत. महिलांना आर्थिक (Financial) दृष्ट्या स्वावलंबी बनवण्यासाठी ही योजना सुरू करण्यात आली आहे. आता यात संदर्भात राज्यातील लाडक्या बहिणींसाठी एक गुड न्यूज समोर आली आहे. लाडक्या बहिणींना या योजनेचा (Ladaki Bahin Yojana) पहिला … Read more

Shenkhat Management:  कच्चे शेणखत शेतात का टाकू नये; जाणून घ्या सविस्तर माहिती

शेणखत हे सेंद्रिय शेतीसाठी वरदान समजले जाते. गाई, म्हशी, बैल यांचे शेण पूर्णतः कुजवल्यानंतर त्यातील गुणधर्मामुळे ते पिकासाठी खत म्हणून वापरता येते.  परंतु अनेकदा योग्य माहिती न मिळवताच  किंवा शेणावर योग्य ती प्रक्रिया न करता ते शेतीसाठी वापरल्यास शेतकऱ्यांचे नुकसान देखील होऊ शकते. म्हणूनच आजच्या या लेखाच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत की, कच्चे शेण … Read more

PMAY Application Start:  प्रधानमंत्री आवास योजना अर्ज सुरू

प्रधानमंत्री आवास योजना

भारतातील कोणतेही कुटुंब किंवा कोणताही नागरिक रस्त्यावर राहू नये यासाठी प्रधानमंत्री आवास योजना जाहीर करण्यात आली. या योजनेअंतर्गत  विविध राज्यांमधील नागरिकांना परवडणारी घरे बांधून ती लाभार्थ्यांना देण्यात येतात. दरवर्षी शासनामार्फत लाभार्थ्यांची यादी जाहीर होते. परंतु त्यासाठी सर्वात महत्त्वाचे म्हणजे ज्यांना घराची गरज आहे त्यांनी अर्ज करणे गरजेचे असते. 2024-25 वर्षाचे प्रधानमंत्री आवास योजनेसाठीचे अर्ज घेण्याची … Read more

महाराष्ट्रातील ‘या’ प्रवर्गातील मुलींचे उच्च शिक्षण शासनाने केले मोफत;  येथे पहा शासन निर्णय

free education for girls maharashtra

महाराष्ट्र शासन नेहमीच मुलींच्या सुरक्षित भविष्यासाठी विविध योजना आखत आले आहे. आता मात्र महाराष्ट्र शासनाने आरक्षित प्रवर्गातील मुलींसाठी उच्च शिक्षण मोफत करण्याचा निर्णय घेतला आहे. मुलांना उच्च शिक्षण घेताना येणारा खर्च आता महाराष्ट्र शासन उचलणार आहे. त्यामुळे मुलींची आर्थिक जबाबदारी आणि त्यांच्या शिक्षणाची जबाबदारी देखील महाराष्ट्र शासन घेत आहे. मुलींना मोफत शिक्षण देण्याच्या महाराष्ट्र शासनाच्या … Read more

Success story: गुमगावच्या दिनेशला रेशीम शेतीतून मिळाली यशाची नवी दिशा

resham farming

नागपूर जिल्ह्यातील हिंगणा तालुक्यात गुमगाव हे गाव आहे. या गावातून समृद्धी महामार्ग जातो. परंतु येथील शेतकऱ्यांच्या जीवनात अजून काही समृद्धी आलेली नाही. निसर्गचक्रानुसार येथील शेतकरी शेती करतात परंतु पावसाच्या बेभरवशीपणामुळे शेतात नापीकी आणि घरात कर्ज यामुळे शेतकरी हैराण झाले आहेत. यातच गुमगावातील एक तरुण दिनेश लोखंडे याने नवा मार्ग निवडला आणि यशस्वीरित्या रेशीम शेती करुन … Read more

Pune Transport | पुणेकरांची वाहतूक कोंडीतून होणार सुटका! गुगल सोबतच्या करारातून 1 ऑगस्टपासून राबवणार ‘ही’ योजना 

google traffic solution

Pune Transport | पुणे हे व्यवसायाचे आणि शिक्षणाचे माहेरघर म्हणून ओळखले जाते. त्यामुळे पुण्यात खूप मोठी लोकसंख्या आहे. याचमुळे पुण्यातील रस्त्यांवर कायमच गर्दीच गर्दी असते. पुण्यातील या वाहतूक कोंडीमुळे नागरिकांचा प्रवासातच खूप वेळ जातो. तसेच या वाहतूक कोंडीचा नागरिकांना खूप त्रास देखील होतो. तासंतास गाड्या एका जागी ठप्प होताना दिसतात. आता पुण्यातील याच वाहतूक कोंडीवर … Read more

Union Budget 2024: अर्थसंकल्पात शेतकऱ्यांना मिळणार मोठे ‘गिफ्ट’; आर्थिक सर्व्हेक्षण अहवालातून मिळाले संकेत!

केंद्र सरकारचे पावसाळी अधिवेशन 22 जुलैला सुरु झाले आणि 23 जुलै 2024 या दिवशी भारताच्या अर्थमंत्री निर्मला सीतारमण अर्थसंकल्प सादर करणार आहेत. याआधी 2024 वर्षाच्या सुरुवातीला म्हणजे फेब्रुवारी महिन्यात अंतरिम अर्थसंकल्प सादर करण्यात आला होता. आता अतिरिक्त अर्थसंकल्पामध्ये केंद्र सरकार कोणकोणत्या नव्या घोषणा करणार आहे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. यावर्षीच्या अर्थसंकल्पामध्ये शेतकऱ्यांसाठी आणि कृषी … Read more

Economy survey 2024: देशभरातील शेतकऱ्यांनी कर्जमाफीची मागणी लावून धरली; अर्थसंकल्पात होईल का कर्जमाफीची घोषणा?

पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी आर्थिक सर्वेक्षणाचा अहवाल सादर केला आणि कृषी क्षेत्रातील विविध समस्यांवर प्रकाश टाकला. या समस्यांवर तोडगा काढण्यासाठी अर्थसंकल्पामध्ये विविध तरतूदी करण्यात आल्या आहेत की नाहीत हे आपल्याला अर्थसंकल्प सादर झाल्यानंतरच कळेल परंतु तत्पुर्वी भारातातील शेतकऱ्यांनी कर्जमाफीची मागणी लावून धरली आहे. शेतकऱ्यांची ही मागणी मान्य न केल्यास केंद्रात असलेल्या … Read more