Author name: Ajit Patil

Ajit likes farming and is fond of experimenting new things in farming. Apart from them Ajit enjoys reading a lot. His library is bigger than his bedroom. Just Joking!

land registry
सरकारी योजना

जमीन खरेदी करताय? लँड रजीस्ट्री खरी आहे की खोटी कसे ओळखायचे जाणून घ्या  

जमीन खरेदी करण्याची इच्छा असलेल्या सर्वांसाठी ही अत्यंक महत्त्वाची माहिती आम्ही घेऊन आलो आहोत. जमीन खरेदी करताना अनेकदा गैरव्यवहार होतात. बरेचदा जमीन विक्री करण्यासाठी आलेली व्यक्ती पैसे घेऊन निघून जाते आणि नंतर  कळते की ती जमीन त्याची नव्हतीच किंवा ती जमीन सरकारच्या मालकीची होती. अशावेळी खरेदीदार व्यक्तीचे खूप आर्थिक नुकसान होते. म्हणूनच आम्ही आज लँड […]

mojani version 2.0
शेती

E mojini version 2 : च्या मदतीने एका तासात जमिनीची मोजणी करणे शक्य; शेतकऱ्यांची जमीन मोजणीची चिंता मिटली

महाराष्ट्रातील ग्रामिण भागातील शेत जमीनींच्या मोजणीचे प्रश्न गेली अनेक दिवस वादात होता. शेतकऱ्यांकडून जेव्हा जमीन मोजणीची मागणी केली जात असे तेव्हा भूमी अभिलेख कार्यालयातील अधिकारी जमीन मोजून देत असत परंतु अपूर्ण कार्यप्रणालीमुळे जमीन मोजणीचे योग्य परिणाम अधिकाऱ्यांना मिळत नसत. त्यात अनेक त्रुटी असल्याने शेत जमीन धारक आणि इतरांमध्ये वाद विवाद होत असत. परंतु आता शेतकऱ्यांची

Hydroponic Farming
शेती

आधुनिक शेतीच्या या प्रकारासाठी महाराष्ट्र सरकार देणार 50% अनुदान

 भारत हा शेतकऱ्यांचा देश आहे. त्यात महाराष्ट्र राज्य म्हणजे शेतीतून येणारी विविध उत्पादने निर्यात करणारा देश आहे. परंतु आता पावसाच्या लहरींमुळे आणि मातीच्या बदलत्या पोतामुळे इथल्या शेतकऱ्यांनी आधुनिक शेतीकडे वळणे गरजेचे आहे. त्यासाठी शासन देखील विविध योजना राबवत आहे. अशाच एका आधुनिक शेतीबद्दल आज आम्ही माहिती घेऊन आलो आहोत. चला तर मग जाणून घेऊया Hydroponics

jyeshth nagrik card
सरकारी योजना

60 वर्षे पूर्ण असलेल्या नागरिकांना भरघोस फायदे मिळवून देणाऱ्या ज्येष्ठ नागरिक कार्ड बद्दल जाणून घ्या!

भारत सरकारमार्फत प्रत्येक राज्यांतर्गत ज्येष्ठ नागरिकांसाठी विविध शासकीय योजना राबवल्या जातात. परंतु या योजनांचा लाभ नागरिकांना तेव्हाच घेता येतो जेव्हा नागरिक 60 वर्षे पूर्ण झाल्यानंतर ज्येष्ठ नागरिक कार्ड बनवून घेतील. या ज्येष्ठ नागरिक कार्डचे अनेक फायदे आहेत. ते आज आपण या लेखाच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. ज्येष्ठ नागरिक कार्ड फायदे · ओळख प्रमाणपत्र म्हणून या

सरकारी योजना

बेरोजगार तरुणासाठी आनंदाची बातमी; युवा कार्य प्रशिक्षण योजना संपुर्ण महाराष्ट्रात लागू करणार, मुख्यमंत्र्यांची घोषणा

सध्या संपुर्ण महाराष्ट्रात माझी लाडकी बहिण योजना गाजत आहे. अनेक महिला या योजनेसाठी अर्ज करीत आहेत. या योजनेपाठोपाठ महाराष्ट्र राज्यातील बेरोजगार तरुणांसाठी महाराष्ट्र शासनाने युवा कार्य प्रशिक्षण योजना जाहीर केली आहे. या लेखाच्या माध्यमातून आपण योजनेबद्दल अधिक माहिती मिळवणार आहोत. योजनेचे उद्दिष्ट महाराष्ट्र सरकारने सुरु केलेली मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना ही मुख्यत्वे बेरोजगार तरुणांसाठी

Gopinath Munde Shetkari Anudan Yojana
सरकारी योजना

गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात योजना देत आहे शेतकऱ्यांना अपघातात आर्थिक मदत

शेतकऱ्याचा अपघात झाल्यास किंवा काही कारणाने मृत्यू झाल्यास त्याच्या कुटुंबियांना मदतीचा हात देण्यासाठी महाराष्ट्र शासनामार्फत गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात योजना राबविली जात आहे. या योजनेनुसार शेतकरी अपघात योजनेचा कुटुंबातील केवळ  2 सदस्यांना लाभ मिळू शकतो. तसेच योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्याच्या नावावर जमीन असणे आवश्यक आहे. Gopinath Munde Shetkari Anudan Yojana योजनेचा लाभ कोणाला मिळतो? जाणून

LPG EKYC
सरकारी योजना

एलपीजी गॅस धारकांसाठी महत्वाची बातमी…! Gas Connection कट होण्याआधी करा हे काम | LPG eKYC

भारतात बनावट ओळखपत्रांवर LPG सिलेंडर विकत घेणाऱ्यांवर आळा घालण्यासाठी शासनाने नवीन नियम जाहीर केले आहेत. या नियमांप्रमाणे नागरिकांना देखील काही गोष्टींची जाहीर सुचना देण्यात आली आहे. नक्की या कोणत्या सुचना केंद्र शासनातर्फे जाहीर करण्यात आल्या आहेत, ते आपण आजच्या लेखात पाहू. पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयातून घोषणा जाहीर पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्री हरदीप सिंग

pm jan aushadhi kendra
सरकारी योजना, फायनान्स

5 हजाराच्या गुंतवणुकीतून करा लाखोंची कमाई, सरकारच्या या योजनेचा लाभ घ्या | PM Jan Aushadhi Kendra

तुम्ही फार्मासिस्ट असाल तर शासनाच्या योजनेचा लाभ घेऊन तुम्ही दर महिना चांगली कमाई करु शकता. ‘प्रधानमंत्री भारतीय जनऔषधी केंद्रे भारतभर सुरु करण्यात ये आहेत. आत्तापर्यंत संपूर्ण देशात 10 हजार पेक्षाही जास्त केंद्रे सुरु असून या संख्येत वाढ करण्याचे शासनाने ठरवले आहे. या संधीचा फायदा घेऊन तुम्ही स्वतःचे जन औषधी केंद्र सुरु करु शकता. योजनेसाठी अर्ज

Worker Health Insurance Yojana
Insurance, सरकारी योजना

खास कामगारांसाठी आरोग्य विमा योजना, जाणून घ्या अधिक माहिती | Worker Health Insurance Yojana

महाराष्ट्र शासन सार्वजनिक आरोग्य विभाग अंतर्गत कामगारांसाठी आरोग्य विमा सेवा योजना राबविण्यात येते. या योजनेअंतर्गत सार्वजनिक क्षेत्रांध्ये काम करणाऱ्या कामगार लाभार्थी असतात. त्यांचा आरोग्य विमा शासनामार्फत काढला जातो. त्यासंदर्भात आज आपण माहिती मिळवणार आहोत. योजनेविषयी माहिती राज्य कामगार विमा अधिनियम 1948 अंतर्गत लागू करण्यात आलेली राज्य कामगार विमा योजना ही आरोग्य विमा योजनांची मुख्य योजना

cabinet meeting education
सरकारी योजना

राज्यातील EWS, SEBC आणि OBC विद्यार्थिनींसाठी मंत्रिमंडळात मोठा निर्णय | Cabinet Meeting Education

महाराष्ट्र राज्य हे गेली अनेक वर्षे महिलांना आत्मनिर्भर करता यावे यासाठी विविध योजना राबवत आहे. नवजात बालकाने आईचे नाव लावणे बंधनकारक असो किंवा लाडकी बहिण योजना असो यासारख्या विविध योजनांच्या माध्यमातून मुलिंना, महिलांना समाजात वेगळा दर्जा आणि महत्त्व देण्याचा शासनाचा हेतू आहे. याचाच एक भाग म्हणजे महाराष्ट्र शासनाने विद्यार्थिनींच्या उच्च शिक्षणाची 50 टक्के जबाबदारी घेतली

ladki bahin yojana update
सरकारी योजना

मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेत गैरव्यवहार झाल्यास सेतू केंद्रांचे परवाने होणार रद्द; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली माहिती

मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अधिवेशनात केली. या योजनेची आर्थिक तरतूद यावर्षीच्या आर्थसंकल्पात करण्यात आली आहे. त्याप्रमाणे या योजनेसाठी महाराष्ट्र राज्यातील पात्र महिलांचे अर्ज मागविण्यात आले आहेत. अर्ज भरुन घेण्याची जबाबदारी, सेतू केंद्रे, अंगणवाडी सेविका यांना देण्यात आली आहे. यासंदर्भाच महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महत्त्वाची घोषणा केली. ही नेमकी

Ladki Bahin Yojana Form
सरकारी योजना

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने च्या लाभासाठी ‘असा’ करा ऑनलाईन आणि ऑफलाईन अर्ज; जाणून घ्या सविस्तर | Ladki Bahin Yojana Form

राज्य सरकारने 2024 25 चा अर्थसंकल्पात ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने’ची घोषणा करण्यात आली आहे. जास्तीत जास्त महिलांना या योजनेचा (Ladki Bahin Yojana) लाभ मिळावा म्हणून या योजनेतील वयोमर्यादेत वाढ करण्यात आली आहे. आता 21 ते 65 वयोगटातील महिला या योजनेचा लाभ घेऊ शकणार आहे. त्याचबरोबर सुरुवातीला डोमासाईल सारखी आवश्यक कागदपत्रे या योजनेसाठी मागण्यात आली

Scroll to Top
WhatsApp Link