शेतकऱ्यांसाठी खुशखबर! राज्यातील शेतकऱ्यांचे तब्बल तीन लाखांपर्यंतचे कर्ज माफ, पहा कर्जमाफीची यादी !

बळीराजा हा जगाचा पोशिंदा असं म्हटलं जातं. पण त्याच बळीराजाला शेतीमध्ये पीक काढायचं म्हटलं की पैसा नसतो. मग त्यावेळी या बळीराजाला कर्ज घ्यावे लागते. कधी त्याच्या पिकाला भाव मिळतो तर कधी नाही असे करत करत त्याच्या डोक्यावर कर्जाचा डोंगर उभा राहतो. अशावेळी अनेकदा शेतकरी आत्महत्याही करतात. पण आता याच शेतकऱ्यांच्या आत्महत्या आणि शेतकऱ्यांच्या डोक्यावरील कर्जाचा डोंगर कमी करण्यासाठी मायबाप सरकारच काही करू शकतात. अशा परिस्थितीत राज्य शासनाने शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. त्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. कारण राज्य शासनाने शेतकऱ्यांचे तब्बल तीन लाखांपर्यंतचे कर्ज (Loan Waiver) माफ केले आहे. यामुळे शेतकऱ्यांना मोठा आर्थिक दिलासा मिळणार आहे. 

3,00,000 चे कर्ज माफ
3,00,000 चे कर्ज माफ

नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकरी अडचणीत

यंदा नैसर्गिक आपत्तीमध्ये शेतकरी सापडले होते. यामुळे या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी राज्य शासनाने कर्जमाफी योजना राबवली. यामुळे जे शेतकरी नैसर्गिक आपत्तीमध्ये अडकल्यास होते त्या शेतकऱ्यांना मोठा सरकारच्या कर्जमाफी योजनेचा फायदा मिळणार आहे.  राज्यातील शेतकरी नैसर्गिक आपत्तींचा गेला अनेक दिवसांपासून सामना करत होते. त्यादरम्यानतांना यांसारख्या मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागले त्यामुळे त्यांच्या पिकाचे भरमसाठ नुकसानही झाले. याच पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना आता आर्थिक मदतीची गरज होती याचमुळे राज्य शासनाने हा निर्णय घेतला आहे. 

कोणत्या शेतकऱ्यांचे कर्ज होणार माफ? 

आता राज्य शासनाने कर्जमाफीसाठी काही अटी शर्ती दिली आहेत या निकषात बसणाऱ्या शेतकऱ्यांचे कर्ज माफ होणार आहे. त्यासाठी अर्जदार शेतकरी महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असावा. त्याचबरोबर जुलै 2013 ते ऑगस्ट 2014 या कालावधीत अतिवृष्टीने पिकाचे नुकसान झाले असावे. त्याचबरोबर अर्जधारक शेतकऱ्याने बँकेकडून कोणत्याही प्रकारचे पीक कर्ज घेतलेले नसावे. तसेच जे शेतकरी कर्जाची परतफेड न करू शकल्यामुळे थकबाकीदार असलेले शेतकरी या योजनेसाठी अपात्र ठरणार आहेत. 

कर्जमाफी यादी कशी पहावी? 

शेतकरी मित्रांनो राज्य शासनाने केलेले या कर्जमाफीची यादी कशी पहावी याच्या स्टेप्स पाहूयात. 

कर्जमाफीची यादी पाहण्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला राज्य शासनाच्या कृषी विभागाच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी लागणार आहे. यानंतर तुम्हाला होम पेजवरील कर्ज विमोचन स्थिती या ऑप्शन वर क्लिक करावे लागणार आहे. त्यानंतर तुमच्यासमोर एक नवीन पेज ओपन होईल. त्यामध्ये तुम्हाला जिल्हा, बँक शाखा, खाते क्रमांक, किसान क्रेडिट कार्ड क्रमांक याबाबतची माहिती विचारण्यात येईल. ती माहिती योग्यरीत्या तेथे प्रविष्ट करावी. यानंतर तुम्हाला सबमिट बटणवर क्लिक करावे लागेल आणि त्यानंतर तुम्हाला कर्जमाफीची पात्रता तपासावी लागेल. या प्रकारे तुम्ही कर्जमाफीची यादी पाहू शकता. 

व्हॉट्सअप ग्रुप मध्ये सामील व्हा Join Now

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top