Shenkhat Management:  कच्चे शेणखत शेतात का टाकू नये; जाणून घ्या सविस्तर माहिती

शेणखत हे सेंद्रिय शेतीसाठी वरदान समजले जाते. गाई, म्हशी, बैल यांचे शेण पूर्णतः कुजवल्यानंतर त्यातील गुणधर्मामुळे ते पिकासाठी खत म्हणून वापरता येते.  परंतु अनेकदा योग्य माहिती न मिळवताच  किंवा शेणावर योग्य ती प्रक्रिया न करता ते शेतीसाठी वापरल्यास शेतकऱ्यांचे नुकसान देखील होऊ शकते. म्हणूनच आजच्या या लेखाच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत की, कच्चे शेण … Read more

BMW Mini Countryman Electric: अर्ध्या तासाच्या चार्जिंगमध्ये नॉनस्टॉप मुंबई ते जळगाव! BMW च्या इलेक्ट्रिक कारचा भारतात धमाका

लक्झरी कार्समध्ये लोकप्रिय BMW ही कंपनी भारतात त्याच्या नवनवीन कार लाँच करीत असते. BMW म्हणजे Bayerische Motoren Werke. ही एक जर्मन कंपनी असून चारचाकी वाहने आणि मोटरसायकल्स बनवते. या कंपनीचे जगभरात 300हून जास्त कार्सचे ब्रँड आहेत. BMW कंपनीने तीची नवीन इलेक्ट्रिक कार भारतात लाँच केली आहे त्याबद्दल अधिक माहिती मिळवूया. आत्ताच काही दिवसांपुर्वी  MINI India … Read more

PMAY Application Start:  प्रधानमंत्री आवास योजना 2024-25 अर्ज सुरू

प्रधानमंत्री आवास योजना

भारतातील कोणतेही कुटुंब किंवा कोणताही नागरिक रस्त्यावर राहू नये यासाठी प्रधानमंत्री आवास योजना जाहीर करण्यात आली. या योजनेअंतर्गत  विविध राज्यांमधील नागरिकांना परवडणारी घरे बांधून ती लाभार्थ्यांना देण्यात येतात. दरवर्षी शासनामार्फत लाभार्थ्यांची यादी जाहीर होते. परंतु त्यासाठी सर्वात महत्त्वाचे म्हणजे ज्यांना घराची गरज आहे त्यांनी अर्ज करणे गरजेचे असते. 2024-25 वर्षाचे प्रधानमंत्री आवास योजनेसाठीचे अर्ज घेण्याची … Read more

BOB Monsoon Offer: बँक ऑफ बडोदाची मान्सून धमाका ठेव योजना जाणून घ्या आणि योग्य बचतीस सुरुवात करा

bob-mansoon-thev-yojana

बँक ऑफ बडोदा ही बँक भारतीय सरकारी सार्वजनिक क्षेत्रातील बँक म्हणून ओळखली जाते. या बँकेचे मुख्य कार्यालय गुजरात, वडोदरा येथे आहे. स्टेट बँक ऑफ इंडिया नंतर ही भारतातील सार्वजनिक क्षेत्रातील सर्वात मोठी तिसरी बँक आहे. सतत ग्राहकांना नवनवीन  बचत आर्थिक सादर करणे, ग्राहकांना उत्तम आर्थिक सेवा पुरविणे यामध्ये बँक ऑफ बडोदा बँक चांगले काम करीत … Read more

Toyota ‘या’ 2 नवीन कार लॉंच करून बाजारात घालणार आहे धुमाकूळ ! Car प्रेमी उत्साहात !

TOYOTA new cars

Toyota Upcoming Car:  येत्या काळात तुम्ही एखादी सर्वोत्तम वैशिष्ट्यांनी सज्ज कार घेण्याच्या निर्णयापर्यंत पोहोचला असाल तर पैसे तयार ठेवा कारण आता काही महिन्यांतच टोयोटा कंपनी आपल्या ग्राहकांसाठी 2 नवीन दमदार कार लाँच करण्याच्या तयारीत आहे. टोयोटा ही भारतात नवनवीन वाहनांची विक्री करणारी कंपनी आहे. भारतात टोयोटा कंपनीचे अनेक ग्राहक आहेत जे विश्वासाने याच कंपनीच्या कार्स … Read more

Investment In Real Estate | रिअल इस्टेटमध्ये गुंतवणूकीतून बना कोटधीश! फक्त ‘या’ 6 गोष्टींचा करा विचार 

investment in real estate

Investment In Real Estate | असं म्हणतात की कितीही पैसा आला तरी तो हातात राहत नाही. कारण पैसा येण्याला एक वाट असते पण जाण्याला दहा वाटा असतात. त्यामुळे आलेला पैसा योग्य वेळी योग्य ठिकाणी गुंतवणूक करून ठेवला तरच तो फायद्याचा ठरतो. याच कारणामुळे सध्या रिअल इस्टेटमध्ये लोक जास्तीत जास्त गुंतवणूक करत आहेत. लोकांचा रिअल इस्टेट … Read more

Jio Vacancy | आता जिओ कंपनी तरुणांना देणार घरबसल्या जॉब! पगार आहे दरमहा 30 हजार; लगेच ‘असा’ करा ऑनलाईन अर्ज 

Jio Vacancy

Jio Company Job | तुम्हालाही घरबसल्या पैसे कमवायचे असतील किंवा जॉब करायचा असेल तर ही बातमी तुमच्यासाठीच आहे. कारण भारतातील सर्वात मोठी टेलिकॉम कंपनी जिओ हे तरुणांना नोकऱ्या देत आहे. त्यासाठी तरुणांना बाहेर पडण्याची देखील गरज नाही तरुण घरबसल्या ही नोकरी करू शकतात. जिओ कंपनीमध्ये (Jio Company Job) हजारो कर्मचारी काम करत आहेत. नुकताच आता … Read more

महाराष्ट्रातील ‘या’ प्रवर्गातील मुलींचे उच्च शिक्षण शासनाने केले मोफत;  येथे पहा शासन निर्णय

free education for girls maharashtra

महाराष्ट्र शासन नेहमीच मुलींच्या सुरक्षित भविष्यासाठी विविध योजना आखत आले आहे. आता मात्र महाराष्ट्र शासनाने आरक्षित प्रवर्गातील मुलींसाठी उच्च शिक्षण मोफत करण्याचा निर्णय घेतला आहे. मुलांना उच्च शिक्षण घेताना येणारा खर्च आता महाराष्ट्र शासन उचलणार आहे. त्यामुळे मुलींची आर्थिक जबाबदारी आणि त्यांच्या शिक्षणाची जबाबदारी देखील महाराष्ट्र शासन घेत आहे. मुलींना मोफत शिक्षण देण्याच्या महाराष्ट्र शासनाच्या … Read more

Success story: गुमगावच्या दिनेशला रेशीम शेतीतून मिळाली यशाची नवी दिशा

resham farming

नागपूर जिल्ह्यातील हिंगणा तालुक्यात गुमगाव हे गाव आहे. या गावातून समृद्धी महामार्ग जातो. परंतु येथील शेतकऱ्यांच्या जीवनात अजून काही समृद्धी आलेली नाही. निसर्गचक्रानुसार येथील शेतकरी शेती करतात परंतु पावसाच्या बेभरवशीपणामुळे शेतात नापीकी आणि घरात कर्ज यामुळे शेतकरी हैराण झाले आहेत. यातच गुमगावातील एक तरुण दिनेश लोखंडे याने नवा मार्ग निवडला आणि यशस्वीरित्या रेशीम शेती करुन … Read more

अर्थसंकल्पातील टॅक्समध्ये घटबद्दलचा हा नियम ठरणार डोकेदुखी; जमीन, घर विक्री करणाऱ्यांना मोठा धक्का!

अर्थसंकल्पातील टॅक्समध्ये घटबद्दलचा हा नियम ठरणार डोकेदुखी

Indexation Benefits Removed: शेअर मार्केट, प्रोपर्टी किंवा मालमत्तेमध्ये गुंतवणुकीचा विचार करत असाल तर यंदाच्या अर्थसंकल्पामध्ये करण्यात आलेल्या घोषणा तुम्हाला माहिती असायलाच हव्या. अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी 2024 च्या अतिरिक्त अर्थसंकल्पामध्ये कॅपिटल गेन टॅक्समध्ये मोठे बदल केले आहेत.  त्याचबरोबर इंडेक्सेशन बेनिफिटचा नियमही रद्द करण्यात आला आहे. ज्याचा थेट परिणान रियल इस्टेटच्या खरेदी विक्रीवर होणार आहे. म्हणूनच … Read more

Joy Hydrogen Scooter: 1 लीटर पाण्यात 150 किलोमीटर धावणारी स्कूटर; ड्रायव्हिंग लायसन्सची गरज नाही, जाणून घ्या संपुर्ण माहिती

Joy hydrogen scooter

Joy Hydrogen Scooter सोशल मीडियाच्या माध्यमातून एखादी गोष्ट कमी वेळात जास्तीत जास्त ग्राहकांपर्यंच पोहोचवणे शक्य होते. त्यामुळे विविध ब्रँडचे दररोज कित्येक व्हिडिओ व्हायरल होत असतात. परंतु त्यांतील काही व्हिडिओ असे असतात जे जास्तीत जास्त शेअर केले जातात. त्यामागे वेगळी संकल्पना असते किंवा समाजोपयोगी विचार असतो. अशीच एक वेगळी आणि हटके माहिती घेऊन आज आम्ही आलो … Read more

मोबाईल हरवण्याआधी गुगल मॅपची “ही” सेटिंग करुन ठेवा; मोबाईल शोधण्यास होईल मदत

mobile phone security

मोबाईल हरवणे ही काही नवीन गोष्ट नाही. आपला सर्वांचाच कधी ना कधी कुठे ना कुठे मोबाईल हरवला असेल. अशावेळी आपले सर्व कॉन्टॅक्ट्स, फोटोज आणि बरच काही त्या मोबाईल मध्ये असते. ते सर्व आपल्याला गमवावे  लागते. आपण लॉगिन केलेले आपले सोशल मिडिया ऍप्स देखील आपल्या मोबाईलमध्ये असतात. ते चुकीच्या व्यक्तीच्या हाती लागले तर आपले खूप मोठे … Read more