Toyota ‘या’ 2 नवीन कार लॉंच करून बाजारात घालणार आहे धुमाकूळ ! Car प्रेमी उत्साहात !

TOYOTA new cars

Toyota Upcoming Car:  येत्या काळात तुम्ही एखादी सर्वोत्तम वैशिष्ट्यांनी सज्ज कार घेण्याच्या निर्णयापर्यंत पोहोचला असाल तर पैसे तयार ठेवा कारण आता काही महिन्यांतच टोयोटा कंपनी आपल्या ग्राहकांसाठी 2 नवीन दमदार कार लाँच करण्याच्या तयारीत आहे. टोयोटा ही भारतात नवनवीन वाहनांची विक्री करणारी कंपनी आहे. भारतात टोयोटा कंपनीचे अनेक ग्राहक आहेत जे विश्वासाने याच कंपनीच्या कार्स विकत घेतात. तुम्ही देखील टोयोटा कंपनीच्या वाहनांचे चाहते असाल तर हा लेख तुमच्यासाठी आहे.

टोयोटा कंपनीच्या या गाड्या आहेत लोकप्रिय

टोयोटा ही लग्झरी गाड्या बनवणारी लोकप्रिय कंपनी आहे. सध्या भारतीय बाजारपेठेत टोयोटा कंपनीच्या इनोव्हा क्रिस्टा, इनोव्हा हायक्रॉस, अर्बन क्रूझर हॅराइडर आणि फॉर्च्युनर यासारख्या ग्राहकांच्या पसंतीला उतरलेल्या कार्स रस्त्यांवर चालवल्या जात आहेत. वाहन चालक देखील या कार्सचा मनमुराद आनंद लुटत आहेत.

टोयोटा कंपनी 2 नवीन SUV लाँच करणार

टोयोटा कंपनी 2 नवीन SUV लाँच करण्याच्या तयारीत आहे. यासंदर्भात मार्केटमध्ये वातावरण निर्मिती आणि गाड्यांच्या लाँचचा कार्यक्रम या दोन्ही गोष्टींमध्ये टोयोटा कंपनी बिझी असल्याचे दिसून येत आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत भारतीय बाजारपेठेत सातत्याने टोयोटाच्या SUV बद्दल विचारणा होत होती, आणि आता ग्राहकांच्या आग्रहास्तव कंपनी आता 2 नवीन SUV कार भारतीय बाजारात विक्रीसाठी लाँच करणार आहे. म्हणूनच आज आपण या लेखाच्या माध्यमातून भारताच्या बाजारपेठेत दाखल होणाऱ्या टोयोटाच्या नव्या दोन कारबद्दल माहिती मिळवणार आहोत. Toyota Upcoming Car

Toyota Fortuner MHEV कार

टोयोटा कंपनीची Toyota Fortuner  ही सर्वाधिक लोकप्रिय SUV कार आहे. या गाडीला भारतीय ग्राहकांकडून सर्वोत्तम प्रतिसाद मिळत आहे.  ही कंपनीची एक लक्झरी एसयूव्ही आहे. या गाडीची लोकप्रियता पाहता आता टोयोटा कंपनी लवकरच याची सौम्य संकरित आवृत्ती बाजारात लाँच करणार असे दिसून येत आहे. या टोयोटा फॉर्च्युनर माईल्ड हायब्रीडमध्ये 48-व्होल्ट MHEV अपडेटेड प्रोग्रॅम आहे तसेच 2.8-लिटर 4-सिलेंडर डिझेल इंजिनसह ही कार भारतीय बाजारात उतरवली जाणार आहे. टोयोटा फॉर्च्युनरची इंधन क्षमता देखील वाढवण्यात आली आहे. टोयोटा फॉर्च्युनर माईल्ड हायब्रिड पु 2025 मध्ये लॉन्च होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. Toyota Upcoming Car

Toyota Electric कार

टोयोटा कंपनी येणाऱ्या काही दिवसांत नवीन इलेक्ट्रिक कार लॉन्च करणार असल्याचे सांगितले जात आहे. तुम्ही जर का नवीन इलेक्ट्रिक कार विकत  घेण्याचा विचार करत असाल तर टोयोटाची काही महिन्यात येणारी SUV तुमच्यासाठी  सर्वोत्तम  पर्याय ठरु शकते.  

व्हॉट्सअप ग्रुप मध्ये सामील व्हा Join Now

भारतीय बाजारात येणाऱ्या नवनवीन ब्रँडच्या अपडेटेड कार्स संदर्भात अधिक माहिती मिळविण्यासाठी आमच्या व्हॉट्सऍप ग्रुपमध्ये सहभागी व्हा आणि आमच्या वेबसाईटला नक्की भेट द्या. Toyota Upcoming Car

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top