Jio Company Job | तुम्हालाही घरबसल्या पैसे कमवायचे असतील किंवा जॉब करायचा असेल तर ही बातमी तुमच्यासाठीच आहे. कारण भारतातील सर्वात मोठी टेलिकॉम कंपनी जिओ हे तरुणांना नोकऱ्या देत आहे. त्यासाठी तरुणांना बाहेर पडण्याची देखील गरज नाही तरुण घरबसल्या ही नोकरी करू शकतात. जिओ कंपनीमध्ये (Jio Company Job) हजारो कर्मचारी काम करत आहेत. नुकताच आता कंपनी घरबसल्या जॉब देण्यासाठी वेबसाईटवर अर्जाची मागणी करत आहे. तरुण या जॉबसाठी घरबसल्या अर्ज करू शकतात. चला तर मग जाणून घेऊयात जिओ कंपनी कोणत्या पदासाठी काम देत आहे तसेच किती पगार देत आहे.
जिओ कंपनीत नोकरीसाठी शिक्षणाची पात्रता काय?
घरबसल्या जॉब करण्यासाठी जिओ कंपनीने जिओ कंपनीला काही शिक्षणाची पात्रता आवश्यक आहे. तुम्हालाही जर घरबसल्या जॉब करण्याची संधी हवी असेल तर तुमचे शिक्षण तुम्ही 12वी पास, पदवीधर किंवा पद्यूत्तर असणे आवश्यक आहे.
जिओ कंपनीत नोकरीसाठी काय पात्रता असावी?
जिओ कंपनीत नोकरी करण्यासाठी अर्जदार व्यक्ती भारताचा कायमचा रहिवासी असावा.
जिओ कंपनीत नोकरीसाठी पुरुष आणि महिला दोघेही अर्ज करू शकतात.
फ्रॉम होम जॉब हवा असेल तर किमान अर्जदाराची बारावी पास असणे आवश्यक आहे.
तसेच पदवीधर किंवा पद्युत्तर देखील यासाठी अर्ज करू शकतात त्यासाठी तुम्हाला वेगवेगळ्या नोकऱ्या मिळतात.
वर्क फ्रॉम होम जॉबसाठी अर्जदाराचे 18 वर्षे पूर्ण असणे आवश्यक आहे.
तसेच विविध रिक्त पदांनुसार कमाल वय देखील ठेवण्यात आले आहे.
जिओ कंपनीत जॉब करण्यासाठी तुमच्याकडे उत्तम संभाषण कौशल्य आवश्यक आहे. तसेच तुम्हाला कंप्यूटर नॉलेज देतील असणे आवश्यक आहे.
जिओ कंपनीत वर्क फ्रॉम होम जॉबसाठी अर्ज प्रक्रिया काय आहे?
जिओ कंपनीत वर्क फ्रॉम होम जॉब साठी तुम्हाला जिओ करियर्सच्या अधिकृत वेबसाईटवर जावे लागेल.
या वेबसाईटवर तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारच्या नोकऱ्या दिसतील.
तुम्हाला जी नोकरी योग्य वाटते त्या नोकरीवर तुम्ही क्लिक करू शकता. त्या ठिकाणी तुम्हाला पदाबद्दल आणि तेथे काय काम करावे लागेल शिक्षण पात्रता याबद्दल माहिती मिळेल.
तुम्ही त्या रिक्त पदासाठी तुम्ही ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकता.
अर्ज ओपन झाल्यानंतर तुम्हाला तिथे तुमची आवश्यक माहिती शिक्षण अनुभव अशा प्रकारची माहिती विचारण्यात येईल ती माहिती कागदपत्रांसह योग्यरीत्या भरावे.
यानंतर तुम्हाला apply now चा ऑप्शन दिसेल त्यावर क्लिक करून अर्ज सबमिट करावा लागेल.
तुमचा फोन अर्ज सबमिट झाल्यानंतर मला काही दिवस प्रतीक्षा करावी लागेल त्यानंतर तुम्हाला जॉब साठी कॉल येईल.