Budget 2024 : नोकरदार वर्गासाठी ‘या’ गोष्टींनी दिलासा !
Budget 2024 Tax Slab तिसऱ्यांना केंद्रात नरेंद्र मोदी यांची सत्ता आली आणि अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी दिनांक 23 जुलै 2024 रोजी अतीरिक्त अर्थसंकल्प मांडला. यावेळच्या अर्थसंकल्पाकडून नोकरदार वर्गाला खूप अपेक्षा होत्या, त्या अपेक्षा पूर्ण झाल्या आहेत की, नाहीत हे आपण या लेखाच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. टॅक्स स्लॅब बेसिक सूट 5 लाखापर्यंत देण्यात आली आहे … Read more