मारुतीच्या या SUV कारला ग्राहकांची मोठी मागणी, कारण मायलेज 25.51 किमी आणि किंमत फक्त…
Maruti Suzuki Brezza CNG: मारुती सुझुकी ही भारतातील कार बनवणारी सर्वात मोठी कंपनी असून दरवर्षी या कंपनीच्या सर्वाधिक गाड्या विकल्या जातात. भारतातील 80 टक्के लोक वाहन खरेदी करताना कमी किंमतीत जास्त मायलेज देणाऱ्या गाड्यांची निवड करतात आणि यामध्यये मारुती सुझुकीच्या गाड्या जास्त वैशिष्ट्यपुर्ण असल्याचे सांगितले जाते. वाहनचालकांमध्ये मारुची सुझुकीच्या कार्सची जास्त लोकप्रियता आहे. यावर्षीच्या गाड्यांच्या … Read more