बीएसएनएल अनलिमिटेड रिचार्ज 18 रुपयांपासून सुरू, या कंपनीमध्ये मिळतो सर्वात स्वस्त रिचार्ज प्लॅन | BSNL Unlimited Recharge Plan
इंटरनेट विश्वाची आपल्या ग्राहकांची गरज लक्षात घेऊन बीएसएनएल या सरकारी कंपनीने देखील आकर्षक स्वतातील डेटा प्लान सुरु केले आहेत. याचा फायदा खेड्यापाड्यातील जनतेसह तरूणाईला होणार आहे. मुख्यत: सामान्य जनतेच्या खिशाला देखील परवडणारे आहेत. या प्लानमध्ये कंपनी 4G प्लानसह इतर ऑफर्स देखील देत आहे. चला तर मग BSNL चे अत्यंत कमी दरातील परंतु अत्यंत कामाचे असे … Read more