आता नोकरदार नसणाऱेही सहज मिळवू शकतील गृहकर्ज! अर्थमंत्रालयाकडून मोठी अपडेट डिजिटल पेमेंट हिस्ट्रीचा निकषावर मिळणार गृहकर्ज

home loan for unemployed

Home Loan Process for Non Salaried सर्वसामान्यांसाठी गृहकर्ज अत्यंत महत्त्वाचा विषय बनला आहे. कारण एका पेमेंटमध्ये घर घेण्याइतक्या घरांच्या किंमती आता राहिलेल्या नाहीत. एखाद्याची कमी मिळत असेल तर विविध बँक किंवा वित्तीय संस्था त्यांना गृहकर्ज उपल्बध करुन देतात. हे गृहकर्ज नोकरदारांना सहज मिळून जाते. कारण त्यांच्याकडे दरमहिना पगार बँकेत जमा होण्याचा पुरावा म्हणजे पेमेंट स्लीप … Read more