मारुतीच्या या SUV कारला ग्राहकांची मोठी मागणी, कारण मायलेज 25.51 किमी आणि किंमत फक्त…

Maruti Suzuki Brezza CNG: मारुती सुझुकी ही भारतातील कार बनवणारी सर्वात मोठी कंपनी असून दरवर्षी या कंपनीच्या सर्वाधिक गाड्या विकल्या जातात. भारतातील 80 टक्के लोक वाहन खरेदी करताना कमी किंमतीत जास्त मायलेज देणाऱ्या गाड्यांची निवड करतात आणि यामध्यये मारुती सुझुकीच्या गाड्या जास्त वैशिष्ट्यपुर्ण असल्याचे सांगितले जाते. वाहनचालकांमध्ये मारुची सुझुकीच्या कार्सची जास्त लोकप्रियता आहे. यावर्षीच्या गाड्यांच्या विक्रीवर नजर टाकली असता असे लक्षात येईल की, मारुती सुझूकीची वाहने जास्त प्रमाणात विकली जात आहे.

CNG गाड्यांची वाढती क्रेज

सध्या भारतीय बाजारात CNG इंजीन पॉवरट्रेनमधील SUV कार्सची लोकप्रियता जास्त आहे.  कारण या प्रकारातील वाहनांटा लूक सुंदर असतो, मायलेज देखील या कार जास्त देतात. या प्रकारातील मारुती सुझुकीची कार मार्केटमध्ये असून जून 2024 मध्ये  त्या  कारच्या एकूण 13 हजार 172 गाड्यांची विक्री झाली आहे, इतकेच नाही तर दर महिन्याला या कारची विक्री मोठ्या प्रमाणात होत असते. आम्ही ज्या कारबद्दल तुम्हाला माहिती देत आहोत ती कार म्हणजे मारुती सुझुकी ब्रेझा.

मारुती सुझुकी ब्रेजा  आजच्या कार लवर्सना भरपूर जास्त आवडणारी कार ठरली आहे. कारण या कारमध्ये पेट्रोल आणि सीएनजी  या दोन्ही प्रकारामध्ये इंजिन उपलब्ध आहेत. कारचे CNG इंजिन 25.51 kmpl पर्यंत मायलेज देते, ही एक अत्यंत महत्त्वाची बाब आहे.

या कारमध्ये ऑटोमॅटिक आणइ मॅन्युअल असे दोन ट्रान्समिशन उपलब्ध आहेत. कारला अलॉय व्हील आणि ट्यूबलेस टायर देखील देण्यात आले आहेत. इतकेच नाही तर या कारला इलेक्ट्रिक सनरूफ देखील देण्यात आले आहे. ज्यामुळे या कारला लक्झरी लुक येतो.  Maruti Suzuki Sub-compact SUV

ही आहेत मारुती ब्रेझाची वैशिष्ट्ये

कमी बजेटमध्ये जास्त मायलेज देणारी आणि लग्झरी लुक असलेली मारुती ब्रेझा या कारची अनेक वैशिष्टये आहे, चला आपण जाणून घेऊ

व्हॉट्सअप ग्रुप मध्ये सामील व्हा Join Now

·      मारुतीच्या ब्रेझा कारमध्ये वायरलेस आणि यूएसबी चार्जिंग देण्यात आली आहे.  

·       कारमध्ये हेड अप डिस्प्ले आणि 360 डिग्री कॅमेरा आहे, ज्यामुळे कार चालवणे सोपे होते.

·      कारमध्ये मागील सीटवर चाइल्ड अँकरेज ऑटो हेडलॅम्प सुद्धा देण्यात आले आहे.

·      मारुतीची ब्रेझा ही कार ॲडजस्टेबल फ्रंट सीट आणि सीट बेल्ट रिमाइंडरसह दिली जात आहे.

·      कारमध्ये ऑटो डे/नाईट रिअर व्ह्यू आरसे देण्यात आले आहेत.

·      मारुतीची ब्रेझा या कारमध्ये टचस्क्रीन वायरलेस अँड्रॉइड ऑटो आणि ॲपल कारप्ले इन्फोटेनमेंट सिस्टम आहे.

·      कारमध्ये इंजिन पुश स्टार्ट/स्टॉप बटण, मागील सीटवर एसी व्हेंट आणि सभोवतालच्या अंतर्गत दिवे यांसारखी प्रगत वैशिष्ट्ये आहेत.

मारुती ब्रेझाची शोरुम किंमत

मारुती सुझुकीची वैशिष्ट्यपूर्ण कार म्हणजे ब्रेझा या कारचे बेस मॉडेल 8.34 लाख रुपयांच्या एक्स-शोरूममध्ये उपलब्ध आहे. कारचे CNG व्हर्जन 10.64 लाख रुपयांच्या एक्स-शोरूममध्ये दिले जात आहे. Maruti Suzuki Brezza SUV

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top