छोट्या कंपनीच्या अवघ्या 96 रुपयांच्या शेअरने गुंतवणूकदारांचे पैसे केले दुप्पट, आयपीओ गुंतवणूकदार झाले मालामाल

Share Market | शेअर मार्केटमध्ये आता छोट्या कंपन्या आहे जबरदस्त परतावा देत आहेत. त्यामुळे गुंतवणूकदार या छोट्या कंपन्यांमध्ये गुंतवणूक करणे पसंत करत आहेत. जर एका दिवसात गुंतवणूकदारांचे पैसे दुप्पट होत असतील तर छोट्या छोट्या कंपनीमध्ये गुंतवणूक करण्यात काय हरकत आहे. नुकताच आता कटारिया इंडस्ट्रीज या छोट्या कंपनीने शेअर मार्केटमध्ये (Share Market ) धमाका उडवून दिला आहे. कटारिया इंडस्ट्रीज (Kataria Industries Shares) या कंपनीने नुकतच शेअर मार्केटमध्ये जबरदस्त पदार्पण केले आहे. पदार्पण करतात या शहर ने शेअर मार्केटमध्ये धुरळा उडवून दिला आहे. केवळ पहिल्याच दिवशी या कंपनीच्या शेअरने गुंतवणूकदारांचे पैसे दुप्पट केले आहेत. चला तर मग जाणून घेऊयात कटारिया कंपनीच्या शेअर्स शेअर्सने गुंतवणूकदारांना किती फायदा मिळवून दिला आहे. 

kataria industries

कटारिया इंडस्ट्रीज या कंपनीचे शेअर्स आता 90% प्रीमियम सोबत 182.40 रुपयांवर शेअर मार्केटमध्ये सूचीबद्ध झाले आहेत. कटारिया इंडस्ट्रीज या कंपनीच्या शेअरची आयपीओमध्ये 96 रुपये इतकी किंमत होती.

तर या कंपनीचा आयपीओ हा 16 जुलै ते 19 जुलै पर्यंत गुंतवणूकदारांना गुंतवणुकीसाठी खुला ठेवण्यात आला होता. सार्वजनिक हिशोब बद्दल बोलायचे झाले तर या कंपनीचा एकूण आकार 54 पॉईंट 58 कोटी रुपये इतका आहे. 

गुंतवणुकदारांचे पैसे झाले दुप्पट 

कटारिया इंडस्ट्रीज या कंपनीच्या शेअरने गुंतवणूकदारांना धमाकेदार परतावा दिला आहे. या कंपनीच्या शेअरचे 90% नफ्यासह लिस्टिंग झाले आहे. कटारिया इंडस्ट्रीजचा हा शहर पाच टक्क्यांनी वरच्या सर्किटवर पोहोचला असून त्याची किंमत आता 191.50 रुपये इतकी आहे.

यावरूनच लक्षात येते की या कंपनीने गुंतवणूकदारांना किती नफा कमवून दिला आहे. थेट या कंपनीचे शेअर 90 टक्क्यांनी वाढले आहेत त्यामुळे गुंतवणूकदारांचे पैसे अगदी दुप्पट झाले आहेत. 

व्हॉट्सअप ग्रुप मध्ये सामील व्हा Join Now

कंपनीचा IPO 393 पेक्षा अधिकवेळा सबस्क्राइब

इतकच नाही, तर कटारिया इंडस्ट्रीज या कंपनीचा आयपीओ जवळपास एकूण 393.87 वेळा सबस्क्राईब झाला आहे. म्हणजेच आता या कंपनीच्या आयपीओ मध्ये किरकोळ गुंतवणूकदार आहेत त्यांचा कोटा 274.61 पट इतका सबस्क्राईब झाला आहे. 

त्याच वेळी, गैर-संस्थात्मक गुंतवणूकदार (NII) श्रेणीतील आयपीओमध्ये 970.17 पट स्टेक आहे. कंपनीच्या आयपीओमध्ये क्वालिफाईड इन्स्टिट्यूशनल बायर्स (QIB) चा कोटा 171.04 पट सबस्क्राइब झाला आहे.

किरकोळ गुंतवणूकदार कटारिया इंडस्ट्रीज आयपीओमध्ये फक्त 1 लॉटसाठी बेट लावू शकतात. आयपीओच्या एका लॉटमध्ये 1200 शेअर्स आहेत. म्हणजेच किरकोळ गुंतवणूकदारांना 115200 रुपये गुंतवावे लागले.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top