KPIT Story | कशी बनली KPIT 40,000 कोटी ची कंपनी
KPIT Story – आज KPIT हे नाव संपूर्ण जगभरात तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात अग्रस्थानी आहे. ऑटोमोटिव्ह सॉफ्टवेअर, इलेक्ट्रिक वाहनं, आणि स्मार्ट मोबिलिटी सोल्युशन्समध्ये KPIT ने आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. पण तुम्हाला माहिती आहे का की ही बहुराष्ट्रीय कंपनी एका साध्या आणि छोट्याशा सुरुवातीपासून उभी राहिली होती? दोन मित्रांनी एकत्र येऊन स्थापन केलेल्या या कंपनीच्या वाटचालीत … Read more