शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! आता एकरी मिळणार 3 हजार रुपये; जाणून घ्या कसा घ्यावा लाभ? | Farmer Incentives
यंदा मान्सूनने राज्यात लवकरच प्रवेश केला. आता हवामान खात्याच्या अंदाजानुसार जूनच्या शेवटच्या आठवड्यामध्ये पाऊस चांगला राहणार असणार आहे. या अंदाजानुसार शेतकऱ्यांनी पेरण्यांची घाई केली आहे. या शेतकऱ्यांसाठी आता आनंदाची बातमी समोर आली आहे. खरीप हंगामामध्ये कोकण आणि नाशिकचा पश्चिम पट्ट्यात मोठ्या प्रमाणात भरड धान्याची लागवड केली जाते. मात्र भरड धान्य पेरणीसाठी एकरी 10 ते 12 … Read more