जुलैच्या सुरुवातीलाच फ्लिपकार्टचा महाबचत सेल, टिव्ही, फ्रिज खरेदी करा अर्ध्या किंमतीत | Flipkart Sale

flipkart sale

पावसाळा म्हटला की अनेक कंपन्या वस्तूंवर डिस्काऊंट देतात. परंतु फ्लिपकार्टने तर वेबसाईटवर असलेल्या प्रत्येक वस्तूवर महा बचत ऑफर सुरु केली आहे. यावर्षी जुलै 2024 च्या सुरुवातीलाच फ्लिपकार्ट या ऑनलाईन खरेदीची सुविधा देणाऱ्या कंपनीने महाबचत सेल सुरु केला आहे. या सेलमध्ये टिव्ही, फ्रिज,वॉशिंग मशीन, ओव्हन अशा घरात लागणाऱ्या एक नाही तर अनेक वस्तूंवर डिस्काऊंट ऑफर्स ठेवल्या … Read more

काय आहे मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना? कोणाला मिळणार वर्षाला 3 गॅस मोफत, पाहा सविस्तर | Mukhyamantri Annapurna Yojana

Mukhyamantri Annapurna Yojana

राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी 2024- 25 चा अर्थसंकल्प जाहीर केला. या अर्थसंकल्पात (Budget 2024- 25) राज्यातील महिलांना आर्थिक पाठबळ देणारे महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले आहेत. महिलांसाठी ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ सुरू करण्यात आली आहे. त्याचबरोबर आर्थिक (Financial) दुर्बल घटकात घटकातील महिलांना स्वयंपाक करण्यासाठी मोफत गॅस सिलेंडर (Gas Cylinder) देण्यासाठी देखील एका … Read more

म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करण्याचे हे आहेत फायदे | Mutual Fund Benefits

Mutual Fund Benefits

आज आर्थिक नियोजनाला खूप जास्त महत्त्व प्राप्त झाले आहे. त्यामुळे आपल्या मासिक मिळकतीतील एक हिस्सा बचत करावा जेणेकरुन ते पैसे भविष्यात एखाद्या आर्थिक अडचणीत वापरता येतील. सध्या ही बचत विविध माध्यमांतून केली जाते. एफडी, बचत खाते, आरडी, एसआयपी आणि म्युच्युअल फंड्स. त्यातील म्युच्युअल फंड हा रिस्की असला तरी जास्त परतावा मिळवून देणारा पर्याय आहे. म्हणूनच … Read more

व्हॉट्सऍपच्या AI chatbot फिचर्सने घडवली क्रांती, हव्या त्या विषयाची माहिती मिळविणे झाले सोपे | WhatsApp AI chatbot Features

whatsapp ai chatbot

आज जगभरात असा एकही व्यक्ती नसेल ज्याच्या स्मार्ट फोनमध्ये व्हॉट्सऍप नसेल. व्हॉट्सऍपचे संपूर्ण जगात 2 अब्जाहून अधिक वापरकर्ते आहेत. व्हॉट्सऍप हे आता आपल्या दैनंदिन जीवनाचा भाग झाले आहे. 2009 मध्ये सर्वात आधी व्हॉट्सऍपचा वापर करण्यात आला आणि आज 15 वर्षांत व्हॉट्सऍपने त्याच्या वापरकर्त्यांना विविध सुविधा दिल्या आहेत आणि त्याही मोफत. व्हॉट्सऍप कॉलिगं असो किंवा व्हॉट्सऍप … Read more

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनें’तर्गत महिलांना मिळणार 1500 रुपये; जाणून घ्या | Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana

Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana

केंद्र आणि राज्य शासनाच्या माध्यमातून महिलांसाठी विविध योजना राबवल्या जात आहे. आर्थिक दुर्बल घटकातील महिलांना आर्थिक आधार देण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे. यासाठी सरकारकडून विविध योजनांमार्फत महिलांना सहाय्य करण्यात येत आहे. नुकतेच आता राज्य शासनाच्या माध्यमातून महिलांसाठी एक महत्त्वपूर्ण शासन निर्णय घेण्यात आला आहे. या शासन निर्णयाच्या माध्यमातून महिलांना दरमहा आर्थिक सहाय्य देण्यात येणार आहे. महायुती … Read more

41+ Business Ideas In Marathi. अधिक वाचा

Business Ideas in Marathi

Business Ideas In Marathi : या कल्पना तुम्हाला तुमचा व्यवसाय सुरू करण्यात मदत करतील. या कल्पनांसाठी किमान भांडवल आवश्यक आहे. या कल्पना एक्सप्लोर केल्याने तुम्हाला काय चांगले आहे हे जाणून घेण्यात मदत होईल. ट्यूशन किंवा कोचिंग क्लासेस विशिष्ट विषय किंवा कौशल्य असलेल्या विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देऊन त्यांना मदत करा. विद्यार्थ्याला काय हवे आहे यावर अवलंबून, हे … Read more

पत्नीच्या मदतीने मिळवा 7 लाखापर्यंत आयकर सूट, अधिक माहितीसाठी लेख पूर्ण वाचा | How Wife Can Save Your Tax

How Wife Can Save Your Tax

How Wife can save Your tax: भारत हा रुढी परंपरांना महत्त्व देणारा देश आहे. भारतात पुरुषप्रधान संस्कृती अनेक काळापासून अस्तित्वात आहे. त्यामुळे महिलांना वाईट वागणूक देणे, त्यांचा छळ करणे असे अनेक प्रकार येथे घडतात. हे चित्र कालांतराने बदलत जावे यासाठी भारत सरकार  देखील विविध योजनांच्या माध्यमातून काम करताना दिसून येत आहे. यावर्षीच्या अर्थसंकल्पामध्ये महिलांना विविध अधिकार … Read more

शेतकऱ्यांनो कांद्याच्या दरात वाढ! पण वाढलेले दर स्थिर राहणार का? पाहा काय आहे सरकारचा प्लॅन? | कांदा बाजार भाव

कांदा बाजार भाव

कांदा बाजार भाव | बाजारात सध्या कांद्याचे दर चांगलेच वाढले आहेत. शेतकऱ्यांना नेहमीच रडवणारा कांदा आता शेतकऱ्यांना हसवत आहे. कांद्याच्या (Onion Rate) वाढत्या दरामुळे सामान्य नागरिकांची मात्र धांदल उडाली आहे. कांद्याच्या वाढत्या दराचा फायदा शेतकऱ्यांना चांगलाच होत आहे. परंतु कांद्याच्या वाढत्या दराचे चित्र असेच पाहायला मिळेल की कांद्याच्या दरावर नियंत्रण आणले जाईल हे जाणून घेऊयात. … Read more

महाराष्ट्रात कोणत्या जिल्ह्यात किती आहेत पेट्रोल आणि डिझेलचे दर जाणून घ्या! | Fuel Price in Maharashtra

fuel price in maharashtra

Fuel Price in Maharashtra: पेट्रोल आणि डिझेलचे वाढते दर अनेकदा सत्ता बदलाला कारणीभूत असतात. कारण नागरिकांचा  प्रवास खर्च, खाजगी वाहने,  दळणवळणाची साधने या सर्व गोष्टी पेट्रोल, डिझेलच्या दरांवर अवलंबून असतात. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत इंधनाची जी किंमत असते त्यावरुन आपल्या देशात पेट्रोल डिझेलचे दर ठरवले जातात. राज्य पेट्रोल (प्रति लिटर ) डिझेल (प्रति लिटर ) अहमदनगर १०४.१९ ९०.७३ … Read more

पीएम श्रम योगी मानधन योजनेतून मिळणार 3 हजार पेन्शन; जाणून घ्या कसा घ्यावा लाभ? | Pm Shram Yogi Mandhan Yojana

pm shram yogi mandhan yojana

केंद्र आणि राज्य शासनाच्या माध्यमातून नागरिकांसाठी वेगवेगळ्या योजना राबविण्यात येत आहे. जेणेकरून या योजनांच्या माध्यमातून आर्थिक दृष्ट्या मागासलेल्या नागरिकांना आर्थिक (Financial) पाठबळ मिळेल आणि त्यांची आर्थिक परिस्थिती सुधारेल. याच अनुषंगाने मोदी सरकारच्या माध्यमातून अनेक योजना सुरू करण्यात आले आहे. मोदी सरकारने शेतकऱ्यांसाठी पीएम किसान सन्मान निधी योजना (PM Kisan Samman Nidhi Yojana) ज्याप्रमाणे आणली आहे. … Read more

महत्वाची बातमी! गॅस धारकांनो 30 जूनपर्यंत करा ‘हे’ काम, अन्यथा गॅस कनेक्शन आणि सबसिडी होईल बंद | Gas KYC

Gas KYC

तुम्हीही घरगुती एलपीजी गॅस सिलेंडर वापरत असाल तर ही बातमी तुमच्यासाठीच आहे. कारण आता गॅस सिलेंडर धारकांसाठी एक महत्त्वाची प्रक्रिया करणे आवश्यक केले आहे. अन्यथा गॅस सिलेंडर धारकांना मोठा फटका बसू शकणार आहे. तर गॅस सिलेंडर धारकांसाठी केवायसी अनिवार्य करण्यात आली आहे. परंतु गॅस सिलेंडर धारक या सूचनेकडे कानाडोळा करत आहेत. त्यामुळे गॅस सिलेंडर केवायसीसाठी … Read more

आनंदाची बातमी! शेतकऱ्यांना पीक कर्जासाठी ‘सिबील’ सक्ती नाही, थेट मुख्यमंत्र्यांनीच केलं आवाहन | Crop Loan

Crop Loan

राज्यात पावसाने चांगलाच जोर धरला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी देखील मशागतीसाठी कंबर कसली आहे. पेरण्यांना जोरदार वेग आल्यामुळे शेतकऱ्यांचा खिसा देखील तेवढाच गरम झाला आहे. शेती (Agriculture) करायचं म्हटलं की भांडवल हे लागतं, म्हणूनच शेतकऱ्यांना पीक कर्जाचा (Crop Loan) पर्याय उपलब्ध करून दिला आहे. याच पीक कर्जाबाबत एक महत्त्वपूर्ण आणि शेतकऱ्यांना दिलासा देणारा निर्णय घेण्यात आला … Read more