आता कोणत्याही नंबरची कॉल हिस्ट्री काढणे झाले सोपे; एअरटेल, जिओने आणले नवीन फिचर | Call History Feature

स्मार्टफोन्स जेव्हापासून वापरात येऊ लागले आहेत. कंपन्या ग्राहकांना नवनवीन फिचर्सची भेट देत आहेत. नव्या तंत्रज्ञानाच्या मदतीने नवनवीन फिचर्सचा शोध लावला जात आहे. त्यामुळे ग्राहकांना जास्तीत जास्त चांगली सुविधा देण्याकडे स्मार्टफोन कंपन्यांचा भर आहे. आता एअरटेल आणि जिओ सारख्या कंपन्यांनी कॉल हिस्ट्री संदर्भात नवीन फिचर्स आणले आहेत. यापुढे आपल्याला हव्या त्या नंबरची आपण कॉल हिस्ट्री काढू शकणार आहोत. call history feature

call history feature
call history feature

एअरटेल वापरकर्ते दोन पद्धतीत कॉल हिस्ट्री तपासू शकतात.

·      SMS चा वापर करुन कॉल हिस्ट्री तपासता येते.

·      वेबसाईटच्या मदतीने कॉल हिस्ट्री तपासता येते.

SMS चा वापर एअरटेलची कॉल हिस्ट्री मिळवा

·      तुमच्या मोबाईलमध्ये एअरटेल मेसेज ॲप असेल ते ओपन करा, तेथे Riciver  म्हणून 121 नंबर टाईप करा.

·      SMS म्हणून “EPREBILL” टाइप करा.

·      तुम्हाला ज्या नंबरची कॉल हिस्ट्री हवी आहे त्याचा कालावधी  आणि तारीख लिहा.

·      कॉल हिस्ट्री मिळवायची असल्यास  तुमचा ईमेल आयडी लिहा.

·      तुमच्या एअरटेल नंबरवरून मेसेज पाठवा. तुम्हाला कॉल हिस्ट्री सहज मिळेल. call history feature

एअरटेल वेबसाईटच्या मदतीने

·      तुमच्या मोबाइलमधील क्रोम ब्राऊजर मधून एअरटेल वेबसाइटला भेट द्या.

·      तुमचा मोबाइल नंबर आणि पासवर्ड वापरून तुमच्या खात्यात लॉग इन करा.

·      ‘Usage Details’ विभागात नेव्हिगेट करा.

·      ‘Usage Details’ अंतर्गत कॉल रेकॉर्ड पाहण्याचा पर्याय शोधा.

·      तारीख निवडा आणि ‘सबमिट’ पर्यायावर क्लिक करा.

·      तुम्हाला ज्या नंबरचे कॉल रेकॉर्ड हवे आहेत ते मिळतील. call history feature

JIO वापरकर्ते अशा प्रकारे कॉल हिस्टरी तपासू शकतात.

·      तुमच्या फोनमध्ये प्ले स्टोअरवरुन My Jio App इन्स्टॉल करा.

·      तुमच्या Jio नंबरवरून लॉग इन करा.

·      ॲपवर वापरकर्त्याने स्वतःचा नंबर लिंक करणे आवश्यक आहे, My statement सेक्शन Access करा.

·      त्यानंतर left साईडला असलेल्या तीन लाईन्सवर  क्लिक करा.

·      नंतर “माय स्टेटमेंट” पर्यायावर टॅप करा.

·      ज्या तारखेची तुम्हाला कॉल रेकॉर्डिंग पाहायची आहे ती तारीख तेथे नमूद करा.

·      त्यानंतर पुढे आलेल्या ऑप्शनवर टॅप करा तुमच्या समोर कॉल रेकॉर्ड येतील. call history feature

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top