जुलैच्या सुरुवातीलाच फ्लिपकार्टचा महाबचत सेल, टिव्ही, फ्रिज खरेदी करा अर्ध्या किंमतीत | Flipkart Sale

पावसाळा म्हटला की अनेक कंपन्या वस्तूंवर डिस्काऊंट देतात. परंतु फ्लिपकार्टने तर वेबसाईटवर असलेल्या प्रत्येक वस्तूवर महा बचत ऑफर सुरु केली आहे. यावर्षी जुलै 2024 च्या सुरुवातीलाच फ्लिपकार्ट या ऑनलाईन खरेदीची सुविधा देणाऱ्या कंपनीने महाबचत सेल सुरु केला आहे. या सेलमध्ये टिव्ही, फ्रिज,वॉशिंग मशीन, ओव्हन अशा घरात लागणाऱ्या एक नाही तर अनेक वस्तूंवर डिस्काऊंट ऑफर्स ठेवल्या आहेत. चला तर मग या लेखाच्या मदतीने पाहू नक्की कोणकोणत्या वस्तूंवर किती मोठी ऑफर देण्यात येत आहे.

flipkart sale
flipkart sale

क्रेडीट कार्डच्या वापराने वाचवा पैसे

फ्लिपकार्टच्या महाबचत सेलमध्ये खरेदी करताना अॅस्किस बँक क्रेडिट कार्डचा वापर केल्यास ग्राहकांना 5 टक्के अनलिमिटेड कॅशबॅक मिळणार आहे. सेलमध्ये स्मार्टफोन, टिव्ही अप्लायन्स, होम आयटम, फॅशन, फ्लिपकार्ट ओरिजनल्सवर खूप मोठी सूट देण्यात आली आहे.  टिव्ही आणि अप्लायन्सच्या ऑफरवर तर 80 टक्क्यांपर्यंतचे डिस्काउंट देण्यात आले आहे.

https://www.flipkart.com/ या लिंकवर क्लिक करुन तुम्ही फ्लिपकार्ट महाबचत सेल मधून हव्या त्या वस्तू खरेदी करु शकता.

स्मार्टफोन्सवर भरघोस डिस्काऊंट

फ्लिपकार्टच्या या महाबचत सेलमध्ये सर्वात मोठे डिस्काऊंट तर स्मार्टफोन्सवर देण्यात आले आहे. कारण आजची तरुणाई स्मार्टफोन्स अपडेट करण्यात आनंदी असते. त्यामुळे जुना झालेला स्मार्टफोन एक्सचेंज करुन या सेलमध्ये नवीन फोन अगदी कमी पैशांत विकत घेता येणार आहे.

त्यामुळे तुम्ही देखील तुमचा फोन अपग्रेड करु इच्छित असाल तर या संधीचा फायदा जरुर घ्या, https://www.flipkart.com/mobile-phones-store या लिंकवर क्लिक करुन तुम्ही फ्लिपकार्टच्या स्मार्टफोन सेक्शनमध्ये जाऊन नवीन फोन खरेदी करु शकता.

व्हॉट्सअप ग्रुप मध्ये सामील व्हा Join Now

एक्सचेंज ऑफर

सध्या जुन्या वस्तू देऊन नवीन स्मार्ट डिटिटल वस्तू खरेदी करण्याचा ट्रेंड असल्याने चालू परंतु जुने झालेले फ्रिज, टिव्ही, स्मार्टफोन आणि इतरही जुन्या वस्तू दिल्यास त्याचे पैसे नवीन खरेदी करीत असलेल्या वस्तूच्या किंमतीमधून वजा होतात आणि तुम्हाला कमी पैशात नवीन वस्तू खरेदी करता येते. याला एक्सचेंज ऑफर असे म्हणतात. 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top