आनंदाची बातमी! शेतकऱ्यांना पीक कर्जासाठी ‘सिबील’ सक्ती नाही, थेट मुख्यमंत्र्यांनीच केलं आवाहन | Crop Loan
राज्यात पावसाने चांगलाच जोर धरला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी देखील मशागतीसाठी कंबर कसली आहे. पेरण्यांना जोरदार वेग आल्यामुळे शेतकऱ्यांचा खिसा देखील तेवढाच गरम झाला आहे. शेती (Agriculture) करायचं म्हटलं की भांडवल हे लागतं, म्हणूनच शेतकऱ्यांना पीक कर्जाचा (Crop Loan) पर्याय उपलब्ध करून दिला आहे. याच पीक कर्जाबाबत एक महत्त्वपूर्ण आणि शेतकऱ्यांना दिलासा देणारा निर्णय घेण्यात आला … Read more