आता घरबसल्या चुटकीसरशी काढा ऑनलाईन पासपोर्ट, पासपोर्ट काढण्यासाठी किती असते फी? जाणून घ्या सर्व माहिती 

Online Passport

प्रत्येकजण आयुष्यात एकदा तरी परदेशात जायचं स्वप्न बघत असतो. तर काहीजण परदेशात जाऊन नोकरीचे स्वप्न पाहतात. पण परदेशात जायचं म्हटल की, सर्वात आधी येतो तो पासपोर्ट. कारण पासपोर्ट (Online Passport) शिवाय तुम्ही परदेशात जाऊ शकत नाही. परदेशात जाण्यासाठी पासपोर्ट हे खूप महत्त्वाचे कागदपत्र आहे. तसेच परदेशात जाण्यासाठी पासपोर्टसोबत व्हिसा (Passport Visa) देखील लागतो. तुम्ही जेव्हा … Read more

पंतप्रधान मुद्रा योजनेंतर्गत 10 लाखाचे कर्ज कसे घ्यायचे? जाणून घ्या कसा करायचा अर्ज | PM Mudra Loan

PM Mudra Loan

PM Mudra Loan | प्रत्येकजण आयुष्यात स्वतःचा बिजनेस करून आर्थिक दृष्ट्या मोठ व्हायचं स्वप्न बघत असतो. परंतु अनेकदा भांडवला अभावी अनेकांचे स्वप्न अपुरेच राहते. कारण कोणताही बिझनेस करायचं म्हटलं की पैसा हा लागतोच. जर तुम्हीही बिझनेस करण्याचे स्वप्न पाहत असाल आणि ते स्वप्न तुम्हाला सत्यात उतरवायचं असेल तर ही बातमी तुमच्यासाठीच आहे. कारण केंद्र सरकार … Read more

सुकन्या समृद्धी योजना Calculator

SSY Calculator Sukanya Samriddhi Yojana Calculator Latest SSY Interest Rate = 8.2% Scheme Start Year: Yearly Contribution (₹250 – ₹150,000): Calculate Disclaimer: The calculated amount is an estimate and not fully accurate. It is intended to give an idea of the potential returns. For accurate calculations and amount, please contact your bank.

गुंठेवारी आणि NA प्लॉट मधील फरक काय आहे ?

गुंठेवारी आणि NA प्लॉटमध्ये

गुंठेवारी प्लॉट हा काय आहे? पाडलेला प्लॉट हा घेणं योग्य आहे का? त्याच्यामध्ये काही रिस्क नाहीये ना?तसेच NA प्लॉट काय प्रकार आहे? हे आपण सविस्तरपणे पाहू. गुंठेवारी महाराष्ट्र महसूल अधिनियम 1969 ॲक्ट नुसार शेत जमीन शेतीसाठीच उपयोगात आणली पाहिजे. शेती शिवाय वापरायची असेल तर त्यासाठी सरकारची परवानगी घ्यावी लागते. त्यामुळे काही लोक काय करतात तर … Read more

साठेखत आणि खरेदीखत यातील फरक जाणून घ्या

Sathekhat vs kharedikhat

आपण प्रॉपर्टी खरेदी करताना आधी साठेखत व त्यानंतर खरेदीखत तयार करतो.एखादी खरेदी करताना आपण विकणा-या व्यक्तीबरोबर करार करतो. या कराराचे स्वरूप आणि मसुदा वेगवेगळा असू शकतो. तो करार म्हणजे भविष्यात खरेदी करण्याच्या उद्दिष्टाने केलेला करार असू शकेल (साठेखत – agreement for sale) किंवा प्रत्यक्ष खरेदीचा करार (खरेदीखत – sale deed) असू शकेल. या दोन करारांच्या … Read more

हे 15 कार्ड काढले तर मिळतील सर्व योजनांचे लाभ! 

Types of Card

भारत सरकारचे हे 15 कार्ड काढले  तर सर्व योजनांचा तुम्हाला लाभ मिळू शकतो. आणि हे कार्ड काढण्यासाठी जास्त वेळसुद्धा लागत नाही. हे कार्ड आपण सहजपणे काढू शकतो. तर ते कार्ड कोणकोणते आहेत हे पाहू :- 1) आयुष्मान कार्ड – हे कार्ड काढल्यानंतर आपण खाजगी किंवा सरकारी रुग्णालयात पाच लाखापर्यंत मोफत उपचार घेऊ शकतो. हे कार्ड … Read more

कृषी सेवा केंद्र कसे सुरू करावे ? जाणून घ्या

Krushi Seva Kendra

बीएससी ऍग्री ला ऍडमिशन घेणाऱ्या बऱ्यापैकी विद्यार्थ्यांची इच्छा असते की, स्वतःचे कृषी सेवा केंद्र सुरू करावे. तर कृषी सेवा केंद्र सुरू करण्यासाठी काय करावे लागते. यामध्ये बराच गोंधळ होत असतो. ज्यांना अजून माहिती नाही की,कृषी सेवा केंद्र म्हणजे नेमकं काय असतं?हे केंद्र कोण सुरू करू शकतो? याची प्रोसेस काय असते? हे केंद्र टाकण्यासाठी शिक्षण काय … Read more

साठेखत म्हणजे काय? ते का आवश्यक आहे? साठेखत करताना कोणती काळजी घेतली पाहिजे? | Sathekhat

साठेखत म्हणजे काय

एखाद्या मालमत्तेचा व्यवहार करताना एक शब्द हमखास कानावर पडतो तो म्हणजे साठेखत. याला इंग्रजीमध्ये Agreement of sale असे म्हणतात. साठेखत म्हणजे काय आहे आणि नोंदणीकृत साठेखत करून घेण्याची पद्धत काय आहे हे पाहू. साठेखत मालमत्ता हस्तांतरण कायदा 1882 च्या कलम 54 नुसार साठेखत हा स्थावर मिळकतीच्या विक्रीचा करार असतो. म्हणजे काय भविष्यात जर तुम्हाला एखादी … Read more

फक्त जमिनीचा सातबारा पाहू नका तर हे सुद्धा पहा.

७१२ सोबत ‘हे’ सुद्धा पहा! फसवणुकीपासून वाचाल!

जर तुमची प्रॉपर्टी असेल मग ती कुठेही असू द्या. तुमची गावांमध्ये किंवा शहरांमध्ये प्रॉपर्टी असेल, कुठेही जर प्लॉट असेल, घर असेल, जमीन असेल किंवा शेतजमीन असेल तर हा लेख महत्वपूर्ण ठरणार आहे.आजकालच्या जगामध्ये प्रॉपर्टी बाबतचे फ्रॉड भरपूर वाढलेले आहेत आणि त्याच्यावरती लक्ष कसे ठेवायचे? आपली प्रॉपर्टी सुरक्षित ठेवण्यासाठी काय काय गोष्टी केल्या पाहिजेत? त्याचबरोबर हे … Read more

महिलांना मिळणार मोफत पिठाची गिरणी!! अर्ज कसा व कुठे करायचा, पात्रता, कागदपत्रे याची संपूर्ण माहिती

Floor Mill Machine Yojana

सरकारकडून महिलांसाठी विविध प्रकारच्या कल्याणकारी योजना राबवल्या जात आहेत. त्यातच आता गरीब व गरजू महिलांना शासनाकडून मोफत पिठाची गिरणी मिळत आहे म्हणजेच महिलांना 100% अनुदानावरती पिठाची गिरणी सरकार करून देण्यात येत आहे आणि त्यासाठी अर्ज सुद्धा सुरू झालेले आहेत तर आपण या योजनेची माहिती सविस्तरपणे जाणून घेणार आहोत .जसे की मोफत पिठाची गिरणी कशी मिळणार? … Read more

जमीन खरेदी करताना अशाप्रकारे होऊ शकते तुमची फसवणूक. सावधान!!

Land Purchase Precautions

अलीकडेच एक घटना ऐकण्यात आली की एकाच वावराचे चार वेळा खरेदी झाले आणि पाचव्यांदा विकण्यासाठीचे जाहीर प्रकटन करण्यात आले हे असे कसे होऊ शकते ? यासाठी फसवणुकीचे काय मार्ग आहेत ? व त्यावर कसा बचाव करू शकतो? यासंबंधी सविस्तर माहिती पाहू. फसणुकीच्या पद्धती 1) बनावट कागदपत्रे आणि खोट्या व्यक्ती- व्यवहाराच्या वेळी अनेकदा बनावट कागदपत्र सादर … Read more

जमीन खरेदी करताय? त्या आधी या गोष्टी नक्कीच तपासून पहा.

Land Purchase

जमीन खरीदण्यापूर्वी काय स्टेप्स असल्या पाहिजेत ?आणि कोणते डॉक्युमेंट चेक केले पाहिजेत? जर या स्टेप्सना फॉलो केलं तर चुकीच्या प्रॉपर्टी डीलर च्या जाळ्यात फसणार नाही. जमीन खरेदी करणे हे आपल्या आयुष्यातील महत्त्वाच्या गोष्टींपैकी एक आहे आपण सर्व आपली सेविंग, कर्ज याद्वारे मोठ्या महत्वकांक्षेने जमीन खरेदी करण्याचा निर्णय घेतो. म्हणून सावधान राहणे खूप गरजेचे आहे. कारण आपल्या … Read more