“ट्रॅफिक पोलिसांचे लोकेशन पहा गुगल मॅपवर” म्हणणाऱ्या सोशल मीडियावरील त्या पोस्टने केला हंगामा.

traffic police location

ट्रॅफिक पोलीस म्हटले की अनेकांना घाम फुटतो. वाहनाचे अधिकृत कागदपत्रं असून देखील कोणत्या ना कोणत्या कारणासाठी विनाकारण अनेकदा वाहनचालकांना वेठीस धरणारे टॅफिक पोलीस कोणालाच नको असतात. त्यासाठी गुगल मॅपची एक सुविधा आपल्याला नव्याने समजली आहे. त्याबद्दलच आपण या लेखाच्या माध्यमातून समजून घेणार आहोत. तुम्ही देखील वाहन चालक असाल किंवा तुमच्या नातेवाईकांमध्ये किंवा मित्रमंडळींमध्ये वाहन चालक … Read more

Investment Plan for Senior Citizen : वृद्ध व्यक्तींना या गुंतवणूकीचा अधिक फायदा होऊ शकतो. जाणून घ्या अधिक माहिती.

old people investment plan

आधीच्या काळात सरकारी नोकरदारांना निवृत्ती वेतन मिळत असे परंतु आता ते मिळत नाही, खाजगी कर्मचाऱ्यांना तर ते कधीच मिळत नव्हते त्यामुळे 60 वर्षे वयोगटातील व्यक्तांना पैशांचे योग्य नियोजन करणे अत्यंत महत्त्वाचे असते. या काळात वैद्यकीय कारणांसाठी पैसे लागतात मग अशावेळी झटपट कॅश उपलब्ध होणे गरजेचे असते. मग निवृत्त व्यक्तींनी नेमकी कोणत्या गोष्टींमध्ये गुंतवणूक करावे जेणेकरुन … Read more

TATA BSNL DEAL मध्ये झाला 15000 करोड रुपयांचा करार. जाणून घ्या कसा होणार नागरिकांना फायदा

tata bsnl deal

TATA and BSNL Deal: आपण पाहतच आहोत. मागील काही दिवसांपासून रिलायन्स जिओ, व्होडाफोन-आयडिया आणि एअरटेल या टेलीकॉम कंपन्यांनी त्यांच्या इंटरनेट सेवेच्या दरात मोठी वाढ केली आहे. अचानक अशा पद्धतीने  टेलीकॉम कंपन्यांनी त्यांच्या दरांमध्ये केलेल्या  वाढीचा सर्वसामान्यांच्या खिशाला फटका बसत आहे. कारण या तीनही कंपन्यांचे इंटरनेट प्लॅन्स दुप्पट तिप्पट रकमेने वाढले आहेत. यासंदर्भाच देशाचे नामवंत उद्योगपती … Read more

बाजारात इलेक्ट्रिक ट्रॅक्टरची एन्ट्री! ‘या’ पाच शक्तिशाली इलेक्ट्रिक ट्रॅक्टरमुळे शेतकऱ्यांचे वाचणार लाखो रुपये, पाहा किंमत  

Electric Tractor

भारताला कृषिप्रधान देश म्हणून ओळखले जाते. येथील जवळपास 65 टक्क्यांहून अधिक नागरिक शेती व्यवसायावर अवलंबून आहेत. तसेच येथील शेतकऱ्यांना शेती करताना खूप मेहनत घ्यावी लागते. तसेच लाखो रुपये शेतीमध्ये खर्चही करावे लागतात. शेतकऱ्यांना नांगरणीसाठी जास्त कष्ट करावे लागू नये म्हणून बाजारात ट्रॅक्टरची निर्मिती झाली. परंतु आजच्या काळात ट्रॅक्टरने शेतीची मशागत करणे देखील सोयीचे राहिलेले नाही. … Read more

60 वर्षे पूर्ण असलेल्या नागरिकांना भरघोस फायदे मिळवून देणाऱ्या ज्येष्ठ नागरिक कार्ड बद्दल जाणून घ्या!

jyeshth nagrik card

भारत सरकारमार्फत प्रत्येक राज्यांतर्गत ज्येष्ठ नागरिकांसाठी विविध शासकीय योजना राबवल्या जातात. परंतु या योजनांचा लाभ नागरिकांना तेव्हाच घेता येतो जेव्हा नागरिक 60 वर्षे पूर्ण झाल्यानंतर ज्येष्ठ नागरिक कार्ड बनवून घेतील. या ज्येष्ठ नागरिक कार्डचे अनेक फायदे आहेत. ते आज आपण या लेखाच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. ज्येष्ठ नागरिक कार्ड फायदे · ओळख प्रमाणपत्र म्हणून या … Read more

तुमच्या खात्यात पैसे नसले तरी UPI transaction करणे शक्य आहे! पहा कधी सुरु होणार ही सुविधा

upi transaction update

आज आपल्याला खात्यातून पैसे दुसऱ्याच्या खात्यात ट्रान्सफर करण्यासाठी बँकेत जावे लागत नाही त्यासाठी आपल्या हातातील फोन अगदी कमी वेळात आपले काम करतो. आपल्या हातीत असलेला फोन अगदी काही सेकंदात आपल्या बँक खात्यातील रक्कम कोणत्याही बँक खात्यात ट्रान्स्फर करु शकतो UPI च्या मदतीने.  यापुढे आपण UPI ची अजून एक सुविधा अनुभवणार आहोत. त्यासंदर्भात अधिक माहिती पुढील … Read more

बेरोजगार तरुणासाठी आनंदाची बातमी; युवा कार्य प्रशिक्षण योजना संपुर्ण महाराष्ट्रात लागू करणार, मुख्यमंत्र्यांची घोषणा

सध्या संपुर्ण महाराष्ट्रात माझी लाडकी बहिण योजना गाजत आहे. अनेक महिला या योजनेसाठी अर्ज करीत आहेत. या योजनेपाठोपाठ महाराष्ट्र राज्यातील बेरोजगार तरुणांसाठी महाराष्ट्र शासनाने युवा कार्य प्रशिक्षण योजना जाहीर केली आहे. या लेखाच्या माध्यमातून आपण योजनेबद्दल अधिक माहिती मिळवणार आहोत. योजनेचे उद्दिष्ट महाराष्ट्र सरकारने सुरु केलेली मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना ही मुख्यत्वे बेरोजगार तरुणांसाठी … Read more

गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात योजना देत आहे शेतकऱ्यांना अपघातात आर्थिक मदत

Gopinath Munde Shetkari Anudan Yojana

शेतकऱ्याचा अपघात झाल्यास किंवा काही कारणाने मृत्यू झाल्यास त्याच्या कुटुंबियांना मदतीचा हात देण्यासाठी महाराष्ट्र शासनामार्फत गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात योजना राबविली जात आहे. या योजनेनुसार शेतकरी अपघात योजनेचा कुटुंबातील केवळ  2 सदस्यांना लाभ मिळू शकतो. तसेच योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्याच्या नावावर जमीन असणे आवश्यक आहे. Gopinath Munde Shetkari Anudan Yojana योजनेचा लाभ कोणाला मिळतो? जाणून … Read more

पैसे ट्रान्स्फर करण्याच्या या जुन्या पण विश्वासू प्रकारांबद्दल जाणून घेऊ

आज ऑनलाईन मनी ट्रान्स्फर करण्यासाठी UPI, गुगल पे, फोन पे असे अनेक पर्याय उपलब्ध आहेत. परंतू आजही अनेक शासकीय कंपन्या असो किंवा खाजगी मोठ्या कंपन्या पैसे ट्रान्स्फर करण्यासाठी NEFT, IMPS, RTGS या बँकांच्या पारंपरिक सुविधांचा वापर केला जातो. या सुविधांबद्दल आज आपण अधिक माहिती जाणून घेणार आहोत. NEFT ने पैसे ट्रान्सफर नॅशनल इलेक्ट्रिक फंड ट्रान्सफर … Read more

पोस्टाच्या 2000 ₹, 3000₹ आणि 5000₹ च्या RD वर पहा किती मिळेल व्याज आणि परतावा

post office schemes

पोस्ट ऑफिस हे शासकीय सार्वजनिक क्षेत्राताली संस्था असून या विभागामार्फत पत्रे, शासकीय कागदपत्रे, पार्सल पोहोचविण्याचे काम केले जाते. तसेच पोस्ट विभागामार्फत बतच योजना देखील राबवल्या जातात. नागरिकांना बचतीची सवय लागावी यासाठी योग्य तो व्याजदर देखील दिला जातो. तुम्ही तुमचे पैसे गुंतवणूक करण्याचा विचार करीत असाल तर आम्ही तुमच्यासाठी पोस्टाच्या काही आरडी योजनांची माहिती घेऊन आलो … Read more

Airtel, Jio आणि Vi च्या प्लॅन्सच्या दरवाढीमुळे BSNL कंपनीला आले अच्छे दिन, रोज हजारो ग्राहक पोर्ट करीत आहेत त्यांचा नंबर

bsnl news

तुम्ही ट्रेंडिंग न्यूज फॉलो करीत असाल तर तुम्हाला माहितीच असेल की, सध्या सोशल मीडियावर BSNL ट्रेंड करीत आहे. इतकेच नाही तर भारतातील करोडो नागरिक खाजगी कंपन्यांवर बहिष्कार टाकण्याची मागणी करीत आहेत. Airtel, Jio आणि Vodafone Idea चे रिचार्ज प्लॅन्स महाग झाल्यानंतर भारतात सर्वच राज्यांमध्ये BSNL सिमची विक्री तीन पटीने वाढल्याचे देखील निदर्शनास येत आहे. इतकेच … Read more

एलपीजी गॅस धारकांसाठी महत्वाची बातमी…! Gas Connection कट होण्याआधी करा हे काम | LPG eKYC

LPG EKYC

भारतात बनावट ओळखपत्रांवर LPG सिलेंडर विकत घेणाऱ्यांवर आळा घालण्यासाठी शासनाने नवीन नियम जाहीर केले आहेत. या नियमांप्रमाणे नागरिकांना देखील काही गोष्टींची जाहीर सुचना देण्यात आली आहे. नक्की या कोणत्या सुचना केंद्र शासनातर्फे जाहीर करण्यात आल्या आहेत, ते आपण आजच्या लेखात पाहू. पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयातून घोषणा जाहीर पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्री हरदीप सिंग … Read more